Tu Havishi Mala - 1 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तू हवीशी मला ....... भाग 1

The Author
Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

तू हवीशी मला ....... भाग 1

माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं पात्र प्रिया आणि कबीर च आहे.... प्रिया खूप निरागस आहे.... तीच मन गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ आहे जिथे कोणाची फसवणूक नाहीये.... फसवणूक तर दूरच राहीन पण तिला या शब्दाचा अर्थही काळात नाही.... दुसऱ्या बाजूला जगाचा बिझनेस किंग कबीर कपूर आहे.... ज्याची भीती संपूर्ण जगात पसरली आहे.... एक शक्तिशाली बिझनेसमॅन असण्यासोबतच तो एक अंडरवर्ल्ड चा किंग हि आहे ... पैसा .... इज्जत ..... प्रसिद्धी सर्वकाही आहे त्याच्याकडे जर त्याच्याकडे काही नसेल तर ते आहे सुकून ..... तो शोधात हि नव्हता पण प्रियाच्या भेटीने त्याच्या मनात सुकुनाची इच्छा जागृत होऊन लागली आणि ती इच्छा कधी खोल प्रेमात बदलली हे त्यालाच कळलं नाही.... 


त्या दोघांची लव्ह स्टोरी कशी कुठे आणि केव्हा सुरु होते..... या साठी वाचत रहा ..... 


तू हवीशी मला ......❤️❤️❤️❤️

एक आलिशान घर .. नाही त्याला घर म्हणणं चुकीचं ठरेल.... ते एखाद्या राजवाड्यसारखं होत.... १०० एकरावर पसरलेला तो राजवाडा अतिशय आलिशान आणि सुंदर होता.... त्या घरात आज खूप गोंधळ होता...... 


"तुम्ही लोक पटकन हात हलवा.... माझा नातू कोणत्याही क्षणी येईल...."हि घराची मालकीण आणि सुपर हेड सुमिता कपूर आहे.... 

तेवढ्यात मागून कोणीतरी त्यांना मिठी मारली. आणि चिवचिवाट आवाजात म्हणाला" शांत हो डार्लिंग .... दादाला यायला अजून २ तास बाकी आहेत... एवढं टेन्शन का घेतेय....?"

आजीने पाठीमागे उभ्या असलेल्या व्क्तीचा कां पकडला आणि म्हणाल्या"शांत हो नालायक..... स्वतः कोणताही काम करत नाही आणि दुसर्यांना करू देऊ नको... आज ५ वर्षांनी तुझा दादा घरी येत आहे आणि मला मदत करण्याऐवजी तू मला तुझ्यासारखं विनाकारण फिरायला सांगत आहेस...."


हा विवान या घरचा धाकटा मुलगा.... तर आता त्याची ओळख करून देऊ... तुम्हा सर्वाना त्याच नाव माहित आहे म्हणून आता आपण त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे येऊया.... वय २० वर्षे ... दिसायला अतिशय देखणा .... प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील राजकुमारासारखा.... ६ फूट उंची सह ६ एब्स .... मस्क्युलर बॉडी .... ती पाहून कोणीही म्हणू शकेल कि तो जिममध्ये खूप घाम गळतो .... स्वभावाने अतिशय गॉड आणि खेळकर जीवनात कोणतंही टेंशन नसलं कि व्यक्ती आपोआप गॉड आणि खोडकर बनतोच.... 



पण त्यातही एक मोठा प्रॉब्लम आहे.... चुकूनही त्याला राग आला तर त्याच्या पासून गॉड च वाचवेल.... सहसा त्याचा राग त्याच्या १०० किलोमीटर अंतरावर राहतो पण तो एकदा आला कि पटकन निघून जाण्याचं नाव घेत नाही.... त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच कुटूंब आणि त्याची गोंडस मैत्रीण प्रिया.... चुकूनही कोणी त्याच्या बेस्टीला दुखावलं तर पुढच्याच बंदोबस्त तयार असतो..... सध्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला आहे..... हा झाला यांचा परिचय... 


आजीने टोमणे मारल्यानंतर विवानने धिगाणा घातला आणि म्हणाला" आजी तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये.... कबीर दादाच्या यायच्या आधीच हि परिस्थिती आहे.... दादा आल्यावर तर काय करशील माहित नाही..."


विवंच फुगलेला चेहरा पाहून आजीने त्याच्याशी प्रेमाने वागले आणि म्हणाली" तू माझा लाडका नातू आहेस.... मी नेहमीच तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते....."



आजीचं बोलणं ऐकून विव्दान पटकन आपल्या लाडक्या आजीला मिठी मारतो आणि प्रेमाने म्हणतो"माझी प्रिय डार्लिंग .... आय नो होऊ मच यू लव्ह मी .... आय लव्ह यु सो मच स्वीटहार्ट ....."



दुसरीकडे दिल्ली विमानतळावर एक देखणा तरुण त्याच्या प्रायव्हेट प्लॅन मधून खाली उतरतो.... त्याची आभा खूप भीतीदायक होती..... त्याच प्लॅन उतरताच २० ते २५ प्रशिक्षित बॉडी गार्ड त्याला कव्हर करतात.... त्याचा लूक अटीट्युड चालण्याची स्टाईल सर्व काही अतिशय अनोखं आणि आकर्षक होत... 



यावेळी एअरपोर्ट वर ती व्यक्ती आणि त्याचे साथीदार वगळता कोणीही उपस्थित नव्हते.... त्या व्यक्तीने संपूर्ण एअरपोर्ट रिकामा करून घेतला होता.... 


तर आता जाणून घेऊया आपल्या हिरोबद्दल म्हणजे आपल्या कथेतील मॅन डेव्हिल ..... 

कबीर कपूर.... 


यूरोप चा बिझनेस किंग आणि अंडरवर्ल्डचा बेतहाश बादशाह ..... वय फक्त २५ वर्ष.... तो इतका देखणा होता कि संपूर्ण जगात त्याच्यासारखा दुसरा कोण्ही नव्हता किंवा त्याच्या सौन्दर्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नव्हती.... त्याच्या सौन्दर्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नव्हती .... गोरा रंग निळ्या महासागरापेक्षा खोल डोळे .... ज्याने यावेळी लाल तेजस्वी गॉगल घातला होता.... पातळ सुंदर ओठ आणि धारदार नाक.... एकूणच त्याच्या चेहऱ्याचे वैशिष्ट्ये अतिशय तीक्ष्ण आणि आकर्षण होत.... त्याची उंची अंदाजे ६. २ इंच होती आणि त्याच्या कडे एक शक्तिशाली बॉडी होती जैमुळे तो अधिकच धोकादायक बनला होता..... 


कबीर एअरपोर्ट च्या बाहेर आला आणि त्याच्या निळ्या डोळ्यावर त्याने चेंज करून काळा गॉगल घातला .... त्याचा असिस्टंट राजतही त्याच्या मागे येत होता.... या व्यक्ती च व्यक्तिमत्व देखील अतिशय अप्रतिम आहे आणि दिसण्यात तो मॉडेल पेक्षा कमी नव्हता ...... राजतने पुढे जाऊन कबिरच्या काळ्या ऑडीच्या दरवाजा उघडला ..... ज्यावर कबीर आत बसताच त्याने गेट बंद केलं... आणि स्वतःपुढे बसला... 


"बोस आपल्याला आधी कुठे जायचं आहे...? कपूर मेन्शन किंवा ऑफिस ...." राजतने विचारल्यावर कबिरने आपल्या खोल आवाजात उत्तर दिल आणि म्हणाला"मेन्शन ...." राजतने ड्रायव्हरला हवेलीत जाण्याची ऑर्डर दिली.... 


त्यावर ड्रॉयव्हर ऑर्डर मिळताच कर पुढे नेली.... कबिरच्या गाडीच्या पुढे आणि मागे ५५ गद्य त्या दिशेने जात होत्या ज्या कबिरला प्रोटेक्ट करत होत्या.... 


***************************
हेय गाईज ... कशी वाटतेय नवीन स्टोरी... नवीन स्टोरी घेऊन आलीय तुमच्यासाठी ....... आय होप तुम्हाला नक्की आवडेल.... बघूया दोघांची लव स्टोरी कुठे कशी पुढे जाते ते..... काय होईल पुढे यासाठी जाणून घ्याल वाचत रहा.... 


तू हवीशी मला ....❤️❤️❤️❤️