Quotes by Narayan Mahale in Bitesapp read free

Narayan Mahale

Narayan Mahale

@narayan132
(14)

सरू नाही भेटली तरी,
नवीन पोट्टी पटली मले।
तिच्यासोबत बोलायची,
टॅक आता गठली मले।
नव्या वर्षापासून म्हणे,
चोरून चोरून भेटू।
वावरात असलास तू तर,
कूप कोरून भेटू।
एवढे प्रेम बघून तिचे,
बावरून गेला नरू।
अन थर्टी फर्स्ट च्या पार्टीत म्हटलं,
प्रपोज तिले करू।

पूर्ण कविता वाचा profile ला भेट देऊन

Read More

म्हणता म्हणता वर्ष गेलं,
पटली नाही सरू.

वाचा profile ला भेट देऊन

https://www.matrubharti.com/book/19968493/i-don-39-t-understand-sir

कुणालाही सहज मिळेल,
असे कधी नसतेच मित्रा
अन प्रत्येकाच्या मनात एक,
सुंदर पोट्टी असतेच मित्रा।

https://youtube.com/watch?v=zDph7Jyi1dM&feature=shared

धोखेबाज खरगोश

https://youtube.com/watch?v=SZWOqgkBNXg&feature=shared

बुद्धिमान पेड़

स्तुती ऐकून जरा ती,
फुलासारखी खुलली।
एवढी छान पोट्टी म्हतलं,
सहजच भुलली।
मग एक पोट्टं आलं जवळ,
म्हणे तुले शोधत होता आरीफ,
थांब म्हतलं थोडा तु,
मले करु दे तारीफ।
पोरी झाल्या कमी म्हतलं,
शोधता-शोधता रान आहे।
अन खरं सांगु पाहुणीनबाई,
तुमची मेहंदी खूप छान आहे।

-Narayan Mahale

Read More

फुल है गुलाब का,
कली किस काम की,
फुल है गुलाब का,
कली किस काम की,
जहाँ से गुजरती ही न हो लडकी,
वो गली किस काम की?

-Narayan Mahale

Read More