Ek Saitaani Ratra - 48 - Last Part in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 48 (अंतिम भाग)

The Author
Featured Books
  • You Are My Choice - 35

    "सर..."  राखी ने रॉनित को रोका। "ही इस माई ब्रदर।""ओह।" रॉनि...

  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 48 (अंतिम भाग)

भाग 48 ending

सुर्यांशच्या लक्षात आल, ईगल जवळ नक्कीच गोळया असतील, त्याच्या प्रेताच्या कपड्यांवर चाफाव लागेल..

" हवालदार साहेब, हवालदार साहेब..!"
झाडावरून खाली उतरण्यात आणि पुन्हा चढण्यात खुप वेळ जाणार होता , म्हंणूनच त्याने त्या हवालदारांना हाक डिली..तस ते जरा दूर लपले होते..

ते दोघेही घाईघाईतच तिथे धावत आले..
आपल्या साहेबांच प्रेत पाहून ते जागीच थिजले..

" आता? आता कुठ जाशील रे जाड्या..? हिहिहिही!" चामा खांदे हळवत हसला.

" ह्याच्या अंगावर किती मांस आहे बघ साल्याच्या भरलाय बटाट्यासारखा.., ह्याच्या मांड्या तर मस्त चिकन मसाला लावून, भाजुन खाईल मी..!"
सुकाने जिभळ्या चाटल्या..

माने साहेबांनी कमरेत चाचपडल , परंतू रिव्हॉलव्हर मात्र नेमाडे साहेबांपाशी होती ना ?

" म...म..माने साहेबsss!" एक हलकासा थकल्या स्वरातला आवाज आला..
मानेनी गरकन वळत मागे पाहिल.. तस त्यांना दिसल .

दगडावर एक हात ठेवून रक्तबंबाळ अवस्थेत
नेमाडे साहेब उभे होते - टाळूतून रक्ताची धार पुर्णत देह भिजवून गेली होती.

" ही घ्या..!" म्हंणतच त्यांनी आपली व मानेंची अस मिळून दोन रिव्हॉलव्हर माने साहेबांच्या दिशेने फ़ेकल्या..

माने साहेबांनी त्या हवेतच झेलल्या..

काल्या सडसडीत रिव्हॉलव्हर पाहून त्या दोघांची भीतिने पावळे मागे जाऊ लागली..

" नाही नाही..!" त्या दोन्ही हैवानांच्या चेह-यावर दयनीय भाव पसरले.

" आम्हाला मारू नका, आम्हाला मारू नका.!"
दोघेही जीवाची भिक मागू लागले..

तोच त्या काळसर मैक्सीतल्या रेंचो उर्फ रघुभट्टच्या देहाची हालचाल झाली..!

झटका बसल्यासारख सर्व देह हळल..
आणी हळकेच ते लालसर मण्यांचे डोळे उघडले..

व गुरुत्वाकर्षणाच नियम तोडत ते ध्यान बिन आधारासहित आपोआप जागेवर उभ राहिल..

" सर्वपिता..! पिता ! ."
ते दोघे आपल्या समोर आपल्या पित्याला आलेल पाहून जाम खुष झाले होते.

रेंचो उर्फ रघुभट्टने सामा व राका,कडे पाहिल..

त्या दोघांचे बिन धडांचे प्रेत जमिनिवर निर्जिव पणे पडले होते.

आणी एक सिक्रेट गुप्त वार्ता अशी , की राकाच्या हातून नकळत बळीचा काटा काढला गेला होता..त्याच्या रक्ताचा आणि छोठ्याश्या मांसाचा
तुकडा रेंचोला अर्पण झाल होत..
आणी हा सैतान निद्रेतून जागा झाला होता.
" तू..तू...हरामखोर !" माने साहेबांनी दोन्ही रिव्हॉलव्हर मधून एकदाच गोळया झाडल्या..

