Ek Saitaani Ratra - 42 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 42

The Author
Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 42

भाग42

सर्वात पुढे ईं:रणदिवे धावत होते, आणी त्यांच्या मागोमाग त्यांचे नऊ फोर्स मेंबर्स धावतांना दिसत होते.

आजुबाजुला मोठ मोठाली झाडे होती - झुडपे होती! त्यांच्या मधून वाट काढत ही सर्वजन धावत निघाली होती.

सर्वात शेवटी एक फोर्स मेंबर्स धावतांना दिसत होता -

त्याच्या चेह-यावर कमालीची भीती दाटून आलेली दिसत होती , कपाळावरुन घामाचे द्रवबिंदू धबधब्यासारखे येत चेहरा भिजवत होते.

छाती फुगवून फुगवून तो आत श्वास
भरत होता .
तोच अचानक एका काळ्या सावलीने विरुद्ध दिशेने वेगाने येऊन त्याच्या अंगावर उडी घेतली, अलगद त्याला झाडझुडपांत पाडल..-

ती सावली त्या मेंबरच्या छाताडावर बसली होती..
त्या सावलीने आपला हात वर नेहला,
त्या हातात गोळसर कलिंगडा एवढ़ा एक मोठ दगड होत...

तेच दगड त्या सावलीने त्या फोर्स मेंबर्सच्या नाकावर आपटल..

" आह्ह्ह्ह्ह्ह्ह!" जिवाची लाही लाही झाली..

पहिल्या वारात - नाकाच हाड तुटल रक्त बाहेर आल..-

ती वेदना भयंकर होती-

दगड असलेला हात ईतक्या वर थांबला नव्हता..
हात पुन्हा वर गेला , तिप्पट वेगाने खाली आला..

तो त्या फोर्स मेंबरचा काळ बनूनच!

दगडाचा आघात ईतका वेगवान होता - की चेह-याची कवटी फुटली, तिल पापडासारखी भुई सपाट झाली , डोक्यातला लहान- मोठा गुलाबी मेंदू, लाल , निळ्या ,पिवल्या वेगवेगळ्या रंगाच्या नसा , रक्त मिश्रित होऊन मैगी सारख्या बाहेर पडल्या..

" हिहिहिहिहिहीहीहीह!"..
त्या काळसर सावलीने त्या फोर्स मेंबर्सचा रक्ताने माखलेला मेंदू उचळला..-

जिभळ्या चाटल्या आणि एकाच घासात पुर्णत तोंडात कोंबला..-

गाळ फुगफुगवून खाऊ लागला.

" उम्म्ं.उम्म्ं..उम्म्ंं.!" खाताना आवाज बाहेर येत होत.

तोच त्या सावलीच्या मागे एक धिप्पाड आसुरी दैत्यासारखी आकृती येऊन उभी राहिली..- तो राका होता.

" चामा..!" राकाच्या तोंडून खर्जातला आवाज बाहेर पडला.

त्या शब्दाने काहीतरी अतर्कनीय,असमंजस क्रिया घडली.

त्या काल्याशार सावलीचे डोळे लालरंगाने दोन सेकंदभरासाठी चकाकले आणी पुर्ववत होताच.. तो खाडकन आपल्या जागेवर उभा राहिला..

राकामध्ये झाला हुबेहूब बदल , चामात सुद्धा झाला होता.

त्याने त्या मृत फोर्स मेंबरच्या अंगावरचा खाकी शर्ट आणि पेंट काढली व आपल्या अंगावर चढवली.

" बंधू राका !"
एक खसखसता आवाज त्या चामाच्या तोंडून बाहेर पडला..-

"होय चामा आता आपण बोलू शकतो, सर्वपित्याने आपल्यात हे बदल घडवले आहेत.. आणी सर्वपित्याची आज्ञा आहे चामा, जंगलात जितके मानव आहेत..त्या सर्वाँचा एक करत मूडदा पाडायचा आहे- पण त्या आधी आपले रक्तरेखेचे भावंड शोधायला हवेत , जंगलातच कोठेतरी ते दोघे असायला हवेत चल आपण त्यांना शोधूयात आणि आपलस करूयात, म्हंणजे माणसांच म्हढ पाडायला सोप्प जाईल!" राका खर्जातल्या आवाजात म्हंटला
दोघेही धावत जंगलात घुसले..
xxxxxxxxxx

आठ फोर्स मेंबर्स शिल्लक होते

सर्वात मागे असलेला त्यांचा एक साथीदार केव्हाचंच मृत्युमुखी पडला आहे - ह्याची भनक सुद्धा अद्याप कोणालाच लागली नव्हती.

जो तो स्वत:च जिव वाचवण्यासाठी उर फाटेस्तोवर धावत होता.

इं: रणदिवेंनी हातात टॉर्च घेतली होती., त्या टॉर्चच्या पिवळसर प्रकाशात , झाडे,झुडपे, खालचा पालापाचोळा सर्वकाही वेगाने नजरेस पडत होत.

आता एक नागमोडी वळणाची वाट लागली..
सर्व सापासारखे त्या नागमोडी वळणातून धावत सुटले होते..-

टॉर्चचा प्रकाश थयथय करत नाचत होता.
वाकड तिकड फिरत होता.

खालची पालापाचोळ्याने भरलेली , जामिन दिसत होती- आणी त्याच पाचोळ्यावर गोळसर दोरीचा फास
टाकलेला होता.( त्या दोरीवर ज्या कोनाच पाय पडेल , तेव्हा तो फास - पायाला विळखा घालून दोरी वर जात सावजाला वर हवेतच पकडून ठेवणार होती)

त्या फासापासून पुढे अजुन एक जाळ लावल होत..!

तो म्हंणजे एक पातळसर कालिशार दोरी होय , त्या दोरीच एक टोक- डाव्या बाजुच्या झाडाला बांधलेल आणी दुसर टोक उजव्या बाजुच्या झाडाला बांधलेल..-

ती दोरी वाटेत आडवी बांधली होती.
आणी समोरून जे कोणी येईल - त्याला त्या दोरीचा थांगपत्ताही लागल न जाता ,सावज धडपडून नाकावर पडणार होत..!
दोन फास टाकलेल्या ह्या जागेपासून दोन्ही तर्फे उंच-उंच झाडे- आणि कालिशार झुडपे दिसत होती..

अंधार असल्याने कोणालाही खालच जाळे दिसण म्हंणजे अशक्य कोटीतली गोष्ट होती!

त्यातच हे सर्व जन भ्यायले होते..
मरणाची भीति मेंदू बधीर करून सोडून गेली होती..

त्या दोन्ही फासांपासून पुढे पाहता ..वीस मीटर अंतरावरून..-

इं: रनदिवे हातात बैटरी घेऊन वेगाने धावत येतांना दिसत होते..

त्यांच्या मागोमाग त्यांचे सात फोर्स मेंबर्स होते.
ज्यांच्या ज्यांच्या हातात बैटरी होती- तीचा प्रकाश वाकडातिकडा झाड झुडपांवर तर कधी वाटेवर पडत फिरत होता.

' धप्प...धप्प...धप्प..' आवाज करत पावळ वाजत होती.
जंगलात मृत्युनांद घुमत होता.

इं:रणदिवे वेगाने धावत आले...- पण त्यांची किस्मत जोरावर निघाली-

कारण पहिल्या फासाच्या बाजुला त्यांचा उजवा पाय पडला होता.. ते थोडक्यात बचावले होते.

ईतकंच नाही , तर डावा पाय सुद्धा पुढे बांधलेल्या आडव्या दोरीच्या थेट वरून पुढे गेला होता.

इं: रणदिवेंसारखीच सेम टू सेम किस्मत
त्यांच्या मागोमाग धावणा-या चार जणांची निघली होती..!

पाच जण त्या मृत्युच्या फासांतून वाचले होते.
पण उर्वरीत तीन?

त्या तीन जणांचा मात्र यमाच्या मृत्यु यादीत नाव लिहिल होत....

तिघांच्याही भविष्यरेषेत काळसर्पयोग दिसून आल जात ...

सहा आणी सात नंबरचे दोन मेंबर्स त्या आडव्या दोरीत पाय अडकून वेगाने पुढच्या दिशेने खाली कोसळले...

जमिनीवर पडताच नाकाच हाड फुटल, भल भल रक्तस्त्राव सुरु झाल.

सर्वात शेवटी जो फोर्स मेंबर धावत होता..
तो आपल्या पुढे धावणा-या सहक-यांना अस खाली पडलेल पाहून जागेवरच थांबला - पण त्याच नशीब सुद्धा फुटकच निघाल.

बाजुलाच जमिनीवर तो गोल फास पसरला होता..त्या फासात त्याचा पाय अडकला...

" आह्ह्ह्ह!"

धप्पकन तो जामिनीवर पडला..
पायाला बांधलेली दोरी मागे मागे जात तो हवेत लटकला..-

जमिनीपासून दहा फुट उंच हवेत तो उलटा लटकला होता.

"वाचवा मला..! कोणीतरी वाचवा ...मला..! माझी मदत करा...!"

त्या फोर्स मेंबरच्या तोंडून बेंबीच्या देठापासून हाका बाहेर पडत होत्या -

पण मदतीला कोण येणार होत? कारण जो तो स्वत:चा जिव वाचवण्यासाठीच तर धावत होता ना?मृत्यु पासून सुटण्यासाठी दूर दूर जात होता ना ? मग तो पुन्हा ईथे मृत्युच्या मुखात हात घालण्यासाठी कशाला येईल?

स्वत:चा जिव धोक्यात घालायला कोणी इतकाही मूर्ख खास नसेलच ! नाही का?
" वाचवाssss ...! अरे कोणीतरी वाचवा मला !"
वेताळासारखा उलटा लटकलेला तो फोर्स मेंबर
मोठ्याने ओरडत होता .

