आज तो दिवस आला ज्या दिवशी निलेश व निशा भेटणार असतात आज सुट्टी घेतल्यामुळे निलेश रोज पेक्षा जरा लेट उठतो व त्याचे कामाचे ओझे डोक्यावरून उतरलेले असते तो आवरून तयार होतो त्याचा नाश्ता व जेवणही होते काही कामे असतात तेही होतात एवढे काम आवरता आवरता त्याला बारा वाजता त्याचे कामे आवरतात व तो फक्त मनातल्या मनात म्हणतो की आता माझे कामावरले आहे निघायला काही अडचण नाही त्याच्यात मनात विचार चालू असताना काही कारण नसताना भीती वाटल्यासारखे होते व धकधक सुरू होते त्याला समजत नव्हते की मला असे का होत आहे ते जवळपास त्याला अर्धा तास त्याला होत होते तर निशाला भेटण्याचे जास्त उत्सुकता असल्याने ती लवकर उठून लवकर आवडती ती जवळपास तिचे कामे दुपारी बारा वाजेपर्यंत आटपते ती जायला निघते आवडता करता दोघांनाही दुपारचा एक घरून निघायला होतो दोघेही घरून सोबतच निघतात ती ठिकाण जरा लांब असते निलेश ला ठिकाण माहीत असल्याने तो निशापेक्षा थोडा लवकर पोहोचतो निलेश गाडी चालवत असताना मध्येच पेट्रोल संपते त्यामुळे त्याची गाडी आपोआप थांबते तो चेक करतो तर पेट्रोल संपलेले असते जवळपास पेट्रोल पंपही नसतो त्या जंगलात मग तो गाडी तेथेच लावतो पुढे पायी पायी चालायला सुरुवात करतो तेवढ्यात मागून निशा ही येते तोपर्यंत निलेश भरपूर पुढे चालत गेलेला असतो व मध्येच काय जंगलात पावसाळा नसतानाही पाऊस पडत असून विश पूर्णपणे ओला होतो निशा गाडीतच असते तिची गाडी अचानक मध्येच बंद पडते बघते तर गाडी पंचर झालेली असते तिलाच ती त्यावेळेस काहीच सुचत नाही काय करावे ते पण तिला कुठे कसलेच व त्या जंगलात दुकान पण दिसत नाही गाडीतून उतरतेवर चालू राहते तिला पाऊस लागतो तर निलेश ला त्या जंगलात एक मंदिर दिसत आहे त्या मंदिरात तो पावसापासून लपण्यासाठी जातो दहा-पंधरा मिनिटात त्याला तिथून निशा येताना स्टेपण निशाचे लक्ष तिकडे नसते मग मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहतो व मग निशाण नेशला बघते दोघेही मंदिरात जातात ते मंदिर गेल्या वर देवीचे दर्शन घेतात मग ते दोघेही मंदिरात बसून बोलायला सुरुवात करतात दोघेही घडलेल्या घटना एकमेकांना सांगत बसतात राजकुमार व राजकुमारी सुरेशला कधी कोठे केव्हा भेटायचे तेही ठरवून ठेवतात सुरेशला काय प्रश्न विचारायचे तेही ठरवतात त्यांच्या हे बोलणं चालू असतानाच पाऊस थांबतो ते मंदिराच्या बाहेर जातात वरती बघतात तर त्यांना अंधार पडल्यासारखं वाटत होतं जणू की संध्याकाळचे सहा सात वाजले फक्त तीन वाजले होते दुपारचे त्यांना समजलेले असते की हे मंदिर कालिका देवीचे आहे ते दोघेही मंदिर व देवीचा फोटो काढतात व देवी सोबत सेल्फी घेतात मग ते फोटो काढण्यासाठी परत मध्ये गेले होते तर परत जाण्यासाठी बाहेर आले तर ते थोडे पुढे येतात चालून मंदिराच्या मग त्यांच्या लक्षात येते की आपण आईचे दर्शन नाही घेतले ते म्हणून लांबून का होईना दर्शन