पण त्या गोळया? वेगवान गोळ्या हवेतल्या हवेतच थांबल्या होत्या..

" बघ...! बघ . माने .....बघ...! माझ्या शक्तिचा करिष्मा बघ, तुझ्या ह्या साधरणश्या गोळया आता माझ काहीच बिघडवू शकणार नाही..! हिहिहिहिहिही !"

हवेतल्या हवेतच गोळ्यांचा चुराडा झाला..
चेंबलेल्या गोळ्या खाली जमिनीवर पडल्या...

" हवालदार साहेब !" सुर्यांशने हाक दिली.

हवालदाराने वर पाहिल..

"रायफलच्या गोळ्या संपल्या आहेत ईगलच्या कपड्यांत रायफलच्या गोळ्या आहात का पहा..!"

त्या हवालदाराने लागलीच हालचाल केली ईगलच प्रेत गाठल- चाफा चाफ सुरु केली..- त्याला पेंटच्या खिशात गोळ्या सापडल्या..त्या घेऊन तो सुर्यांश ज्या झाडावर होता..त्या झाडाखाली आला.

त्याने गोळ्यांच पाकिट खालून वर फ़ेकल..सुर्यांशने ते हवेत पकडल ...

" माने, तु आणी तुझ्या ह्या हरामखोर मांणसांनी माझी अठ्ठेचाळीस वर्षाची मेहनत पाण्यात मिळवली..!" रेंचोचे लालसर डोळे चकाकले..-
त्या डोळ्यांत पाहताच माने साहेबांच घसा एका अदृश्य शक्तिमार्फत आवळल गेल..

त्यांचा श्वास कोंडल ,चेहरा काळा निळा पडला..
शरीर हलुच वर हवेत उचल्ल गेल..

" आता तुला कोणिही वाचु शकत नाही! तुझ तो भगवंत सुद्धा आता माझ काही वाकड करू शकत नाही! कारण मी काळोख आहे, नियतीला हव तस झुकवू शकतो मी, वेल मागे पुढे करू शकतो मी!"

" न ..न..न..!" माने साहेब काहीतरी बोलत होते..
पण गला आवळल्याने शब्द बाहेर पडत नव्हते.

मग हळूच पकड जराशी कमी झाली-

" बोल ? काय बोलतोस ?" रेंचो उर्फ रघुभट्टने हमी दिली.

तसे माने साहेब बोलू लागले...

" नाही..तू नियती नाहीस, तू वेळ ही नाहीस ! तू एक सैतान आहेस..सैतान. अरे नियती आणी वेळेचा धनी तर तो आहे तो, जो ह्या पुर्णत सृष्टीचा कर्ता आणी कर्वता आहे..!": माने साहेब पुढे बोलणार होते पन पुन्हा घसा आवळला गेला.

" हिच ..हिच तूमची लायकी क्षुद्र मानवांनो, जराशी सुट दिली..की लगेच डोक्यावर बसले..! "

ईकडे सुर्यांशने ए:डब्लू:एम मध्ये मैग्जीन मार्फत गोळ्या भरल्या ...

चक चक करत बोल्ट फिरवला..

स्कॉप मध्ये पाहिल.. पुढील दृष्य चकित,आश्चर्यकारक, नवल, अतर्कनिय अश्या भावनांच उद्रेक करणार होत.

सुर्यांशचे नेत्र विस्फारले होते - तोंडाचा त्या भय,अक्ल्प्नीय,अतर्कनीय दृष्याला पाहता आ- वासला होता.

" बापरे! ...काय आहे हे ? सैतान की भुत.?"
सुर्यांश खालावलेल्या स्वरात म्हंटला.

तोच त्या काल्याशार मैक्सीतल्या रघुभट्टची मान वळाली -त्याने थेट सुर्यांशकडेच पाहिल..

सुर्यांशचा सर्व शरीर जागेवरच स्टेच्यु झाल्यासारख आखडल गेल....!

