Ek Saitaani Ratra in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 26

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 26

भाग 26

सुजाताबाई दाराच्या चौकटीपासुन फ़क्त दोन फुट लांब होत्या. बाहेर धुक्याची भिंत उभारलेली दिसत होती. सुजाताबाईंनी दरवाज्याच्या कडीला हातात धरुन लावायला सुरुवात केली. तो दरवजा जस जस पुढे जात होता-त्या शुन्य स्मशान शांततेत तेल मिळालेल्या बिजाग-या कर्र,कर्र,कुइं,कुइं आवाजात वाजत होत्या. तो आवाज विलक्षण मन भेदरवुन टाकणार होता.
" आईऽऽ?" दरवाजा पुढे जायचा थांबला. सुजाताबाईंच्या कानांवर पियुषचा फसवा आवाज पडला.
" पियुष ?" बंद झालेला दरवाजा पुन्हा उघडला गेला. त्या धुक्यात सुजाताबाई पाहू लागल्या.
" आईऽऽऽ" पुन्हा तीच हाक आली. त्या आवाजाने सुजाताबाईंचा काळीज धडधडू लागल.आपल लेक बाहेर? तो तर त्याव्ह्या खोलीत झोपला होता ना? मग बाहेर?बाहेर कसा? त्या दोघांनी जर पियुषला ?
" नाही नाही ! माझ बाळ ते ! "
" आई मला वाचव , आई " ह्यावेळेस पियुषच्या नाटकी स्वरात ते ध्यान ओरडल. जिन्यावरुन खाली येणा-या सुर्यांश- सना, पियुष तिघांनी एकवेळे मागे उभ्या पियुषकडे पाहील.
" पियुष तु आईला आवाज दीलस?:"
" नाही दादा !" तोच पुन्हा एकदा आवाज .
" आई ,अह,अह, आई ! वाचव मला ते दोघे मला मारतायेत वाचव!" पियुषच्या आर्त स्वराने वेदनेचा उच्चांक गाठला. सुर्यांश-सना डोळे फाडून पियुषकडे पाहत होते-तो आवाज फसवा होता. पियुषचा आवाज काढून ते सुजाताबाईंना वाड्याच्या दाराबाहेर बोलावत होत. लेकाच्या आवाजाने सुजाताबाईंच्या डोळ्यांतुन पाणी बाहेर येऊ लागल.
" ओह शट!" सुर्यांशने सनाकडे भयउत्कंठित नजरेने पाहिल.
" आई!" ते दोघेही ओरडले." नक्कीच त्या दोघांचा पुढचा शिकार आई आहे,आई ?" सुर्यांश सना दोघेही हॉलमध्ये घुसले.अंधारात जास्त काही नजरेस पडत नव्हत .
" पियु!" सुजाताबाईंनी दरवाज्याच्या चौकटीबाहेर पाय ठेवला.
" अरे तूम्ही दोघे ?" सुर्यांश सना दोघांनाही आपल्या मागून अमृताबाईंचा आवाज आला.
" काकू , काकू? आई कुठे आहे, आई कुठे आहे?" सुर्यांश जीव तोडून तोडून ओरडत विचारत होता.
" ती तर किचनध्ये गेलीये! माचिस बॉक्स आणि मेंबत्ती आणायला." अमृताबाई म्हंणाल्या. सुर्यांश वेगाने किचनच्या दिशेने निघाला. सुर्यांशच्या मागे सनाही गेली. सुजाताबाईंनी बाहेर प्रवेश केला होता.
पांढरट धुक्याने त्यांना स्पर्शास सुरुवात केली होती.
" आई!" त्या ध्यानाने पून्हा पियुषच्या आवाजात हाक मारली.
" पियु? बाळा कुठे आहेस तू? हे बघ मी येते हं!"
" आई थांब !" सुजाताबाईंच्या कानांवर सुर्यांशच्या ओरडण्याचा आवाज आला. त्या आवाजाने सुजाताबाइंनी गर्रकन वळून मागे पाहील समोर सुर्यांश,त्याच्या बाजुला सना -मागे अमृताबाई आणि त्या सर्वांपुढे पियुष उभा होता.
" पियुष?" सुजाताबाई हळकेच पुटपुटल्या.
" आई लवकर घरात ये , लवकर ! " सुर्यांश मोठ मोठाले श्वास भरत म्हंणाला. त्याला त्याच्या गमवायचं नव्हत. मुळीच नव्हत.
" हो-हो !" सुजाताबाईंनी अस म्हंणतच! बाहेरुन आत प्रवेश केला मग दरवाजा आपल्या मागे ओढून घेतला. तसा सुर्यांशने हळकेच सुटकेचा निश्वास सोडला. आपली आई सुखरुप आहे? हे पाहून त्याच्या काळजाला थंडगार वाटु लागल. आपल्या जवळच्या मांणसाला काही इजा झालीच तर ते आपल्याला पाहावेल का? आणि ते ही जर आपल्या आईबाबांसाठी.
××××××××××
माने साहेबांनी वॉकी टॉकीवर रिकोर्ड झालेली क्लिप ऐकली होती. जनाच्या तोंडून निघालेली ती माहीती-त्या दोघांच ठाव " साहेब इथे तो रेंचो आहे साहेब!" जनाच हे वाक्य ऐकून माने साहेब तडक त्या दिशेने
निघाले होते. हातात पकडलेली काळी सर्व्हीस ओल्ड स्टाईल रिव्हॉलव्हर होती. तिच्या गोलसर सिलेंडर मध्ये गोळ्यांचे सहाच्या सहा तळघर भरले होते.उजव्या हातात धरलेली रिव्हॉलव्हर तीची नळी पुढच्या दिशेने होती. आजुबाजुला इतक धुक होत की समोरुन कोणी कधी येऊन घात करेल काहीच कळत नव्हत. ह्याच धुक्यात जर कोणी पुढुन आपला माणुस आला -आणि गोळी निघाली तर? कीती भयानक विचार. नाही? पन ते विचार सत्यात उतरलं होतं. माने साहेबांच्या मागुन कोणीतरी जमिनीवर जोर जोरात पाय आपटत त्यांच्या रोखाने धावत येत होत. त्या प्रत्येक पावलासरशी माने साहेबांची आत्मा ह्दयातुन घशापर्यंत आली होती-त्या ध्यानाच्या हल्ल्यात ती पुर्णतपणे बाहेर्ं पडणार होती, मग मानेसाहेबांच कलेवर, मसनात नेहऊन जाळल जाणार होत. पन नियतीला ते मान्य नव्हत, आणि जे नियतीने आपल्या पानांवर लिहिल नसेल ते सत्यात कस उतरणार? ते ध्यान दहा पावलांवर येऊन ठेपल होत - तेव्हाच माने साहेबांनी गिरकी घेऊन बंदूकीतुन गोळी सोडली होती. धप्प आवाज करत तोंडावर ते प्रेत पडल होत. भयाण विकृतीचा एक नमुना जणू त्या ध्यानांनी दाखवल होत. माने साहेबांनी त्या प्रेताच तोंड पाहील तेव्हा त्यांना एक मोठा धक्काच बसला. ते प्रेत त्यांच्याच साथीदाराच कोंन्सटेबल गोडमारेच होत. मनात आपण जे काही केल त्याचा पश्चाताप त्यांना होत होता.पन जे झाल , ते मुद्दामहून थोडीना केल होतं. माझ्या जागी दुसरा कोणीही असता तरी त्याच्याकडून ही हेच झाल असतं. मोठ्या हिम्मतीने त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवली, व तिथून जाण्यास निघाले , पन प्रेताची दुर्दशा पाहुण त्यांना खुप वाईट वाटलं! त्यांनी अंगावरच काळ कोट काढून त्या प्रेताच्या कमरेपासुन ते डोक्यापर्यंत विशिष्ट प्रकारे अंथरल .व पुन्हा जागेव उभे राहीले .
" जना!" माने साहेब . त्या चिकूच्या झाडाजवळ पोहचले होते! त्यांच्या मागुन पांढरट धुक नागमोड्या वळणासहीत वाहत होत, व त्या दोक्याच मागेच जनाच बिन धडाच प्रेत हाता पायाला दोरी बांधलेल्या अव्स्थेत पुढे मागे आवाज न करता झुलत होत. त्या दृष्यापासून माने साहेब अजाण होते.
" जना ?" त्यांनी पुन्हा हाक दिली , तेव्हाच त्यांच लक्ष पियुषच्या खोलीकडे गेल-चौरस आकाराच्या पारदर्शक काचेच्या खिडकीची काच फुटली होती आणि त्या काचे पल्याड ते ध्यान उभ होत. आत अंधार असल्याने त्याची काळसर साडे पाच फुट आकृती माने साहेबांना सपशेल दिसत होती. माने साहेबांनी डोळे काहीसे बारीक करुन पाहिल-तस त्यांना कळाल की त्या सावलीच उजवा हात वर आला आहे आणि तो तर्जीनीने आपल्या मागे बघायचा इशारा करत आहे
