The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
साडीचे गाणे मी नेसते ग साडी नऊवारी माझ्या साडीचा रंग लयभारी माझ्या साडीची किनार सोनेरी मी नेसते ग साडी सहावारी माझ्या साडीचा पदर चंदेरी साडीच्या निऱ्याची लगबग जरतारी मी नेसते ग साडी कोल्हापुरी कोल्हापुरी साडीवर कशीदा भारी मोरपंख नाचतो वाऱ्यावरी मी नेसते ग साडी पैठणी साडीचा हौस आसमानी माझ्या साडीचे नाव घरोघरी मी नेसते ग साडी कांजीवरमी माझ्या साडीची कीर्ती दूरवरी या साडीसाठी झुरती नारी मी नेसते ग साडी रेशमी माझ्या साडीची शोभा जगावरी लुगडी पातल साडी नावे भरपूरी मी नेसते ग साडी भरजरी शोभून दिसते माझ्या अंगावरी इच्छा माझी व्हावी पुरी
आमचा गाव कट्टा
मराठी भाषा महागीत । मराठी कविता । कवी - चंद्रकांत पवार । https://youtu.be/9PQKTR8rOAI मैत्रिणी हे तू बिनधास्त कर । मराठी गझल । कवी - चंद्रकांत पवार https://youtu.be/MkK5-hwPAag मोकळे करा विचार । मराठी गझल । कवी - चंद्रकांत पवार https://youtu.be/g70S_nSb_n0 जशी मरतेस रोज प्रेमावर । मराठी गझल । कवी - चंद्रकांत पवार https://youtu.be/tst7veQ4FR4 आठवते मित्रा होती आपली दाट मैत्री, मराठी कविता "मित्र कथा" कवी - चंद्रकांत पवार https://youtu.be/oJBd80DEIhQ
मराठी दिवस -Chandrakant Pawar
वनगीता
जलगीता
श्रमाचे महाश्लोक
कविता. कवी असतो माणूस...
संध्याकाळ
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser