Ekapeksha - 15 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 15

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

एकापेक्षा - 15

नमस्कार मित्रांनो, पून्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तुम्हा सळ्यांना खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते, आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी
घेऊन आलेलो आहे. आज मी पुन्हा तुम्हाला माझा तरुणपणाचा काळात घेऊन जातो जेंव्हा मी आय टी आय मध्ये तांत्रीक विषयाचे शिक्षण घेत होतो. तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो आमचा वर्गात असलेल्या नगीत्तर संदीप तलमले याचा. या प्रसंगाची सुरुवात करण्याचा आधी मी संदीप तलमले याची थोड़ी माहिती तुम्हाला देण्याचे अतीआवश्यक समजतो, तर मित्रांनो, संदीप तलमले हा माझ्या आय टी आयचा वर्गतील एक प्रशिक्षु मुलगा होता, तो एका धनाढ्य नाही म्हणता येणार परन्तु बरेचसा चांगल्या पैशेवाल्या घराण्यातला होता. परन्तु अभ्यासाचे सोड़ून बाकी सगळ्या गोष्टीत रुची असल्यामुळे तो आय टी आय येथे आलेला होता तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी. त्याची एक सवय होती आणि ती म्हणजे खोड़ी करण्याची, त्याची खोड़ी ही कधी कुठे होईल याचे काहीच सांगू शकत नव्हते. त्याची खोड़ी ही वेळ काळ आणि जागा हे काहीच न बघता एकदम अचानकपणे घड़ायची. मित्रांनो, मी तुम्हाला त्या अनपेक्षित अशा घडलेल्या खोड़ीचा प्रसंगाबद्दल सांगू इच्छितो, या प्रसंगाची सुरुवात झाली ती आमचा आय टी आयचा दिवसात म्हणजे आमचा आय टी आयचे वर्ग सकाळी आठ ते दुपारी चार वाजत पर्यंत असायचे. म्हणून त्या दिवशी आमची सु्टी झालेली होती आणि आम्ही सगळे आपापल्या घरी जाण्यासाठी आपापल्या सायकली घेऊन निघालो होतो. आम्ही काही वेळेने नागपुरला बर्डी हा एक परिसर आहे. हा परिसर फार मोठा आणि गर्दीने भरलेला परिसर असतो. तेथे सगळी मार्केट आहे आणि नागपूरचे ते एक रुदय असलेले स्थान आहे. तर त्या बर्डी परिसरात एक मोठा चौक येतो त्याला पंचशील चौक म्हणतात. कारण की त्या चौकावर पंचशील नावाचे मोठे सिनेमाघर घर आहे. त्यामुळे त्या चौकाचे नाव हे पंचशील चौक असे ठेवले होते की पडले होते.

    तर आम्ही सगळे त्या चौकावर आलो आणि सिंगनल लाल होता म्हणून रस्त्याचा काठावर उभे होतो, आमचा शेजारी संदीप आणि त्याचा सायकलवर प्रदीप माकडे हा होता. मित्रांनो, हा प्रदीप माकडे नावाने माकड तर होताच परन्तु दिसायला सुद्धा माकड़ होता. रंगाने एकदम काळा कुट्ट आणि दात बघीतले तर मावा खाऊन लाल झालेले घाणेरडे, तर मित्रांनो, संदीप आणि प्रदीप माकडे हे दोन्हीही एकाच गावचे होते आणि रोज गावावरून येणे जाणे करत होते. माकडे तर संदीपपेक्षा ही अधिक खोडकर होता. तर प्रसंगाची सुरुवात अशी झाली आम्ही जेथे रस्याचा कडेवर उभे होतो तेथे शेजारी शांति नावाचे रेस्टोरेंट होते. तेथे समोसे कचोरी आणि अनेक प्रकारचे खाद्यात्न भेटायचे. तर आम्ही त्या शांती रेस्टोरेंटचा गेटसमोर उभे होतो. रस्त्यावर गर्दी होती म्हणून आणि सिगनल लाल होता म्हणून संपूर्ण वाहतुक थांबली होती. तेवढ्यात त्या शांती रेस्टोरेंटचा दारातून दोन मुली बाहेर निघाल्या. हे रेस्टोरेंट रस्त्याला लागुन होते म्हणून रस्त्यावरील वाहतुक बंद असत्यामुळे त्या मुली आमचा शेजारी तेथेच उभ्या राहिल्या होत्या. त्या दोन्ही मुली श्रीमंत घराण्यातील असाव्या कारण की त्यांचा पहरावा तसा होता. वर एकदम चुस्त अशी स्लीवलेस उत्तेजक सगळ दाखवणारी बनीयानसारखी एकदम पातळ अशी टी शर्ट आणि खाली पारदर्शी अशी शरीराला चिकटलेली स्ल्याक्स घालून होती. त्या दोन्ही मुली दिसायला एकदम पांढऱ्या पिठासारख्या होत्या. त्याच बरोबर त्यांनी स्वतःला मेंटेन केलेले होते, त्या दोघींचा फिगर म्हणजे एकदम भरीव आणि उभारदार होता. त्यातल्या त्यात त्यांनी घातलेल्या टी शर्टने काहीच न लपवल्याने तेथे उपस्थित सगळ्यांना जे हवे होते ते मनसोक्त बघण्याची परवानगी दिलेली होती कुठल्याही अतिरिक्त प्रयास केल्या शिवाय, मात्र खाली सगळ उलट होत वरचा बाजुस जसे सगळ भरल भरलेल होत तसे कमरेचा खाली रिक्त रिक्त होत गेलेल होत. म्हणजे कमरेचा खाली मांड्या तर बऱ्या होत्या परन्तु त्याचा खाली आणखी विरळ विरळ होत गेलेल्या होत्या. खाली दोघींचे पाय एकदम बारीक असे होते. तर आमचे दोन नगीत्तर संदीप आणि माकडे हे दोघेही एकदम त्या दोघींचा अगदी शेजारी उभे होते. तेथे वाहतुकीत उपस्थित सगळ्यांचा सोबत आमचा दोन नगीत्तर यांची नजर ही त्या दोन अर्ध नग्र मुर्तिकड़े खिड़ले होते. हे दोघेही त्या शेजारी उभ्या असलेल्या मुलींचा चेहरयाला नव्हे तर त्यांचा उभारांकड़े एकटक बघत होते. काही वेळेने त्या मुलींचे लक्ष गेले तरीही हे बेशर्म अजूनही तेथेच बघत होते. मग त्या मुलींनी तेथील वाहतुकीक़डे नजर फिरवली तर त्यांना आढळ्ले की सगळ्यांचा नजरा त्यांचाकड़ेच खिडल्या आहेत, तीतक्यात आमचा माकड़े आणि संदीप याचा डोक्यातील किडे वळवळ करु लागले आणि अनपेक्षित त्यांचा तोंडून शब्द नीघण्यास आतुर झाले आणि प्रदीप माकडे पटकन बोलला, "मैडम, तुमचा फिगर तर मस्त आहे: " असे बोलताच त्या मुली असहज झाल्या आणि त्यांनी त्यांचा अर्ध नग्र टी शर्ट थोडीशी ओढ़ तान करण्याचा प्रयत् केला. परन्तु त्याचा काही लाभ त्यांना झाला नाही उलट बघणाऱ्यांचा लाभ झाला, टी शर्ट ओढल्याने ती आणखी खाली ताणली गेली आणि जेवढे दिसत होते त्याचाहून आणखी जास्त अधिक स्पष्ट दिसू लागल होत. मग थोड्या वेळेने संदीप अनपेक्षित बोलला, " मैडम तुम्ही फिगर मेंटेन करण्यासाठी पुष्कळ प्रोटीन विटामिन घेत असाल तर मग पोलिओ डोस का बर घेत नाही पायासाठी." असे अनपेक्षित शब्द म्हणताच त्या दोघीं थोड्या गडबडल्या त्या दोघींना कळलेच नाही ते काय बोलले. मग अचानक त्यांचा लक्षात आले आणि त्या ओरडल्या, " थांब थांब निर्लज्ज नालायका, तुला दाखवते पोलिओ डोस कसा असतो तर, " योगायोगाने तेव्हा सिगनल हा हिरवा झालेला होता आणि हे दोघेही नगीत्तर समोर निघाले होते. त्या मुलीचे बॉय फ्रेंड हे रस्त्याचा दुसऱ्या बाजूने त्यांची प्रतीक्षा करत होते. त्यांना त्या मुलींनी या दोघांना पकडण्यास सांगीतले होते. परन्तु हे नगीत्तर छोट्या छोट्या गल्ल्यातुन पडत सुटले आणि बचावले. मग समोर जाऊन आम्हाला ते भेटले तेव्हा सगळे पोट भरुन हसू लागलो. तर अशा प्रकारे हा आणखी एक प्रसंग त्या क्षणी घडलेला होता माझ्या जीवनात.

     आता कुठे जाऊ नका मित्रांनो, आता जो प्रसंग मी तुमचा सोबत शेयर करणार आहे तो सुद्धा त्याच काळातला आहे म्हणजे माझ्या आय टी आय या काळातला, तर मित्रांनो, मी आधीच सांगीतले आहे की आम्ही आय टी आय शिकत असतांना सायकलने येणे जाणे करायचो. तर आम्ही तीघे एकाच परिसरातील म्हणजे ऑ्डनेन्स फैक्टरी चा परिसर तर माझ्या सोबत शेखर आणि रखी नावाची मुले सोबत सोबत जायचे, हे दोघे काय आम्ही तिघेही खोडकर असे होतो.
      शेष पुढील भागात.........