पुर्णत हाडा मांसाच्या देहाला , कोणितरी जखडल्यासारख,पकडल्यासारखी जाणिव होऊ लागली . आणी पुढे जे काही घडल, अविश्वासनिय, अतर्कनिय, अनैसर्गिक होत...

सुर्यांशच सर्व शरीर फांदीवरून अलगद हवेत उचल्ल गेल..!

ए:ड़ब्लु:एम त्याच फांदीवर राहिली-
सुर्यांश प्लास्टिकच्या पिशवी सारखा हवेतून अलगद तरंगत , त्या अघोरी कांड घडलेल्या मैदानात आला..

पायांवर जमिनीवर उभा राहिला..
सुर्यांशला अजुनही विश्वास बसत नव्हता..की एक दोन मिनिटे अगोदर आपण हवेतून उडत , ईतपर्यंत आलो?

" तू..? त्या बलवंतेचा मोठा मुलगा ? चो चो चो..चो..! तुला आम्ही सोडल होत रे, कारण आमच तुझ्याशी काहिही वैर नव्हत, पण तू माझ्या मांणसांना माझ्या प्रिय मुलांना मारलस ! नाही नाही मेली नाहीत ती, हिहिहिहिही पुन्हा जिवंत करेल मी त्यांना.. हिहिह्हिही.! पन तुझ काय? तुला मी एकदाच मारेल , ते ही कायमच हिहिहिह !"

काहीवेळाने...:

हवनकूंड पुन्हा पेटला होता , पेटत्या हवनकूंडाचा भेसुर तांबडसर प्रकाश तिथे अवतीभवती असलेल्या सर्वाँच्या अंगावर पडला होता.

माने साहेब- सुर्याश , आणी ते दोन हवालदार
चारही जणांना हवेत तरंगत उभ करून ठेवल होत..

" सुका..- चामा! " रेंचो उर्फ रघुभट्टचा आवाज आला.

" जी सर्वपिता.!" दोघांनिही एकदाच वाक्य उच्चारल.

" जा ..! आणी ह्या दोन मांणसांच ताज काळीज
छाताडातून बाहेर काढ़ा, राका आणि सामाला जिवंत करायचं आहे..!"

आपल्या सर्वपित्याकडून आज्ञा मिळताच ...
ते दोन्ही हैवान त्या हवालदारांपाशी पोहचले..

" नाही ...नाही..! "
त्या हैवानांनी आपल्या हाताच्या पंज्यांना असलेल्या धारधार नखांना, त्या हवालदारांच्या छातीवर ठेवल, मग हलकासा भार दिला.

नखाना ईतकी पौलादी धार होती- की चिखलात चपक आवाज करत पाऊल घुसाव तस - छातीवरची कातडी फाडत , हात आत घुसला..

त्या दोन्ही हवालदारांच्या तोंडून कर्णकर्कश आवाजात वेदनादायी विव्हळ बाहेर पडू लागल्या .
तो आवाज असहनिय होता ..

रक्ताने भरलेले हात आणि धडधडनारा ह्दय घेऊन ते दोन्ही हैवान रघुभट्टपाशी आले..

" वा अप्रतिम..! आता शेवटची क्रिया, जा आणि त्या म्हाता-याच म्हढ पाडा..! हाताच्या ओंजळीत त्याच ताज रक्त माझ्यापाशी घेऊन या जा!"

त्या दोन्ही हैवानांनी पुन्हा बैलासारखी मान हळवली.. !

खुद्दकन हसले.

" नाही...नाही...! थांबा..तिथेच थांबा हरामखोरांनो ..नाहीतर तुमच्या नरडीचा घोट घेईन मी..!" सुर्यांश द्वेशाने , क्रोधाने गरजला..

पन तो स्वत:हाच बंदी होता , आणी सुटका होणे अशक्य कोटीतली गोष्ट होती..

" हिहिहिहिहिहीह, तू काय आमच्या नरडीचा घोट घेतोस रे, जरा थांब दोन मिनिटे..आम्हीच तुझी नरडी फाडून तुझ घोट घेतो...हिहिही!"

चामा टवाळखोरा सारखा हातवारे करत उच्चारला..

ते दोघेही हैवान हळू हलू माने साहेबांच्या दिशेने निघाले .. होते .

त्यांच्या डोळ्यांत आसुरी चमक होती, जबडा वासला होता - त्यातून सुले बाहेर आले होते.

सुर्यांश हतबल झाला होता, किती प्रयत्न करून पाहिले - पन सुटका होत नव्हती . त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या मांणसांच खून होत होता..

माने साहेब म्हंणजे त्याचे सासरे , सनाचे वडील होते..! त्याच्या बाबांचे जिवाभावाचे चांगले मित्र होते ..

पन हातात असूनही तो काहीच करू शकत नव्हता.

शेवटी त्याने थकून- हारून डोळे मिटले..
अंधार सत्यावर विजय मिळवण्यासाठी पुढे सरसावला होता..

सैतानी फौज सत्याच्या रक्षकांवर भारी पडली होती..

सुर्यांशने थकून, हारून डोळे बंद केले आणि जसे डोळे बंद केले..!

त्याच्या ऊजव्या कानाच्या मागून, झाडांच्या उंच उंच शेंड्यां वरून सोनेरी रंगाची प्रकाश किरणे वेगाने पूढे पुढे येऊ लागली..

सकाळच सुर्य देव ऊगवून आल होत..
अंधार नाहीसा झाला होता - प्रकाश चौहू दिशेने
अंधाराला गिळून पृथ्वीवर आगमनाहार्थ झाला होता .

सुर्यांच्या किरणांचा स्पर्श जस सुर्यांशच्या देहाला झाला..

त्याच हवेत तरंगणार बंदीस्त शरीर धाडकन जमिनीवर कोसळल ..

जमिनीवर हात पाय टेकवत सुर्यांशने खाडकन डोळे- आणी समोर पाहिल..!

समोर दोन काल्या सटसटीत रिव्हॉलव्हर पड़ल्या होत्या .

पुर्णत सृष्टीच काळगोठला गेला होता..
कालचक्र फिरायच थांबल होत..

रेंचो उर्फ रघुभट्टने सुर्यांशकडे पाहिल..
त्याची ती त्रिकोणी टोपी त्याच्याच दिशेने फिरलेली दिसत होती..

" तू?" स्वरात आश्चर्यचकित ,नवल,अक्ल्प्नीय, सर्व मिश्रित भाव होते.

कारण आपल्या मायावी शक्तिला जो पर्यंत आपण स्वत: हा मागे घेत नाही तो पर्यंत ती शक्ति तशीच कार्यरत राहत होती .

मग सुर्यांशवर आपल्या बंदिस्त शक्तिचा अंमळ तुटला तर तुटला कसा ? हे कस शक्य आहे ?

रेंचो उर्फ रघुभट्टला उभ्या प्रश्नांनी भेडसावून सोडल होत.

" तू तू सुटलास कसा ?"
आवाज जरासा विळक्षण,नवळाने भरला होता.

सुर्यांशने त्याच्या शब्दाला भिक न लागता , समोरच्या दोन्ही रिव्हॉलव्हर उचलल्या ...

सुका - चामा दोघेही माने साहेबांजवळ उभे होते..दोघांनीही आपले धारधार पंजे - माने साहेबांच्या अंगावर ठेवायला वाढ़वले की तोच..

' धाड '
' धाड '

दोन्ही रिव्हॉलव्हर मधून एक एक गोळी सुटली..
सुका- चामा दोघांच्या पाठणात बसली.

" आह्ह्हह्ह्ह्ह्ह!": त्या दोन्ही हैवानांच्या तोंडून गुरासारखा विव्हळण्याचा आवाज बाहेर पडला.

दोघेही जमिनिवर कोसळले..

सुर्यादेवाची स्वच्छ किरणे माने साहेबांच्याही अंगावर पडली ते सुद्धा हवेतून खाली पडले..

जमिनीवर आले..

" हे ...हे .काय होत आहे? मा..मा..माझी शक्ति
मला जानवत आहें? मग तिचा अंमळ का उतरतोय? काय होत आहे हे ?"

आपल्या देहात आपल्याला आपल्या शक्तिचा पुर्णत संचार जाणवत असतांना सुद्धा शक्तिचा अंमळ उतरत होता - ह्या कारणाने रेंचो भांबावून गेला होता.

" रेंचो!" माने साहेब बोलू लागले." तुझी शक्ति आहे तशीच आहे , फक्त तुझी वेळ , ती वेळ संपलीये.." माने साहेबांनी अस म्हंणतच विजयी मुद्रेने डाव्या बाजूला पाहिल...

झाडांच्या उंच उंच शेंड्यांवरून सुर्यदेव हळू हळू वर येत होते...- आणी त्याच सुर्यासहित जंगलातून एकाच वेळेस पन्नास साठ जणांचे पाऊल जमिनीवर धप धप आवाज करत उरात धडकी निर्माण करावेत असा आवाज सर्वाँना ऐकू येत होता.

" फोर्स ..? फोर्स आली वाटत.!"
सुर्यांश आनंदाने उच्चारला.
अंधाराचा अंमळ उठवला जात होता..
पृथ्वी पुन्हा नव्याने , नव्या उत्साने उजळून निघायला सज्ज झाली होती.

रेंचोने सुद्धा सुर्यदेवाकडे पाहिल.!
त्याला कळून चुकल होत, आपण एक पिशाच्छ आहोत - आणी आपली शक्ति फक्त अंधारातच कार्यरत होऊ शकते - दिवस ह्यांचा तर रात्र आपली आहे.

आता आपण माघार घेतलेलीच बरी अन्यथा..
आता फोर्स सुद्धा आली आहे - आणी आपले हैवान मानवभक्षक सुद्धा जखमी असल्याने फोर्सच्या रायफळींसमोर जास्तवेळ तग धरू शकणार नाहीत..- सुडभावनेचा मूर्खपणा सद्याच्या परिस्तित हकनाक जिवावर बेतेल.

रेंचोपासून पाच पावळांवर सुर्यांश उभा होता.
रेंचोने आपल्या देहाची वेगवान हालचाल केली..त्याने सुर्यांशची मान पकडली..आणी त्याला अलगद कापसाच्या पिशवीसारखा..माने साहेबांच्या अंगावर फ़ेकल.. ! माने साहेबांच्या अंगावर सुर्यांश पडताच दोघेही जमिनीवर कोसळले..

रेंचो जरा दूर एका झाडाच्या सावलीखाली आला-

तिथे जरासा अंधार असल्याने तो आपली शक्ति काहीमिनीटांसाठी का असेना वापरू शकत होता..

जंगलातून फोर्सच्या पावळांचा आवाज हळू हळू जवळ येतांना ऐकू येत होता..

लवकरात लवकर इथून पळून जाण गरजेच होत..

रेंचोने आपला उजवा हाडाचा हात जरासा वर आणला...

त्या हाडाच्या तर्जनी आणि अंगठा ह्या दोन्ही
बोटांमधोमध एक हलकिशी हिरवट रंगाची ठिंणगी चचरली..जाल झाल..!

आणी पुढच्याक्षणाला त्या हातांमधोमध एक गोलसर हिरव्या रंगाचा मणी तैयार झाला..

तोच मणी रेंचो गचकन आपल्या मुठीत पकडल..आणी जस मुठीत पकडल..

पुढे जे काही घडल विळक्षण होत - ह्या घटनेला तर्क- वितर्क लावण्याची गरजच भासली नाही..

राका- सामा- सुक- चामा त्या चारही हैवानांचे देह बिन आधाराने, नकळत कोणाच्याही स्पर्शाने जमिनीपासून दोन फुट हवेत उचल्ले गेले..

रेंचोच्या पाठीमागे एक हिरवट रंगाचा गोलसर पॉर्टल उघडला होता..

सुर्यांश - माने साहेब दोघेही आ - वासून हा आकळणा पल्याडचा द्रुष्य पाहत होते..

त्या दृष्याला पाहता ते ईतके तल्लीन झालेले की ह्या हैवानाला थांबवण सुद्धा त्यांना सुचल नाही..

त्या चार हैवानांचे देह अलगद पॉर्टल मध्ये घुसले..गायब झाले तसा रेंचो बोलू लागला..

" तुमच्या हिंमतीला दात देतो मी , मला, मला ह्या शक्तिशाली अंधाराच्या पुजा-याला पळवून लावलंत तुम्ही, मानलं पाहिजे तुम्हला..- की तुमच्यासारखी मांणस सैतानावर ही भारी पडू शकतात..! आणी म्हंणूनच , मी तुम्हाला शब्द देतो, की मी पुन्हा तुमच्या वाटे जाणार नाही, मी आताच ह्याक्षणाला हा कालपाडा सोडतोय..- पन याद राखा..- जर तुम्ही स्वत:हून कधी माझ्या वाटेला लागलात तर तुमची राख सुद्धा तेराव्याला पाण्यात मिसळायला मिळणार नाही..!" त्याची ही सुचना , तो खर्जातला, दरडावत्या स्वरातला आवाज हे दोघे कायमचंच लक्षात ठेवणार होते..त्याचे ते सर्पासारखे लालसर चकाकते डोळे ह्या दोघांच्या स्मृतीपटळावर कायमचे कोरले गेले होते.- ते कधीच विसरले जाणार नव्हते.

=======÷÷÷÷÷÷
कथेचा सुखद अंत :
रेंचो पॉर्टलमार्फत गायब होताच , फोर्स आली होती!
जंगलात त्या हैवानांनी मारलेले फोर्स मेंबर्सचे प्रेत ईगल, ईं:थलाईवा,नेमाडे साहेब, सब:ईं:रणदिवे ज्याच्या त्याच्या नातेवाईकाना सोपवले गेले होते.
सुर्यांशला घेऊन माने साहेब सुखरूप घरी आले होते..
सनाने सूर्यांशला पाहून तिने त्याल जोरदार गच्च मिठी मारली होती- एक दीर्घकालीन ओठांच चुंबन सुद्धा घेतल होत.

महिना भर कालपाडा गावावर सुतकाचा काळा डोंगर कोसळला होता..- मग दीड महिन्याने सगळ काही सुरळीत होताच , सना , सुर्यांश दोघांची लग्नगाठ बांधली गेली, सुर्यांशचा लहान भाऊ सुद्धा कोमा मधून बाहेर आला होता..!

माने साहेब- आणी सुर्यांश ह्या दोघांव्यतिरिक्त जंगलात ते घडलेले ते मायावी शक्तिचे अघोरीकांड कोणालाही ठावूक नव्हते , नाही त्यांनी कोणाला सांगितल होत ! कारण विश्वास कोण ठेवणार होत?
सुर्यांश - सना दोघांचही आयुष्य सुरु झाल होत..
सुर्यांशने पुढे जाऊन पोलिस बनण्याच ठरवल..व तो आई:पी: एस झाला आहे.

अश्या पद्धतीने कथा समाप्त होत आहे..

पन एक मात्र सांगू इच्छीतो..!
सीजन 3 मध्ये..!

सीजन 1
सीजन 2

दोन्ही सीजनचे पात्र असतील..
समाप्त..
हॉरर ट्रीप सीजन 3 ...
लवकरच....

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

कथा प्रारंभ

कथा