घेऊ म्हणून हा जोडून मागे फिरतात तर बघतात तर काय तिथे मंदिर आपोआपच गायब झालेले होते त्यांना ते बघून खूप आश्चर्य वाटले हे कसे झाले हे समजेना मध्ये डोके दुखून आल्यावर चक्कर आल्यासारखे झाले व तिला तिच्या डोळ्यासमोर असे दिसले की ज्या ठिकाणी देवीचे मंदिर होते त्या ठिकाणी देवी कालिका वास पहिल्यापासून आहे व इथे कोणी राहत नसल्याने मंदिर कोणीही बांधले नाही ती ही गोष्ट निलेश ला सांगते निलेश मंदिराच्या जागेवर जाऊन काहीतरी खून करतो म्हणजे पुढच्या वेळेस इथे आल्यावर समजेल व ते दोघेही त्यांच्या गाडीकडे मिळतात तर त्या दोघांनाही असे विचित्र डरावना आवाज येतो दोघे घाबरतात व त्या मनातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात निशाची गाडी पंच झालेली असते निलेश मेकॅनिक ला कॉल करतो व मेकॅनिक येतो काम करतो व जातो निलेश निशाच्या गाडीत जातो व पेट्रोल घेऊन येतो गाडीत पेट्रोल टाकतो म्हणून दोघेही तेथून घरी जातात ज्यावेळेस डोके त्यांच्या घरी जात असतात तर दोघांच्याही असे मनात येते की अजून थोडा वेळ थांबलो असतो अजून बोलायला मिळाले असते जसे काही दोघेही एकमेकांना आवडायला लागले होते त्या दोघांनाही एकमेकांकडे अट्रॅक्शन व्हायला लागली होती त्या दोघांना असे वाटायला लागले की आम्ही दोघे वेगळे नसून एकच आहोत .
ते दोघे ही घरी पोहोचतात .
लीला - अरे निलेश एवढा ओला कसा झाला ?
निलेश- अगं आई पाऊस आला होता पावसामुळे मी ओला झालो .
लीला - पावसाळा नसताना पाऊस कसा आला कुठे आला ?
निलेश- कालिका वनात
लीला - तू तिथे का गेला होता तुला किती वेळेस सांगितले आहे की त्या ठिकाणी जाऊ नकोस .
योगेश - काय झालं का ओरडत आहे त्याला ?
लीला - अहो हा त्या कालिकावानामध्ये गेला होता तिथे तो पावसामुळे ओला झाला .
योगेश - पाऊस (आचार्याने) आत्ता ?
निलेश- हो बाबा .
निलेश मग झालेली सर्व घटना त्याच्या आई-वडिलांना सांगू लागतो तर निशा ही घरी गेल्यावर ती झालेली घटना तिच्या घरी सांगून टाकते .
निलेश चे व लीलाचे बोलणे झाल्यावर निलेश आराम करतो व नंतर त्याला काही प्रश्न पडतात तो खूप विचार करतो व त्याला त्याचे उत्तरे सापडत नाही त्याला प्रश्न पडतात की आई मला त्या जंगलात पहिल्यापासून जायला का थांबवायची व मी त्या जंगलात आईला न सांगतांना विचारता का जायचं माझा व त्या वनाचा काय संबंध आहे असे तर नाही ना की आई-बाबांना माहित आहे त्यावर म्हणून ते मला जाऊ देत नसावे आई मला मगाशी पण बोलली की तू तिथे का गेला म्हणजेच मला तरी वाटते की आई-बाबांना त्यावर काहीतरी माहीत असण्याची शक्यतो मला कालिकादेवीने दैवशक्ती दिली आहे हे पण माहिती असावे. मी विचारून बघू का पण आई ओरडली तर आईने नाही माहित सांगितला तर असे नाना प्रश्न त्याला पडू लागले त्याला वाटले की निशाला कॉल करून विचारावा पण आता वेळ खूप झाली आहे आत्ता नको नंतर बघू याच विचारात असताना त्याला झोप लागते .