अवतीभवती असलेली झाडे तो आवाज गिळून टाकत होत- जणू ह्या राक्षसी दैत्यांच्या खुनीखेळात त्यांचाच सुद्धा सहभाग होता ?

" स्स्स्स्स आह्ह्ह्ह!"
दोरीला धडपडून खाली जमिनिवर पडलेल्या , त्या दोन जणांन मधला एक जण नाकाला हत लावत उठला..

त्याच नाकाच हाड फुटल होत , त्यातून लालसर रक्ताची धार हनूवटीपर्यंत आली होती.

" ए मांणसा..ए मांणसा..! " दोरीला उलट लटकलेल्या त्या फोर्स मेंबरला जरासा आनंद झाला.

फुटलेल्या नाकावर हात ठेवतच त्या मांणसाने झिंगल्यासारख शरीर हलवत हलुच एक गिरकी घेतली, मागे वळून पाहिल.

पण नजरेला कोणीच दिसल नाही.

"अरे ईकडे... वर बघ ... इथ आहे मी !"
तो माणुस पटकन घाई असल्यासारख म्हंणाला.

नाक फुटलेल्या त्या फोर्स मेंबरने , नाकावरचा हात बाजुला काढला ..

हळूच मान वर केली..- त्याला हवेत दोरीमार्फत
लटकणारा आपला साथीदार दिसला.

त्याची मान तशीच वर होती- गळ्यातल
हाड दिसत होत...

तोच अगदी वेगाने पुढील दृश्य घडल !
त्या मेंबरच्या गळ्यावर एका राक्षसी बलदंड हाताची पकड बसली, पकड बसताच त्या मेंबरचे डोळे मोठे झाले - तोंड उघड पडल , आतून गुलाबी रंगाची जिभ बाहेर आली- दात , आतली घंटा, आणि घसा दिसू लागला

" ए सोड..ए सोड.. त्याला ..!"
दोरीला अडकून ऊलट लटकलेला तो फोर्स मेंबर मोठ्याने म्हंणाला.

त्याच्या नजरेसमोर त्याच्या साथीदाराला त्या हैवानाने मागून पकडल होत- एका हाताने त्याच्या
गळ्याला सापासारखा विळखा घातला होता..ज्याने त्या मेंबरला श्वास मिळत नव्हता .

ते ध्यान दात काढत त्या ऊलट लटकलेल्या फोर्स मेंबरकडे पाहून हसत होत.

त्याची थेर ऊडवत होत.

त्या हैवानाने दूस-या हाताची हालचाल केली..
तो हात वर आणला - त्या हाताच्या पंज्यात एक धारधार सुरा होता..- जो त्या हैवानाने पकडलेल्या फोर्स मेंबरच्याच कमरेतून काढुन घेतला होता..

त्या हैवानाने तोंडातली जिभ बाहेर काढली वाकडी तिकडी हलवत बटबटीत मांजरासारखे टपो-या डोळ्यांनी आणी तपकीरी रंगाच्या भुवया उडवत ते..
ते त्या हवेत लटकलेल्या फोर्स मेंबरला वाकुल्या
दाखू लागल..

" हिहिहिहिहिहीहीहीही..!"
एक खसखसत हसू त्या हैवानाच्या तोंडून बाहेर पडल..आणी तोच त्याने तो धार धार पातीचा सुरा ,..

आपल्या हाताच्या विळख्यात पकडलेल्या फोर्स मेंबरच्या गळ्यावरून कोंबडी कापावी तसा

मागे पुढे- मागे पुढे करत जोराने फिरवायला..
सुरुवात केली.

धारधार पातीचा तो सुरा , त्या सू-याने प्रथम पातळसर कातडी अलगद फाटली, त्यातून डेममधुन पाण्याचा जोरदार फव्वारा उडावा तस रक्त बाहेर पडल...

रक्ताच्या चिलकांड्या उडाल्या...
त्या फोर्स मेंबरचा जिव निघुन गेला होता.
पन त्या हैवानाची हैवानियय अद्याप संपली
नव्हती.
" होहिहिहिहू हहाहाहाहाहाहा होह्हिहिही!"
आसुरी हास्य करत तो धारधार पातीचा सुरा मानेवरूह अद्याप वेगाने फिरतच होता..

चामडी फाटली, आतल गळ्याची नलिका बाहेर आली- गुलाबी लालसर रक्तात भिजलेळ मांस बाहेर आल..

वाकड्या तिकड्या लहानसर - मोठ्या नसा तूटल्या जात बाहेर लोंबतांना दिसू लागल्या..

शेवटी पुर्णत मान कापून झाली- त्या हैवानाच्या हातात आता - त्या फोर्स मेंबरच शरीरविरहीत धड
होत.-

धडाचे डोळे उघडेच होते - तोंडातली जिभ बाहेर आलेली होती-

धडाखालून लालसर रक्त टिपकत जमिनीवर कोसळत होत..

जमिन लाल रक्ताने माखत होती..भिजत होती.

क्रमश:

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा