Tuji Majhi Reshimgath - 19 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 19

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 19

नीलम आणि श्रेया हॉस्पिटलला निघुन जातात.... दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात डॉक्टरची टीम तिथे आधीच हजार होती... निशांतला ऑपरेशन रूममध्ये हलवण्यात आलं होत... रुद्रची माणशी हॉस्पिटलच्या आजूबाजूला हजर होती.... 




नीलम श्रेयाला हणते" हे सगळं कास झालं..... तू कोणाला फोन केलास आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं.... मला काहीच समजत नाहीये आणि हे गार्ड कोण आहेत त्यांना कोणी पाठवलं....?"

श्रेया नीलमला म्हणते" वाहिनी तू विचार करू नकोस मी तुम्हाला आरामात सांगेन .... सध्या दादाची तिबेट ठीक नाहीये आपण त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे."

नीलम पुन्हा गप्प बसते आणि त्याच बाकावर बसते... मग देवकीचा फोन येतो..... श्रेया देवकीचा नंबर पाहून पटकन कॉल उचलते आणि हॉल म्हणते.... 

देवकी म्हणतात" श्रेया तू ठीक आहेस ना आणि निशांत कसा असेस.... तू फोन केला नाहीस तर मला काळजी वाटतेय त्या पोलिसांनी सोडलं कि नाही ,..... मी येऊन का तिथे..?
श्रेया देवकीला म्हणते" आई आधी तू शान्त हो.. एवढी काळजी करू नको.... टेन्शन घेण्याची गरज नाही आहे.... दादा आता तुरुंगात नाहीय आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे....."


श्रेयाचा हे ऐकून देवकी काळजीत पडत आणि म्हणतात " हॉस्पिटलमध्ये का....? निशांतला काय झालं तो ठीक आहे ना.....?"

श्रेया म्हणते " हो आई त्या लोकांनी माझ्या दादाला मारहाण केली होती आणि तो आता तो बेशुद्ध झाला होत.. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत काही वेळाने सर्व ठीक होईल काळजी करू नकोस आई..."



हे ऐकून देवकी शान्त झाल्या.... श्रेया मग त्याना पुढे बोलते " आई मी तुझ्याशी नंतर बोलते...."


असं बोलून ती चालल डिस्कनेत करते आणि मग एक माणूस श्रेयांकडे येतो आणि म्हणतो " हॅलो मॅडम माझं नाव विक्रम आहे .... मी रुद्र साराच खास माणूस आहे..... मी मी सगळ्या बोर्डिंगार्ड्स हॅन्डल करतो .... हे सगळे या हॉस्पिटलभोवती चोवीसतास बोर्डिंगार्ड्स टेंट असतील हे सांगायला आलो होतो.... आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही रुद्र साराच आदेश आहे तुम्हला ऐकत सोडू नका म्हणून... काळजी करण्यासारखं काही नाही आता तुम्ही पूर्णपणे अराम करू शकता...."

रुद्रच नाव ऐकून श्रेयाचे डोळे भरून आले.... ती विक्रमला म्हणते" ठीक आहे तुम्ही जा मी ठीक आहे...."

त्यानंतर विक्रम तिथून निघून जातो... त्यानंतर श्रेया रुद्रला फोन करते.... एक रिगनतर रुद्र तिचा कॉल उचलतो.... श्रेया हसून त्याला म्हणते" तुम्ही माझ्या कलची वाट पाहत होता असं वाटत....."


तीच बोलणं ऐकून रुद्रच्या ओठावर हसू उमटलं... तो हसत हसत म्हणतो" हो मी तुझ्या कॅलची वाट पाहत होतो.... जरी माझी मांस मला तुझ्या प्रत्येक क्षणाची माहिती देत आहेत पण मला तुझा आवाज ऐकायचा होता.... माझ्या माणसांनी मला सांगितलं कि तू खूप तणावात आहेस मला खूप राग येत होता.... हे ऐकून मला त्या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनात गाडून टाकावं असं वाटी पण मी त्याला फक्त निलंबित केल्या पण काळजी करू नको मी त्याला नक्कीच शिक्षा कारेन.... त्याने तुझ्यासोबत गैरवर्तन केलं होत ना,........!"