माने साहेबांनी एक आवंढा गिळला - व हळु हळूच मागे वळायला सुरुवात केली. मागे काय दिसेल ? ते दृष्य पचवण्या साठी ते धीर गोळा करत होते. म्हंणुनच त्यांची हालचाल मंद होती ना.भौतिक जगा पल्याडची कल्पनाशक्ती वापरुन मानवी देहातले खून करणारे सैतान होते हे! तो रेंचो नेहमीच.स्वत:ला स्पिरिट ऑफ़ पर्सन्लटी आजारामुळे एक अमानविय बहूरुपी ध्यान समजायचा - खूनांच्या दरवेळेस वेळोवेळी त्याच्या चेह-याची रंगरंगोटी बदळलेली असायची.त्यांच्या म्हंणन्यानुसार सावज जेवढ घाबरेल तेवढच त्याच मांस चविष्ट लागत. माने साहेबांनी वळून समोर पाहिल. तस आजुबाजुच्या धुक्याने त्यांच्यासमोरुन काढता पाय घेतला , क्षणात धुक बाजुला सारल जात पुढुन वेगाने एक बिन धडाची मृत मानवी आकृती त्यांच्याच्या दिशेने उडून आली व थेट अंगावर कोसळली. त्या मानवी मृत आकृतीच्या वजनाने मानेसाहेब थेट खाली ओळ्या तपकीरी मातीवर पडले. त्यांच्यासाठी हा दुसरा धक्का होता. जो पचवायला त्यांना फार वेळ लागला- पन जसे ते सावध झा:ले , त्यांनी हातातली बंदूक पियुषच्या खोलीच्या खिडकीवर ताणुन धरली. पन आता समोर खिडकीत कोणीही नव्हत. पन त्या दोघांमधल्या एकाचा गृह प्रवेश बळवंतेंच्या बंगल्यात झाला होता. एक कटाक्ष त्या बाजुला पडलेल्या प्रेतावर टाकत माने साहेबांनी तिथून काढता पाय घेतला व थेट आल्या पावळे माघारी वळून बंगल्यात जाण्यासाठी निघाले.
××××××××××××××
बळवंतराव दरवाज्यातुन बाहेर आले ! बाहेरच्या धुक्याला जणू थंडी चिकटली होती- धुक जस शरीराला स्पर्श करत होत हाड मांस गोठल जात अंगावर शिरशिरी येत होती. अंग जणू थंड पाण्याने भिजल्यासारख वाटत होत ..अंधारात वावरतांना मनाला नुस्ती धाकधूक लागली होती, न जाणे कोठून काय येइल, नी शरीर गार पाडून जाईल! मानवी चेतातंतू आति सक्रिय झाले होते. चोर पावलांनी आजुबाजुला पाहत बलवंत राव त्या खुर्चीतल्या आकृतीपर्यंत पोहचले. त्यांनी आपला हात त्या आकृतीवर ठेवायला वाढवला. त्यांच्या मागुन धुक्यातुन वेगाने (हाव,हव,हाव, हाव, असा वेगाने भयस्वर सोडत सरसावत होत. ते जे काही होत त्याला पाठमोरे बळवंतराव आयतेच गावले होते . पाच पावलांवर पोहचताच त्याची बळवंतरावांना चाहूल लागली, गर्रकन वळुन बलवंतरावांनी मागे पाहील ! व ते मोठ्याने ओरडणार .
" बळवंते मी आहे माने !" असा आवाज आला.
" माने तू ?"
" हो मीच , माझे सर्व सहकारी मारले गेलेत ! अंस मृत्यू दिलंय त्या हरामखोरांनी की खरंच सैतानाची औलाद आहेत साली."
" काय सांगतोस ? मग हा?" समोर खुर्चीत भालचंद्र पेंगत बसला होता.
" त्याच सोड तू! आपल्याला आधी बंगल्यात जाव लागेल चल , घरात त्या दोघांमधला एक घुसलाय!" माने साहेबांच्या वाक्यावर बलवंतराव भीतिपोटी ओरडले.
" व्हॉट? काय ? "
" हो चल लवकर " माने साहेब हातात बंदूक घेऊन दरवाजाकडेच धावले . त्यांच्यासोबत बलवंतरावही जाऊ लागले.
×××××××××××××××××

क्रमस :

इथे मृत्यु? कोठून कसा अंधारातुन येईल! की मागुन येईल ? कोठून कसे पकडेल ? काहीं सांगता येऊ शकत नाही बर का? म्हंणूनच
वाचताना आजूबाजूला लक्ष असूद्या, कारण कथेची खरी सुरुवात आता झालीये..रोज एक एक भागात प्रत्येकाच मूडदा मेलेल तोंड पाहायला मिळणार आहे. जो वाचक ही कथा वाचत आहे , त्याच्या पात्राच निधन होनार आहे 😬😁 तुमच्या घराला बळवंतेच्या बंगल्याला मोठ सुतक लागणार आहे...🤣! ...👿 ......
दसपिंडांना कोणि मुंज करणार का?😁🙏🏼..

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा