Navra baaykoche rusve-fugve - 1 in Marathi Comedy stories by शब्द बिंधास्त..Mk books and stories PDF | नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१

अरे....! ये रितू बघना आपल पिल्लू तुझ्यावरच गेल.. किती भारी दिसता ना ग..... 😊😊🤗

अहो नजर लागेल माझ्या पिलुला कोनाची आत घेऊन या, तुम्हीच बघा ना... लग्नाआधी तुमची नजर लागली होती मला किती एकटक बघत होते तुम्ही मला... दुसऱ्या दिवशी २ सलाईनच लागल्या होत्या ...😏

अग रितू आता तुला काय सांगू तु दिसतच भारी होती...😊 तुला बघताच ह्रदयातुन एक रेख आरपार गेली होती. अशा सुंदर तुझ्या चेह-याकडे बघनार नाही तर कुठे बघू बर...?
(मनातल्या मनात मि.. बस मावले चेहराच गोरा होता.. हात, पाय, मान काळिच दिसत होती थोडा यांना पन लेप लावला असता 😜)

ती लाजतच...आययय इशश बाई..🤗.. १,००० रू चा मेकअप होता मग....
रितू.... काय तु मला १,००० रू मध्ये माझ लक्ष आकर्षित केले होते..?😳

अहो.. मजाक कराताय कि काय...?😠

अग माझ्या पिल्लूची आई... तु मेकअप जरी नसता केला न, तरी तु भारी दिसते. खरच तु तर माझ्या ह्रदयाला लाॅकच लावला होता.. तुझ्या शिवाय कुणी आतच आले नाही तेव्हा पासून...😍
(बोलायच बाबा अस खोटखोट तेव्हा कुठे स्वंसाराच गाढ हसत खेडत चालत...😜😜)

अहो चला आता जेवन करा न झोपा, उद्या लग्नाला जायच आहे कि नाही...?

अग हो ग....चल दे बर वाढुन...

मस्त पैकि जेवन करून, ढरा ढर खराटे देउन सकाळीच उठता...रितुने तशी तयारी करून ठेवलीच होती....बस अंघोळ करून निघायचच होत.

मि आपली प्यारी जान बाईक ला अंघोळ घालत मस्त निरमा पावडर लावुन लावुन धुत असतांना घरातुन आवाज येतो...
अहो ऐका ना...! लाईट गेली आहे बोर चालु नाही होणार तुम्ही तिची अंघोळ घालत बसाल तर बुरसायल याव लागेल लग्नात.
अस ऐकताच बापरे......!!नळीला बंद करत...
"अग वेडि आलो आलो"


मस्तपैकी तयारी करून निघालो....
रोडने जात असतांना...अहो तुम्ही फोरव्हिलर घेतच नाही. माझ्या मेकअपची वाट लागली ...😏😏

अस ऐकताच....
मि बाईक झाडाच्या सावलीत लावली.. अग पाणी दे ग रितू Darling..😁😘

ती: रागातच हे घ्या...!!
अग पागल तु चेहरा धु....!

ति: न् न् न् नको....
"मेकअप धुन जाईल म्हणून नकोच म्हणते"😁

मि : एकदम तोंड छोट करून अग धुना माझी राणी...
ती : रागातच आणा धुते...😠
मग मि मस्त पैकी मोबाईल काढतो आणि तिला बोलत रितू ईकडे बघ ग...!!

मस्तपैकी ब्युटी कॅमेरा लावून सेटिंग 7 वर घेतो... मग काय येवढा चेहरा पांढरा शुभ्र दिसतो की आमचं पांढरेशुभ्र गोजिरवाणी बाळ त्या फोटोमध्ये दिसतच नाही...🤣😜

फोटो काढून झाल्यावर तिला दाखवतो बघ किती क्युट आहेस तू,. तुला मेकअप करायची गरज नाही...!!
कळलं ना आता....?

"ती पण खुश आणि मी पण खुश"
आणि पोहचलो लग्नात....😜😜

पोहोचताच गंमतच झाली....
सर्व माझ्या मेव्हण्या मला नाचायला घेऊन जातात. आणि त्यात गितुची लहानपणीची मैत्रीण सुद्धा असते.
मेव्हणी मध्येच म्हणते.. कोणत्या गाण्यावर नाचणार तुम्ही पाहुन..

मि: "माळी व्हवु तुले ई जाई कर मना लगन गाण्यावर नाचुयात"😜

मेव्हणी: काय पाहुन... आधीच लग्न झालंय आणि आता सुद्धा या गाण्यावर नाचायच का तुम्हाला...?

मि: "हो मग हंन्ड्यावर कळशी घेऊन जायची तुला"🤣😜
मेव्हणी लाजतच... काय पाहून तुम्ही सुद्धा..🤗

मग काय सुरू होते गाणं आणि चालू डान्स... तिकडे रितू डोळे फाडून फाडून माझ्याकडे बघते... मेहुणी सोबत केलेली मजा तिला काय आवडत नाही...🤣😜 त्यात तिची मैत्रीण काही ऐकत नाही.
"ती तर... हात धरूनच नाचते"

लग्न वगैरे आटपून घरी जायच्या वेळेला... हे रितू चल घरी जायचं ना आपल्याला..
ती काहीही न बोलता बाईक जवळ येऊन थांबते.. आणि घरी जायला निघतो...
ती बोलेल केव्हा मी याचीच वाट बघत असतो. मला माहिती आहे तिला राग आलाय.. पण मी तिच्या बोलण्याची वाट बघत होतो.. शेवटी मला न राहवून मीच बोललो कारण मला फार सवय..
"आगीत हात घालायचा"🤣😜😜😜

कारे रितू राणी तू माझा डान्स बघितला का...?
कसा केला मी डान्स..? तुला आवडला नाही का..? ती बोलतच नाही..🤣🤣😜

मग मी तिचं तोंड उघडण्यासाठी... काय ग तुझी ती मैत्रीन किती छान दिसत होती. अगं ती तर माझा हात पकडून पकडून नाचायची... "आगीत तेल ओतलं आणि शेवटी तिने तोंड उघडले"🤣🤣😜

हो , हो... जाणं तिला पण बायको वरून घेऊन या..😠

मी: अग आणली असती पण तु लवकर भेटली ना, तू जरा उशीर केला असता तर बर झाल असतं...🤣🤣😜

ती अजूनच चिडते..🤣😜 आणि तिला चिडतांना बघायला मला खूप आवडतं...😁

पुढे हॉटेल बघून मी तिला म्हटलं, का ग आपल्या बाळाला काहीतरी घेऊ
ती हो म्हणत.... चला खरच काहीतरी घेऊ.
आधीच ती रागवलेली, मला माहिती आहे मी स्वतः खायचं म्हटलं तर ती अजून चिडली असती... म्हणून मी आमच्या पिल्लूला मध्ये घेतो... कारण तिथ सगळा राग विसरून जात असते ती... कारण तिचं लाडाच पिल्लू ना ते...🤗

हॉटेल मध्ये गेल्यावर आमच्या पिल्लूला लस्सी ऑर्डर केल्यानंतर....
मी तिला म्हणत... तू काय घेणार...?
ती नाक मुरडत चेहरा बाजूला करते...
आणि मी तिचा हात पकडत बोलतो... कान पकडून सॉरी ना रितु डार्लिंग... आणि तिच्या कमरेवर गुदगुल्या करत लगेच ती हसतच.. तुम्ही ना खरच...😏😘😘😘

"मला उसाचा रस हवाय"🤗😊

"पटकन मला थोडं बरं वाटलं आली गाडी रुटवर... बायको बाबा तिला मनवण्यासाठी काय काय करावे लागते"😜

लगेच मि ऑर्डर देत ....हे मित्रा ३ उसाचा रस घेशील...

लगेच ती, तीन कशाला दोनच घ्या....

"अगं ती तुझी मैत्रीण आली ना सोबत बघ डिक्कि मध्ये"

हो हो.. तुमच्या बाईकच्या डिकी मध्ये चार ड्रेस सुद्धा बसत नाही आणि ती आली बसायला....😠

योगायोग घडला आणि तिची मैत्रीण समोरच दिसली... अहो पाहुणे तुम्ही तर इथे रस घेत बसलेत... चला मला पण घ्या एक...

आता तिचा लय मोठा गैरसमज.... यांनी तीन रस का बोलावले...? नक्की यांना माहित असेल... हि इथ आहे...अस..!!!

ती रस न घेता रागारागात माझ्याकडे बघत, तिच्या मैत्रिणी कडे बघुन मी येतेच ग..! असं बोलून बाईक जवळ जाऊन थांबते.... तर पुन्हा येतच नाही...😁😁😁

आता तर बाबा तिचा पारा चढला आहे... बघू पुढे काय होते...😜🤣


आता आगीत हात घालने बरोबर नाही त्यासाठी उसाचा थंड रस पिवुन डोक शांत केलेल...बरच😜😜😁🤣


(टिप: लग्न झालेल्यांनी काही तरी सांगा पुढिल भाग लिहिण्यासाठी...😜🤣 अनुभवाचे बोल येवु द्या..😜)

( शब्द बिंधास्त...mk)
किरण सुरेश मगरे
जळगाव
क्रमशः