शर्य म्हणते " नाहीरुद्र त्याला त्याचा धडा भेटला आहे... आता काही करू नका आणि थँक्स रुद्र , तुम्ही सर्व काही एका झटक्यात सुरळीत केलं....."


तिच्या तोडून थँक्स ऐकून रुद्र नाराजीने म्हणतो" तू तुझे आभार मानत आहेस कंक...? मी हे सर्व फक्त तुझ्यासाठी केलं आहे करणं मी तुला कोणत्याही दुःखात पाहू शकत नाही आणि तू माझे आभार मानत आहेस ..... तुझं कुटूंब देखील माझ्या कुटूंबासारखं आहे........ आता तुझी शिक्षा एक....."

श्रेया म्हटले" कसली शिक्षा?"

रुद्र सांगतो" थँक्स म्हणण्याची शिक्षा म्हणून तू मला १०० वेळा सॉरी लिहून मॅसेज सेंड करशील...."


हे ऐकून श्रेया हसू लागली.... 
रुद्र म्हनाला"काय हसतेस तू मी जोक केला का....?"

तर यावर श्रेया म्हणते" काही नाही १००० सॉरी टाईप करून तुम्हाला पाठवते...."


तर रुद्र म्हणतो " ठीक आहे येतो २ दिवसांनी..."

श्रेया म्हणते" हो ठीक आहे आत मी ठेवते,...." असं बोलून तिने कॉल बंद केला..... 

डॉक्क्तर बाहेर येतात... श्रेया आणि नीलम डॉक्तरकडे जतात.... 

डॉकटर श्रेयाला बोलतात" मॅडम आता तुमचा भाऊ पूर्णपणे बारा आहे काळजी करण्याची गरज नाही... आम्ही त्याला सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या व्हीआई पी रूममध्ये शिप्ट करत आहोत तुमचा भाऊ दोन दिवसात फिरायला सुरुवात करेल ...."
श्रेया हसून डॉक्टरचे आभार मानते... डॉक्टर तिथून निघून जातात..... 

दुसऱ्या दिवशी सकाळी निशांत शुद्धीवर आला.... त्याने डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं तर समोर नीलम श्रेया आणि देवकी हजर होत्या..... 


निशांत नीलमला म्हणतो " मी जेलमध्ये होतो ना मग इथे कसा आलो आणि हि कोणती जागा आहे,......?"

नीलम निशांत कडे जाते आणि प्रेमाने त्याचा हात धरून म्हणते" निशांत काळजी करू नकोस तू ता पूर्णपणे बारा आहेस... तू आता हॉस्पिटलमध्ये आहेस आणि काळजी करण्यासारखे काही नाही आहे... त्या पोलीस कर्मचाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं आहे... आता तू लवकर बारा होऊन घरी ये...."


नीलम त्याला सगळं प्रकार सांगते... निशांत मग श्रेयांकडे बघतो तिला विचारतो" श्रेया तू हे सगळं कास केलंस.....? कोणाला फोन केलास?"


श्रेया सांगते " दादा तुला मी हे नंतर सांगेल आगही तू बारा हो आणि घरी ये..... मग मी तुला आरामात सगळं सांगेन....."

देवकी निशांतला म्हणतात" हो निशांत बेटा .... आधी बारा हो गोष्टी नंतर चालूच राहतील...." 


निशांत पुन्हा काहीच बोलत नाही तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडतो..... सर्वजण बाहेर दरवाजाकडे बघता.... दारात रोनित आणि त्याची मांस उभी होती...... रोनितच्या हातात एक मोठा फुलाचा गुच्छ होता. तो हसत हसत खोलीत येतो... रोनितला बघून निशांत नीलम देवकी आणि श्रेया त्याच्या डोळ्यात राग येतो.... 

रोनित ओठात एक शेतांनी हसू घेऊन फुलाचा गुच्छ निशांतच्या समोर ठेवतो आणि म्हणतेओ" साले साहब मी हे फुले तुमच्यासाठी आणली आहेत(मग निशांतकडे वरपासून खालपर्यंत पाहतो आणि म्हणतो)त्या पोलिसाने किती वाईट पद्धतीने मारहाण केली तुला.... किती वाईट आहेत ना ती लोक... मी त्यांना येवढेच सांगितले कि तुला एक रारे तुरुंगात टाकायला आहे पण त्यांनी तुला मारहाण केली... प्लिज मला माफ कर ... जर मला आधी माहिती असत तर मी संपूर्ण पोलीस स्टेशन आग लावली असती... पण मला काळातच मी लगेच तुला भेटायला आलो आणि बघ तुझ्यासाठी मी फुलंही आणली आहेत... " असं म्हणत तो पुष्पगुच्छ निशन्टला समोर ठेवतो. 
निशांत त्याच्या हातातून फुलाचा गुच्छ घेतो नि फेकतो आणि रागाने म्हणतो" तुझी एवढी हिम्मत कि तू इथपर्यंत आला आहे... इथून निघून जा आणि मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे... आधीच तुझ्याकडे पोलीस मला उचलून घेऊन गेले... तिथ त्याना मारायला सांगितलं होत आणि आता नाटक करतोयस... इथून निघून जा तुझ्या लोकांशी आणि तुझं तोड दाखवलं तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नसेल..."


निशांतच बोलणं ऐकून रोनित दात घासत म्हणतो" आबे साके दोरी जळाली पण ताकद गेली नाही ना अजून ... तुला एवाघ मर लागला कि तू हॉस्पिटलमध्ये एडमिट कारण लागलं पण तरीही तुझा तेवर कमी झाला नाही,.... अजूनही डोळे उघडून बोलत आहे.... हे विसरू नकोस कि मला हवं असेल तर मी तुला आता या हॉस्पिटलमध्ये मारून टाकू शकतो आणि कोणीही माझं नुस्कान करू शकणार नाही... सबाह्य रीतीने बोलतोय ते आवडत नाहीये का....."

असं म्हणत " त्याने निशांतचा गळा पकडला आणि मग श्रेयाने निशांतच्या गोळ्यातून हात काढून त्याच्या गालावर चापट मारली.... 

हे पाहून रोनितची माणसे त्याच्या गण बाहेर काढतात .... रोनितही त्याच्या गालावर हात ठेवतो आणि श्रेयांकडे रागाने फु लागतो... 
श्रेया रागाने त्याच्याकडे बोट दाखवते आणिम्हणते" माझ्या दादांशी असं बोलण्याची तुझी हिंम्मत कशी झाली आणि काय विचार करून तू हॉस्पिटल मध्ये आला आहे... इथून निघून जा नाहीतर मी तुला मारहाण करून या हॉस्पिटलमधून हाकलून देईंन.. आणि माझं काहीही नुस्कान होणार नाही समजलं...."

श्रेया च बोलणं ऐकून रोनित तिचा हात पकडून तिला जवळ घेतो आणि हात मागे फिरवतो,..... हे पाहून नीलम आणि देवकी त्याच्या दिशेने येऊ लागतात पण रोनितच्या माणसांनी त्याच्या डोक्यावर बंदूक दाखवून त्यांना थांबवलं.... निशांतनेही उठण्याचा पर्यंत केला पण त्याला खूप दुखापत झालीहोती त्यामुळे तो उठू शकला नाही... 
तो रागाने म्हणतो" रोनितला माझ्या बहिणीला सोड नाहीतर हवं तुझ्यासाठी चंगळ नसेल...."


रोनित रागाने म्हणतो " मी तुम्हा लोकांना खूप प्रेमाने समजावलं पण तुम्हा दोघं भाऊ आणि बहिणींना प्रेमासाची भाषा समजत नाही.... तुम्ही दोघेही सतत माझा अपमान करत राहता(मग श्रेयांकडे बघून) आणि तू खूप खूप तोड चळवतेय ना आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो... मी तुझ्याशी खूप चंगळ वागलो पण आता नाही/...... ( मग त्याच्या माणसाशी बोलतो) त्या सगळ्यांना घेऊन आपल्या अड्ड्यावर बांधून ठेव आणि श्रेयाला मी माझ्यासोबत घेऊन जात आहे... आज रात्री आम्ही लग्न करू..."



 ...........................................
 
 ओह ... कुठे घेऊन जातोय रोनित श्रेया ला.... काय होईल जेव्हा हे रुद्रला कळेल... त्यासाठी वाचत रहा.......

माझी तुझी रेशीमगाठ........ 😍❤️🥰