Nishabd Swas - 1 in Marathi Love Stories by satish vishe books and stories PDF | निशब्द श्र्वास - 1

Featured Books
  • શ્રાપિત પ્રેમ - 18

    વિભા એ એક બાળકને જન્મ આપ્યો છે અને તેનો જન્મ ઓપરેશનથી થયો છે...

  • ખજાનો - 84

    જોનીની હિંમત અને બહાદુરીની દાદ આપતા સૌ કોઈ તેને થંબ બતાવી વે...

  • લવ યુ યાર - ભાગ 69

    સાંવરીએ મનોમન નક્કી કરી લીધું કે, હું મારા મીતને એકલો નહીં પ...

  • નિતુ - પ્રકરણ 51

    નિતુ : ૫૧ (ધ ગેમ ઇજ ઓન) નિતુ અને કરુણા બીજા દિવસથી જાણે કશું...

  • હું અને મારા અહસાસ - 108

    બ્રહ્માંડના હૃદયમાંથી નફરતને નાબૂદ કરતા રહો. ચાલો પ્રેમની જ્...

Categories
Share

निशब्द श्र्वास - 1


सकाळी सकाळी ऑफिस ची धावपळ चालू होती नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला येऊन मीटिंग साठी तयार होऊन मी मीटिंग रूम मधे जाऊन बसलो. मार्च ची closing असल्यामुळे जरा कामाचा ताण खूप होता. तो सगळा ताण एका क्षणात नाहीसा झाला. हा हा क्षण म्हणजे जीवनातला महत्त्वाचा क्षण तोच पुढे जाऊन मी सांगत आहे. कदाचित यामध्ये भावनिक आणि काल्पनिक विषयांचा मेळ मला एक लेखक म्हणून करता येणार नाही परंतु मी या गोष्टींचा पुरेपूर माझ्या बुद्धीप्रमाणे तो लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तरी यामध्ये काही त्रुटी आढळल्यास एक लहान भाऊ म्हणून मला माफ करा . मी या कादंबरीला सुरुवात करत आहे.
----------------------




ऑफीस ची मीटिंग संपून बाहेर जातांना समोर उभी असलेल्या मुलीची cute 🥰 smail बघून पुन्हा एकदम फ्रेश झाल्या सारखा वाटलं
माझ्या कॅबिन मघे जाताना एक गोड आवाज आला सर
मी मागे बघतच अक सुंदर चेहरा मला एक अप्सरा सारखा भासला काही क्षण एक दम हरवल्या सारखं वाटलं जणू
दशमी च्या हरवलेल्या चंद्राची कोर ,
हास्य जणू पिसारा फुलून नाचणारा मोर,

काही क्षण तसच हरवुन मी पुन्हा जागेवर आलो, तिचा कडे पाहून शब्द निघेनासा झाला कोणी तरी एकदम तोंड धरून मला बोलू देत नव्हतं मी
तसच तिच्याकडे बघत
बोला काय झालं.
ती - सर मी मायरा.
मला समाधी लागल्या सारखी मी फक्त बघत होतो
मी - हा बोला
ती - मी दोन दिवस झाले इकडे कामाला लागले तुम्ही नव्हता दोन दिवस त्यामुळे मी काय काम कराच कोणी बोलल नाही तुम्ही येणार मग मला सांगणार अस बोलले तू तुमची वाट बघत होते.
तीच ते बोलणं कधी संपू नये असं मला वाटतं होत. तिने दोन दिवसाचा तिचा दिन क्रम मला काही मिनटात सांगितला मला फक्त तिचे ओठ दिसत होते
मी - ठीक आहे , मी एकदम शांत पणे म्हटले
ती - सर मला काय कराचे.
मी - ( मी तिला समोरच्या खुर्ची कडे बोट करून ) बस इकडे .
ती माझ्या समोर अखाद्या मूर्ती सारखी दिसत होती. आगदी कोरीव काम केलेली .
ती - सर तुम्ही काल का नव्हता. ( ती अखाद्य निरागस लहान मुली सारखी प्रश्न विचारात होती)
मला फक्त ती बोलत राहावी अस वाटत होत.
मी - कामा निमित्त बाहेर गेलो होतो. ( मी तिच्याकडे smail करत उत्तर दिलं)
ती एकदम शांत पाने ऐकत होती जणू दुसऱ्या प्रश्नची तयारी करत होती.
मी माझ्या कम्प्युटर कडे बघत माझा email चेक करू लागलो.
मी email चेक करता करता तिला विचारलं,
तुझ नाव काय सांगितलं मला .
ती गोड हसत,
ती - सर मी सांगितलं ना मायरा.
मी - हा खूप गोड नाव आहे.
ती - हा सर माझ्या मम्मी ना ठेवलंय,
तिचा चेहरा एकदम हरणीचा पिल्लं सारखा निरागस वाटत होता.
मी - छान.
थोडा थांबून मी - मायरा हे पेपर घेऊन त्या समोर च्या मावशींना सांग सरांनी पाठवलाय .
मी वयान लहान असल्यामुळे मी त्या मावशींना मावशी बोलायचो. ती पेपर घेऊन मला मस्त smail deun निघून गेली. अगदी हरणी सारखी चंचल चालतं होती. मी माझ्या कामाला लागलो, पण आज आगदी काम कराची इच्छा होत नव्हती.
जसं रनरनत्या उन्हाळा संपून पहिल्या पाऊस आणि त्या माघे भिजण्याचा मोह काही आवारात नव्हता.
माझं मन मात्र तिचा त्या मोहक मूर्ती वरच टिकून होता.
मी वारंवार पेन उचलून ठेवत होतो. मी पुरता विसरलो होतो मला.