Reshmi Nate - 29 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 29

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

रेशमी नाते - 29

मॅडम काय बनबु लंच ला रीना पिहुला विचारते‌‌‌.....पिहु काय बनवायच सांगते ....रीना किचन मध्ये जातात....पिहु ही त्यांच्या मागे जाते.....

आंटी तुम्ही कधीपासुन काम करता....

मी ,पाच वर्ष झाले....सकाळचा ब्रेेकफास्ट आणि रात्रीचा डिनर ....लंच तर विराटसरांच्या घरातुनच येतो...विकमधुन तीन चार वेळा सुट्टी पडतेच रात्रीची ......
तशी पिहु हसते....

तूम्ही ओळखता....ह्यांना...तस रीना प्रश्नार्थक नजरेने बघतात....

अम्म,सॉरी म्हणजे विराट ह्यांना म्हणायच होते...पिहुला आता नाव घ्यायची सवय नव्हतीच‌‌‌‌‌...तिला बोलताना ऑकवर्डच वाटत होते.....

रीना हसतात....हो,त्यांना कोण नाही ओळखत......ते सारखे इथे येतात......

हम्म, बेल वाजते प्रांजल दार उघडते....

वीराssप्रांजल ऐक्साईटेड होतच गळ्यात पडते....पिहू किचनमधुन बाहेर येते.....

वीराची नजर पिहुवर पडते...तिला सकाळच आठवुन चेहराच उतरतो....दादा चा राग तिने पिहुवर काढला होता.....

वीरा पिहुच्या गळ्यातच पडत ‌च मुसमूस करते....पिहु मायेने तिच्या डोक्यावरुन हात फिरवते......
वहिनी सॉरी,....

असु देत ....शांत हो....बस इथे.....प्रांजुचा राग बघितला नाही तु अजुन.....रागात तर किती बोलते मला.....पण कधी सॉरी तोंडुन येत नाही.....

ऑहहहं मी कधी चिडते गं ....प्रांजल खवळुनच बोलते

सी कशी बोलते बघ‌...पिहू डोळे फिरवुन बोलते.....तशी वीरा हसते....

चल जेवण कर....तु ब्रेकफास्ट केला का..

हो,दादा,कसा आहे.....तो जाताना ऑर्डर देऊनच गेला...ब्रेकफास्ट केला‌ नाही तर मी लंच करणार नाही...वीरा फुगुनच सांगत चेअर वर बसते.....पिहु हसत डोक्यालाच हात लावते......

पिहु किचनमध्ये जाते.प्रांजल ही मागे येते...दी वीरा जास्त बोलली का....आय मीन.....दुसर कोण अजुन अस सारख....प्रांजल पुढे बोलणार कि पिहु तिच्या तोंडावर हात ठेवते...शुशु...कोणीही काही बोलत नाही....आणि वीरा लहान आहे....तु जशी तशीच ती ‌यात तुला इतक का,वाईट वाटलं..प्रांजलच्या चेहर‌यावर काळजी दिसु लागली......

पिहू तिला जवळ घेत बोलते....वेडाबाई....सगळ्यांना आपलं मानायच.....जीजु करतात का तुझ्यात आणि वीरामध्ये फरक...

प्रांजल मानेनेच नाही म्हणत पिहुला बिलगते......चल बाहेर....वीराला वेगळ वाटेल....

तिघी गप्पा मारत जेवण करतात.....
.
.
.

मानव ,वैतागतच त्याच काम करत होता.....नमन रीषभला तर हसु आवरतच नव्हते.......

रीषी......ते म्हणतात....जैसी करणी वैसी भरणी....नमन मानव शेजारी येऊन त्याच्या खाद्यावर हात ठेवत बोलतो....तसा मानव त्याला लुक देत लॅपटॉपकडे बघतो.....

हो ना...आपल्याला कधीतरी हेल्प केली असते तर आपण ही केलं असते....काही तरी ...पण नाही......रीषभ तोंड वाकड करतच बोलतो......

मानव चेअरवरुन रागातच उठतो...तसे दोघे दचकुन पळतच जातात.....

तुम्हा दोघांना मी नंतर बघतो.मानव दात ओठ ‌खातच पुटपटला‌..‌....दोघेही हसत बाहेर येतात...

मानव ला बघुन अजुन ,‌खेचायची होती....पण दादाला कळलं ना.....तर उद्या आपला नंबर असेल नमन सॅड फेस करतच बोलतो.....

दोघेही घरी येतात.......आई,वीरा कुठे दिसत नाहीये रुममध्ये नाहीये.....

पिहुने फोन केला होता....मानवच्या घरी गेली.....

प्रांजलला भेटायच म्हणुन गेली असणार नमन विचार करत फ्रेश होयला जातो...फ्रेश होऊन दोघेही जिममध्ये आले....

आलिशा गेली जयपुरला.....विकेंड सगळा स्पाॅईल झाला....रीषभ नाराज होत बोलतो.....

नमन तर त्याच्या धुंदीतच प्रांजलला कस भेटाव विचार करत होता.....

नमन,

हह.हो बोल.....

काय विचार करतोय.....

मी प्रांजलचा नमन डोळे मिचकावतच बोलतो....

नमन,तुला वाटतं तु जे विचार्‌ करतो....ते होईल....प्रांजलचा बॉयफ्रेंड ही असु शकतो...

नसेल....नमन चिडतच म्हणतो....

कश्यावरुन....तु सांगतो....

कळत लगेच.....पण कनफर्म करु...हे....आईडीया......नमन च्या चेहरयावर काहीतरी खुरापती करायची स्माईल येत बोलला...तसा रीषभ प्रश्नआर्थी नजरेने बघु लागला‌.....
ठेवुन टाक ते..नमनने त्याच्या हातातुन डंबेल्स घेतले...

जा शॉवर घे ...मी पण आलोच शॉवर घेऊन तो दात काढतच निघुन गेला....

हा ही फसणार आणि मला ही अडकवणा‌र रीषभ स्वतःशीच बडबडत निघून गेला‌‌‌....

दोघेही बाईक घेऊन निघतात....

नमन आणि,रीषभ मानवच्या फ्लॅट खाली थांबले होते.....

😲रीषभ एक नजर वर करत नमनकडे बघतो....नमन,मी तुझा जीव घेईल sssरीषभ चिडतच बोलतो....

नमन हीहही करत दात दाखवतो....😁
.

काय करायच आपण, वॉचमन गिरी का....रीषभ चिडतच बोलतो‌‌....

मी आता वहीनीला कॉल करतो....

वीरा ला कर....

ती चिडली आहे,😅

का,

सकाळी तिच्या बाजुने न बोलता निघुन गेलो म्हणुन....

रीषभ तर डोळेच ताट करतो...

नमन पिहुला कॉल करतो...पिहु दोन तीन रींगमध्ये कॉल उचलते‌‌.....

हा बोल नमन ,

वहिनी सॉरी हहह डीस्टर्ब केलं....

वेडा आहेस.का‌‌....कधी ही फोन कर....

हहं ते वीराशी बोलायच होत.....सकाळी ब्रेकफास्ट केला नाहीना.....दादा वर चिडली होती......माझा पण कॉल रीसीव करत नाही.....

ह..हो ती माझ्यासोबत आहे.....आणि लंच पण झाला....इव्हिन‌‌ींग सॅन्क्स पण झाला..आता दादा आल्यावर डीनर‌ करणार आहोत...सकाळी येईल वीरा मी आईंना सांगितले होते......

हह ...हो का‌....वीराच्या ड्रायव्हर ला दादाने काढलं मग म्हटलं जाता जाता पिक कारव.....पण ठिक आहे.....मी जातो.....

तु खाली काय क‌रतो....वर ये ...पिहु ऑर्डर देतच बोलली...

ना..नाही.... नको...नमन हसु दाबतच रीषभला थम दाखवत बोलतो....

तु माझ ऐकणार नाहीये का....ये डीनर‌ करुन जा...

नमन पण,जास्त भाव न खाता,हो म्हणुन फोन ठेवतो....चल झालं काम...नमन रीषभला टाळी देत बोलतो.....

तु माझ काम कधी करणार आहे....रीषभ लिफ्टच बटण दाबत त्याला विचारतो....

दादाचा मुड बघुन बोलतो......

दादाचा मुड कधी नॉर्मल असतो का रीषभ लुक देतच बोलतो....बेल वाजल्याने पिहु दार उघडुन हसत त्यांना आत घेते......

तुsss इ‌थे कश्याला आलाss वीरा रागातच येत बोलते....

ओय,मी तुला भेटायला आलो नाही....मला माझ्या स्वीट वहिनी ने बोलवलं...नमन,पिहुच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो.....पिहु ब्लँक होत त्याच्याकडे बघते.....नमन डोळ्यानेच प्लिज म्हणतो.... पिहु त्याच नाक ओढतं डोक्यात टपली मारते...

हाय गाईज,प्रांजल हसत दोघांना ग्रीट करते.....

.हॅलो प्रांजल नमन हसत वीराला ढकलतच पुढे येत म्हणतो...तो बोलणार कि वीराने नमनला जोरात मागुन ढकललं तो जाऊन सोफ्यावर पडला.......

वीराsss नमन चिडुन जवळची पिलो फेकुन मारतो.....

हह,सकाळी एक नाही दोन नाही मला एकटीला सोडुन निघुन गेला....परत ये तु मला हेल्प मागायला....वीरा पिलो घेऊन त्याला मारते....

तुला नाही तिथे डोकं लावायला कोण सांगितले होते.....आधीच तुला मी वॉर्न केलं होते....दादा ला कळलं तर तुझी काही खैर नाही....बिचारा ड्रायव्हरची जॉब गेली.....नमन ही तिला दोन्ही हातांनी मारत होता...

वीरा त्याचा मोबाईल आणि वॉलेट घेऊन जोरात मारुन पळते....

पिहु हसत डोक्याला हात लावते....

प्रांजल शॉक होतच बघत असते.....दि,हा काय प्रकार आहे.....

.हे दररोजच आहे.....ह्यांच 😓

रीषी पकड रे....नमन चिडुनच वीराला पकडयाला पळतो....पुर्ण हॉलभर पकडापकडी चालली होती....पिहु ओरडत होती...तरी तिचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नव्हता....

पिहुचा फोन वाजतो....ती कॉल रीसीव करत गॅलेरीत जाते.....

वीरा माझा मोबाईल दे.....मी तुझ्या मोबाईलला हात लावतो.का....नमन चिडुन तिच्या मागे पळत होता....वीरा प्रांजलच्या मागे थांबली होती.....रीषभ मागुन वीराच्या हातातुन मोबाईल घ्यायला जातो...तिचा तोल जाणार कि ती प्रांजलला पकडायाला जाते...चूकून धक्का लागतो...प्रांजल नमनच्या अंगावर पडते....तो पटकन तिला सावरतो.....पण दोघेही खाली पडतात....प्रांजल घाबरुन डोळे घट्ट बंद करते.....
नमनचे हात तिच्या कमेरवर होते....प्रांजलने दोघा मध्ये अंतर म्हणुन ती पटकन त्याच्या छातीवर हात ठेवते.....नमन तर तिचा चेहरा बघण्यात हरवुन जातो...पहिल्यादा तिला इतक जवळुन बघितल होते....प्रांजलने हळूच डोळे उघडले.....दोघेही एकमेकांच्या डोळ्‌यात आरपार बघत होते....प्रांजलचे काळेभोर पाणीदार डोळे ,....ज‌वळुन ‌खुपच आकर्षक दिसत होते....तिचा मिल्की फेस ...तिचे गुलाबी रेखीव ओठ बघुन त्याच हृद्य शंभरच्या स्पीडने पळत होते......प्रांजल ही त्याच्या डोळ्यात हरवली होती....

वीराच्या आवाजाने दोघे भानावर येतात....प्रांजल पटकन उठुन बसते...नमन पण डोळे ताठ करत दिर्घ श्वास घेत नीट उठुन बसतो....दोघांना थोड लाजल्यासारखच होते...दोघांनी परत नजरच मिळवली नाही....

नमन ,रीषभ मोबाईल त्याच्याकडे फेकत डोळा मारतो...नमन हसत मोबाईल कॅच‌ करतो.....
पिहु आत येते...तशी ‌प्रांजल उठुन चेअर वर बसते.....

अरे,बस्स आता....किती भांडता...पिहु सगळे पिलो नीट ठेवत बोलते.....

वहिनी माझ कार्ड द्यायला सांग नमन रागात बोलत सोफ्यावर बसतो.....

हहाहहा.....ते तर तुला आता उद्याच इव्हिनींगला मिळेल....वीरा हसत नमनच कार्ड तिच्या वॉलेट मध्ये ठेवत बोलते.....

नमन,तु पिझ्झा ऑर्डर कर...पिहु बोलुन किचन मध्ये जाते....

हह...हो सगळे सोफ्यावर पडले होते...प्रांजलने टिव्ही ऑन केला....पिहुने सगळ्‌यांना कोलड्रींक आणले....

आठ वाजता,मानव सगळ नीट ठेवत होता....सोनिया केबिनच्या दारात थांबुन वाट बघत होती....मानव तिच्यावर नजर टाकत जवळ जात तिच्या ओठांवर हलके ओठ ठेवतो...सोनि‌या गालात हसत त्याला बिलगते......

निघायच मानव तिच्या भोवती हात घालत बोलतो.मानवला पिहुने सोनिया ला घेऊन यायला सांगितले होते....

बेबी......मॅडम ला मी आवडत नाही अस वाटतं....सोनिया चेहरा पाडतच बोलते...

तस काही नाही....पिहु जास्त बोलत नाही ना‌...म्हणून वाटत असेल....प्रांजल बघ....कशी बोलते....पटरपटर..मानव हसत सीट ब्लेट लावत म्हणतो....सोनिया बोलणार कि मागचा डोर ओपन झाल्याने दोघे मागे वळुन बघतात....

विराटsss मानव शॉक होतच बघतो...सोनिया ही गोंधळुन बघते....

लेट होतोय....विराट त्याच ब्लेझर काढत नीट सीटला रेटुन बसतो.....

तु तर डीनर पार्टीला जाणार होता ना...

कॅन्सल झाली...विराट मोबाईल मध्ये बघतच बोलतो‌‌.....

हहं......तुझी कार ....

तसा विराट त्याच्याकडे नजर रोखुनच बघतो.....का तुला ड्राॅप करायला जड जातयं का.....

अ...हहं....तस नाही,रे.....आपण दोघे ऑपोझिट रुटला राहतो....म्हणून मानव बारीक चेहरा करत कार स्टार्ट‌ करतो.... तसा विराट परत मोबाईल मध्ये बघतो......

रसत्यात मानवला फोन येतो...सोनिया फोन स्पिकवर टाकते.....

हा बोल पिहु,

दादा किती लेट ...

(विराटने सकाळपासुन रागाने पिहुला कॉल केला नव्हता...पिहुने ही केला नव्हता....तिचा आवाज ऐकुन त्याच्या चेहरा रीलॅक्स झाला होता....)

ह हो गं येतो...मी...दाहा मिनीटांत

.हे मुद्दाम करतात मला सगळ माहित आहे ....फक्त हिलटरगिरी करायाची सगळ्यांवर...तसा विराट एक नजर मोबाईल कडे तर एक नजर मानवकडे बघतो.....सोनिया मानव दचकुन एकदा फोनकडे एकदा विराटकडे बघतात....

हहं‌..पि...पिहु फोन ठेव मी ड्रायव्हींग करतोय....तो पटकन कॉ‌ल कट करतो.....

.हिटलर....विराट ‌रागातच तोंडात पुटपुटतो....

मानव गालात हसतो... तो कार वळवणार कि...विराट बोलतो...मी ही येतोय...........विराट बाहेर बघत बोलतो....

मानव काही न बोलता...कार घरी घेतो......

दि त्या आंटीना का पाठवलं ..संध्याकाळपासुन किचन मध्येच आहे....

अग दादाला मला माझ्या हातच खाऊ घालायच आहे...

हहं ...बेल वाजते....दादा आला वाटतं....प्रांजल ऐक्साईटेड‌ होतच बोलते....

नमन कोल्डड्रींक पित पित डोर ओपन करतो.....विराटला बघुन ठसकाच लागतो.... नमनला बघुन वि‌राटच्या चेहरयावर विचीत्र एक्सप्रेशन येतात......

विराट दोघांना बघतच आत येतो.....

नमन , रीषभ ,तूम्ही मानव चकीत होत विचारतो.....

हं...ह ते वहीनी ने बोलवलं नमन नजर चो‌रत बोलतो....विराट थोड संशयानेच बघत सोफ्यावर बसतो......त्याच्या पेक्षा जास्त पिहुला कोण ओळखत नाही....नमन ही कधी मानवच्या घरी आला नव्हता.....तो आज कस काय आला....

विराटच नमन वरुन लक्ष हटत नव्हते...पिहु कुठे दिसते नजर वळवतो...पिहु पाणी घेऊन येते...विराट ला बघुन बारीक आठ्याच पडतात...पण तिच मन म्हणतच होते....तो येणार सकाळी चिडुन गेले होत....पिहू मनातल्या मनात हसत त्याला पाणी देते....तो साफ दुर्लक्ष करत पाणी पित त्याचा मोर्चा नमनकडे वळवतो....

हहं बोला,रा‌यझादे‌ तुम्ही इथे माझ्या बुध्दीला पटत नाहीये......विराट नजर रोखुन बोलतो.....

अ...अम्म,ते....मी वीराला पिक करायाला आलो....

हे....हेहै...मी आधीच आईला सांगितलं होते मी राहणार आहे ...हुहह...

बाई्कवर घेऊन जाणार होता.....

अ...अहहं.....म्...मी... मध्येच पिहु बोलते‌‌....डीनर करुन मग सगळ्यांना प्रश्न विचारा,हा टाईमिंंग आहे का ‌यायचा.... एक तर‌ लेट यायच परत काहीतरी बोलत बसायच पिहु विराटकडे न बघता बोलते..

वि‌राट बोलणार कि,.....

विराट फ्रेश हो डीन‌र‌ करु...तुला भुक लागली होती ना....मानव विराटला उठवतच बोलतो.....(पिहु राग काय क्षणात जाईल....पण विराटला खवळ एवढलं कि झालं.....)

नमन एक उसासा सोडतो.....सगळ्यांना वेड्यात काढु शकतो....पण़ दादा ,इंमपॅासिबल...

हहं रीषभ हळुच घाबरुन हुंकार भरतो....

पिहुने सग्ळयांसाठी व्हेज बि‌र्याणी त्याबरोबर करी केली होती...

पिहुने सगळ्यांची प्लेट लावली.....

विराट आज एक दिवस डायट चीट‌ कर मानव विनवणीच्या स्वरात म्हणाला.....

नो,विराट हातांची बोट गुंफवत पिहुच्या डोळ्‌यात बघत बोलला....

मानवने पिहु कडे बघितलं....हहं विराट टेन मिनीट मी ऑर्डर करतो....

दादा,थांब...पिहु किचन मध्ये गेली... खायचे चोचले भरुपुर आहे....हे नको ते नको..पिहु बडबड करत होती....

विराट तु इतका कसा त्रास देतोस...

पिहु पाच मिनीटांत बाहेर येते....सगळे शॉकच होत ट्रे कडे बघतात.....टोफु करी,मल्टीग्रेन रोटी ,स्पिंच सॅलड होतं‌....

दी हे कधी केलं ...प्रांजल चमचा तोंडातुन काढत बोलते...

तुझ्या दि चा सिक्ससेन्स भारी आहे.......मी येणार म्हणुन करुन ठेवली होती....विराट हसत एक बाईट खात बोलतो.....

ओहहह,सगळे पिहुकडे बघत चिडवतात...पिहू विराटला डोळ्यानेच रागावते.....

गप्पा मारत सगळे जेवण करतात.....सगळे जाऊन हॉलमध्ये बसले....

पिहु सगळ आवरत होती.......मॅम राहुू द्या मी करते....सोनिया तिच्या हातातल्या प्लेट घेत बोलली.......

सोनिया ,किती वर्ष झाले तुम्हा दोघांच्या रीलेशनशीपला

टु इयर्स...

हहं.....घरी माहीत आहे...

हो,माहीत आहे.......माझ्या घराच्यांना ही काहीच प्रॅाब्लेम नाही‌‌‌‌‌.‌‌‌‌ते नाशिकला असतात..मी आणि माझी कझन एकत्र राहतो.....

ओहहं ,मग लग्नाचा कधी विचार करणार....

नो मॅम ,आत्ता तसा काहीच प्लॅन नाही.....तीन ते चार वर्ष तर नाहीच...

पिहु शांत बसते....आपण जास्तच पर्सनल होतोय...

पिहु सगळ्यांसाठी आइस्क्रिम घेऊन येते........

विराट तर खाणार नाही...म्ह़णुन ती त्याच्याकडे वळत सुध्दा नाही.....तिघ समोर असल्यावर विराट कामाचच बोलत होता...मानव ला काही वाटत नव्हते....पण दोघांना बोर झाले होते..... .
.
विराट मी आलोच सोनियाला ड्राॅप करुन...

हहह‌ं...मानव सोनिया निघुन जातात......

वहिनी,इकडे ये.....नमन उठत तिला विराट शेजारी‌ बसवतो....विराट पिहू एकमेकांच्या डोळ्यात बघतात.....

मी जे विचारेलं ते तुम्ही सांगायच....पिहु प्रश्नार्थी नजरेने एकदा नमनकडे तर एकदा विराटकडे बघते.....

वहिनी,....लग्नानंतर आम्हाला सगळ माहीत आहे....पण तुझी लग्नाआधीची लाईफ प्रांजल सोडुन कोणालाच माहित नाही.....

हहं लग्नाआधीची लाईफ,पिहु हसत बोलते....

हह.हो,मीन्....तु काय करत होती....तुझ रुटीन काय होते......फ्रेंड्स सर्कल‌....इट एक्स्ट्रा.....

हहं माझ,डेली रुटीन.....आत्ता जस आहे तसच होते.....हहं पण मी बस ने जायचे,फ्रेंड सोबत ....नंतर प्रांजल ने हट्ट‌ करुन टु व्हिलर घेतली मग दोघी जात होतो.....

हहं फक्त मागे बसता येते ते पण सांग... प्रांजल तोंड वाकड करत बोलते....सगळे हसतात....

म....मला ‌येते चालवता.....पिहु गाल फुगवुनच बोलते.....

हहह,हो येते ना.....सुनसान रोड हवा.....मग चालवते....प्रांजल दात काढतच बोलते.....

पिहु रागानेच बघत तोंड फिरवते....विराट ही गालात हसत मोबाईलमध्ये बघत होता....

अ...अहो,मला खरच येते....मला कार ही चालवता येते.....

.हहं, विराट हसत तिच्याकडे बघतो.....

हा...पण कोण देत नाही म्हणुन मला कॉन्फिडंस नाहीये ....

तिकडे मम्मी कधी हात लावु देत नाही....आणिइकडे..ती विराट वर नजर टाकत नाक मुरडते....

हह ,हो ना....वहिनी वीरा चिडुन विराट कडे बघत बोलते.....

जीजु वीराला तुम्ही जास्त प्रोटेक्ट‌ करता..काळजी वाटते....पण उद्याचा दिवस कोणी बघितला......आज काल मुलींना सगळ यायला हवं......तुम्हीच तिला अस घाबरत ठेवलं तर.....ती लाईफ मध्ये स्वतःचे डिसीजन घ्यायला पण घाबरेल....ह्याच जागी नमनला कार येत नसते तर तुम्ही त्याला आयुष्यभर दुसरायच्या सहारे ठेवलं असते का.....इमर्जन्सी ला टुव्हिलर , कार यावी,....हा ..विकमधुन, दोन दिवस तरी वीराला चालवु द्या....म्हणजे तिचा कॉन्फिडंस लेवल लो होणार नाही.....

ती बोलत होती‌ तर सगळे शॉक होत प्रांजलकडे बघत होते....विराट ती काय बोलते‌....ह्यावर विचार करत ऐकत होता...पिहु ची कधी हिम्मत होत नव्हती....विराटला अस काय बोलायची.....

काय झालं.... सगळे बघत होते...म्हणून प्रांजल बोलली....

दि ला सांगुन सांगुन कंटाळा आला...जरा घाबरण सोडुन दे.....पण नाही....कोण काय बोललं तर‌ पहिले पॅनिक मोड चालु करायचा.......प्रांजल डोक्याला हात लावत बोलते.....

विराटचा कॉल येतो.....तो उठुन गॅलेरीत जातो. ..पिहु,इकडेतिकडे बघत त्याच्या मागे जाते.....तो फोन वर बोलता बोलता तिच्यावर नजर टाकत ग्रील ला हित लावत बाहेर बघतो.....

पिहु बारीक डोळे‌करतच बघते.....किती अकड आहे....हुहहह...
विराट फोन ठेवतो.....हहं बोल...तो मोबाईल‌मध्ये बघतच बोलतो....पिहु त्याच्या हातातुन मोबाईल ओढुन घेते......मी समोर आहे.....किती अकडु आहात.....पिहु चिडुनच बोलते‌‌.....

अम्म,वन सेकंद हिटलर आहे का अकडु नीट ठरवुन सांग... 🤨विराट ग्रीलवर दोन्ही हात एकमेकांनामध्ये गुंफवुन विचारतो....

अ🙄...हं कोण ब ....बोललं तुम्हाला

माझी एकलुती एक वाईफ ....तिने माझ नामकरण केलं....

हहं.हे,,😅😅मी छे....अस मी शक्य आहे का‌.....पिहु जीभ चावतच बोलते....

विराट नजर रोखुनच बघतो.........तो तिचा हात पकडत तिला जवळ ओढत तिच्या कमरेवर हात ठेवतो....

पिहु ‌कावरीबावरी होत त्याच्या डोळ्‌यात बघते.....अ...अहो,कोणी तरी येईल पिहु त्याच्या छातीवर हात ठेवुन त्याला मागे पुश करत बोलली......

मी हिटलर आहे ना.....तो तिचे केस मागे करत कानावरुन हात फिरवतो.....

पिहुच अंग अंग शहारलं होतं....

मला माझ,स्वीट हव आहे......

आ....हं पिहु डोळे विस्फारुन बघते....

विराट स्माईल देत डोळ्यानेच हा बोलतो.....

नाही ,पिहु त्याचा हात कमेरेवरुन काढण्याचा प्र‌यत्न करतच बोलते.....

ठिक ये मी घेतो.....तो चेहरा पुढे करतो पिहु पटकन त्याच्या ओठांवर हात ठेवते.....अहो,कोणीतरी येईल ना....😣😣

आय डोन्ट केअर ....विराट‌ तिच्या हाताला चावत बोलतो....

आहह,,पिहु पटकन हात काढते....तिला आता पर्यायच नव्हता....तो असा सोडणार नाही.....हहं मी देते पण छोटीशी पिहु इंनोसट फेस करत बोलते....

ते मी ठरवतो....😉विराट डोळा मारत बलतो.

पिहु गाल फुगवुन बारीक चेहरा करत फिरवते...

असा फेस करते ना, बरोबर मला तुझ्या पुढे झुकवते....विराट तिच्या गालाला चावत बोलतो‌...

आहहहं...☺पिहु लाजुन त्याच्या कुशीत शिरते.....

आत्ता एक सोडतो....रुममध्ये तुझ काहीच ऐकणार नाहीये....टु नाईट्स एन्जाॅय कर...ऩंतर च्या नाईट्स माझ्याच आहेत........विराट रोमांटीक अंदाजमध्ये तिच्या कानात बोलतो....😍😍

पिहु लाजुन लाल झाली होती.....🙈🙈

पिहु चे केस वारयाबरोबर उडत होते....पिहु,हेअर किती लॉन्ग झालेत तो मागे सावरत वैतागतच बोलतो....

अहं..का,..पिहु,मागे नीट घेत बोलते....

मला आवडत नाही....कट कर...

पिहु चकित होत बघते...ऑहहं तुम्हाला लॉन्ग हेअर आवडत नाही.....

अहं ,तो बारीक आठी पाडतच मान हलवतच नाही बोलतो....

कसे ओ तुम्ही इतके छान केस वाढलेत आणि तुम्हालाच आवडत नाही....सगळ्यांना किती आवडतात माझे केस.. केस नीट करत हसत बोलते....

छान आहेत....पण मला आवडत नाही......इतके कट कर तो बॅक पर्यंत बोट दाखवत बोलतो....

नाह्...नाही,मला खुप आवडतात.....‌पिहु गाल फुगवुनच बोलते......

अॅज यु विश,बट आय डोन्ट लाईक...‌

अहो,...सगळे माझ्या केसांवर फिदा होतात...आणि तुम्ही कट कर बोलतात..

कोण फिदा🤨विराट एक भुवई वर करुन बोलतो......

😐 ती मानेनेच नाही म्हणते.....
.
.
.

प्रांजल,तु कधी कोणाला डेट केलं.....रीषभ हवेत तीर माराव म्हणुन विचारतो....

नमन ही शॉक होत बघतो....पण आता त्याला ही जाणुन घ्यायच होत.....हहं प्रांजल सांग ना....नमन श्वास रोखुनच विचारतो...
एकप्रकारची हुरहुर लागली होती....प्रांजल का‌य बोलणार.....

अंअ.अ...प्रांजल विचा‌र करत वर बघत होती.....

नमनचा चेहरयावर टेंशनचे एक्सप्रेशन आले......

प्रांजु, किती जणंना डेट केली....इतका विचार करते....वीरा हसत तिच्या दंडाला मारते.....

प्रांजल हसत नाही,म्हणुन मान हलवते.....तसा नमन रीलॅक्स होतो....हुशश...

हहं पण,माझी इच्छा आहे....कोणाला तरी डेट करायाची.....पण़,बॅडलक कोण अस भेटतच नाही,जे प्रोपजल येत होते..त्यात काही जण चम्पु होते....नाही तर स्वतःला ओव्हरस्मार्ट समजत होते...हुहहह...प्रांजल नाटकी चेहरा करत बोलते.....

..मला‌ एकदा एका मुलाने रोझ दिले होते....तर मला नेक्स्ट डे कळाले तो हॉस्पिटल मध्ये आहे.....त्याचा हात फॅक्चर झाला होता....वीरा हहीही करत बोलते....

तुझ्याजवळ कोणाला फिरकु पण देणार नाहीये कोणाला नमन रुबाबाात म्हणतो......

मेरी फुटी किस्मत ,वीरा डोक्याला हात लावत नाटकी चेहरा करत बोलते.....

पिहु आणि विराट आत येतात....

व‌हिनी,लग्नाआधी तुला कोण‌ी कधी प्रपोज केलं का.....वीरा पिहुला बघुन एक्साईटेड होत बोलली....

विराटच्या चेहरयाचे एक्सप्रेशनच चेंज झाले......पिहु दचकुन विराटकडे बघु लागली....

न...नाही,पिहु नजर चोरत बोलते....

ऑहह दिsss....किती खोट बोलते.....

वहिनीला लग्नाआधी किती जणांनी प्रपोज केलं......नमन बोलतो.....

दि,सांग ना.....का मी सांगु....

प्रांजु काही‌ काय....पिहु आठ्या पाडतच बोलते‌.....

दि,ला....ना आठ चा आकाडा पार झाला असेल प्रांजल विचारकरत बोलते....तसे विराटचे डोळे ताटच होतात....

पिहु घाबरत विराटकडे बघते......सगळ्‌‌‌यात मी लकी ठरलो....हुशश विराट त्याच्या छातीवर हात ठेवत तिच्या कानात बोलतो...

पिहु लाजुन मान खाली घालते.....

जीजु,ला ही येत असतील.....प्रपोजल कळतही नसेल लग्न झाल आहे...प्रांजल डोळा मारतच बोलते......

पिहू,...नजर रोखून बघते.....

विराट एक स्माईल देत मानेनेच नाही म्हणतो....

बेल वाजल्यावर नमन उठतो...

अहो,खर सांगा कुठली मुलगी त्रास देत नाही,ना.....तुमच लग्न झालं माहीत आहे ना...पिहु हळुच चिडुन कानात बोलते.....

विराट कपाळाला अंगठा घासत इकडे तिकडे बघतो....(आता तो काय सांगणार, एका बिझनेसमॅनला कॅालेज सारखे बालीश प्रपोजल येत नाही...एक रोझ दिला आणि आय लव्ह यु....त्याचे जरा मच्युर लेवलचे येतात....😂😂पिहुला काय कळणार तो का‌य म्हणुन समजवणार बिचारा😐)

मानव येतो......

लवकर आलास.....नमन चेहरा करत बोलतो.....

मानव लुक देतो....

रीषभ आणि नमन सग्ळयांना गुडनाईट बोलतात....नमनची इच्छा होत नव्हती....😔

नमन बाईक राहु दे ...रात्र झाली एकत्र जाऊ विराट ब्लेझर‌ घालत बोलतो....

वीरा चल ....

राहु द्या ना....पिहु बोलते....

नको वहिनी,मी जाते.....दादाला झोप येणार नाही,मी नाही मॉम नाही ,तु सुध्दा नाही तर वीरा विराटला बिलगत बोलते..

विराट गालात हसत तिला एका हाताने जवळ घेत केसांवर ओठ टेकवतो.....चौघे एकत्रच घरी जातात.....

इकडे तिघांची छान मैफिल जमली होती.....
दी,कॉफी कर ना...झोप येतेय.....प्रांजल कारपेटवर पिलो टाकुन आडवी होत बोलली......

पिहु ,थांब मी बनवतो....मानव हसत उठतो...पिहु ही‌ त्याला अडवत‌ नाही,एवढ्या हक्काने तो करतो‌य....हे बघुनच पिहुचे डोळे पाणवले.....

मानव तीन कॉफी चे मग घेऊन आला....दोन तीन वाजेपर्यंत चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या....प्रांजल झोपली तरी अजुन पिहु मानवच्या गप्पा संपत नव्हत्या.....

पिहु,विराट मुळे मी ही लाईफ जगतोय.... आज मी कुठे असलो असतो मलाच माहित नाही.....विराट आणि माझी मैत्री आश्रमातच झाली....तो त्याच्या आईवडीलांनाबरोबर यायचा.....मग आम्ही एकत्र खेळायचो....खुप क्लोज वाटायच मला त्याच्याबरोबर कधी कधी,तो त्याच्या डॅडला हट्ट पण करायच मला घरी घेऊन चला मग डॅड घेऊन जयाचे दोन दिवस वैगेर....मानव हलक हसत सांगतो....जस जस आम्ही मोठे होत‌ गेलो....मग नंंतर त्याच येण बंद झाल‌ं.... ...मग मी ही जास्त लक्ष दिल नाही......मीं आश्रम सोडलं ‌....फ्रेंड्सबरोबर राहत होतो.....कॉलेज शिकता शिकता जॉब करत होतो.....कॉलेज मध्ये असताना,मी नशेच्या आधीन झालो होतो.....मग नंतर नंतर खुपच प्रमाण,वाढल... मग जॉब ही मिळत नव्हती......मला पैश्याची खुप‌ गरज होती. कर्जाच ओझ झालं होतं.......तेव्हा मी सहजच विराटला फोन केला.....त्याने मागचा पूढचा विचार न करता एका कॉलवर मी कुठे आहे हे विचारलं....नऊ ते दहा वर्षाने भेटलो होतो.....त्याने मला नशेतुन बाहेर काढले.....मला सुधरायाची संधी मिळली होती.....त्याने माझ सगळ कर्ज फेडले....मला स्वतःच्या कामात घेतले...अंकल गेल्यावर सगळ विसकळीत झालं होते.....तेव्हा त्याला एक विश्वासु व्यक्ती हवा होता‌....‌अन तो माझ्यात बघत होता....त्याने डोळे झाकुऩ माझ्यावर विश्वास ठेवला.....आज त्याच्यामूळे मी ही लक्झरी लाईफ जगतो‌य.....आणि त्याच्यामुळेच तूम्ही सगळे माझ्या लाईफमध्ये आलात.....मानव प्रांजलच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलतो.....

पिहु,हसुन मानवला टाईट हग करते.......

चल झोप आता......विराटला कळालं ना....तीन वाजेपर्यंत गप्पा मारत होतो....मला ऑफिसमध्ये जागवेल.....मानव प्रांजल उचलत बेडरुम मध्ये जात म्हणतो.....पिहु हसत त्याच्या मागे जाते.....तो बेडवर नीट प्रांजलला झोपवतो‌....पिहू पण तिला ब्लँकेट ओढते.... दार आतुन लॉक कर....मानव गॅलेरीच डोर नीट लॉक करत बोलतो......

पिहू ब्लँक होत बघते.....

.अस बघु नको...वि‌राटने मला ही गोष्ट दहा वेळा सांगितली दिवसभरात....आणि हे बघ ....घरी गेल्यावर पण मेसेज केला.......मानव हसत मोबाईलचा मेसेज दखवतो.....त्याला मेसेज करुन सांगायच मी जेव्हा तु डोर लॉक करते....ते...मानव बाहेर जात मेसेज टाईप करत बोलतो.....पिहु हसत, कपाळालाच हात मारुन डोर लॉक करते......

संडे फुल तिघे जण शॉपिंग ,मुव्ही ,बीच दिवस पूर्ण बाहेर घलवतात....विराट लोणावळयाला गेला होता.....सकाळी एकदाच बोलण झालं होते.....

प्रांजलला मंडेला सकाळी लवकरच कॉलेजला जायचे होते....मग मानव पिहु तिला रात्रीच हॉस्टेवर सोडतात.....पिहुही रात्रीच घरी येते......दहा वाजले तरी अजुन विराट आला नव्हता.....त्याचा मोबाईल पण नेटवर्क नसल्याने लागत नव्हता....पिहु पण दिवसभर दमल्यामुळे झोपुन जाते...विराटला ‌‌यायला मध्यरात्रच होती.....तो डोर उघडतो....त्याच्या चेहरयावर मोठी स्माईल आली......तो फ्रेश होऊन तो बेडवर बसुन मोबाईल चार्जिंग लावत होता...

...तिला झोपेतच तो जवळ आल्याच जाणवलं...तिने बारीक डोळे उघडुन बंद‌करत त्याचा टीशर्ट ओढत जवळ सरकली...

हहं हो गं विराट मोबाईल ठेवत आडवा झाला....आणि तिला कुशीत घेतलं.......

कि...किती लेट पिहु त्याच्या छातीवर गाल घासत झोपेतच बोलली....

हहं ,उद्या बोलु झोप तो तिच्या केसावरुन हात फिरवत थोपटु लागला.......
.
.
.
. दिवस भरभर जात होते.....पिहूची एक्झाम पण जवळ आली होती......

मानव ,केरळच्या रीसोर्टच काम टु मंथने चालु केलं तर......विराट विचार करत विचारतो‌....

विराट,मध्येच कस काय अस बोलतो....ऑलरेडी काम स्टार्ट झालं....आधीच दोन वर्ष लेट झालं ....काही प्राॅब्लेम आहे का.....

पिहुचे एक्झाम येतात.....मी तिकडे गेलं तर तिच्या स्टडी वर इफेक्ट पडेल.......

विराट इतका,विचार का करतोय.....पिहुच्या स्टडी वर नाही इतका इफेक्ट पडणार.......नमन, रीषी ला ही आपण पाठवु शकत नाही......पाच -सहा महिन्याच पश्न आहे.....आणि तु कधी पासुन भावनाच्या भरात निर्णय घ्यायला लागला.‌.......टेन डेज नंतरच बुकिंग केल आहे......आणि तु जातोय......काम चालु झालं...रीसोर्ट ओपनिंग ह्याच वर्षी करायच आपल्याला.......मानव हलक हसत त्याच्या समोरचा लॅपटॉप वळवतो....

विराट त्यावर काहीच बोलत नाही.......मानवच ही बरोबर होतं......पण पिहुच ती इतके दिवस राहु शकेल का.....माझ्या शिवाय......

विराट जास्त विचार करु नको,आम्ही सगळे आहोतच....
एक्झामच्या वेळेस बाबांना तर जमणार नाही,आई येईल....एकदा ग्रॅज्युऐशन कंपलिट झालं कि,तिला ही ऑफिस जॉईन करायला लाव.....

विराट अजुन विचार क‌रतच होता.......
.
.
.
. पिहु क्लासेस ला रेडी होत होती....विराट मागुन मिठीत घेतो.......

अहोss..पिहु चिडुनच बोलते‌......

अम्म,तो केस एक साईडला घेत पोटावरचा हात घट्ट करत उचलुन गोल फिरवतो.....

हहं ...आज का‌य झालं पिहु हसत बोलते.....

विराट तिला घेऊन बेडवर पडतो......पिहु त्याच्या छातीवर डोक ठेवते......अहो,आज लवकर हहं.....

तुला मिठीत घ्यायच होतं....विराट मिठी घट्ट करत बोलतो.....

पिहु जोरजोरात हसते...काही ही तूमच....जाऊ द्या लेट होईल....

आज नको जाऊ......

हहं चक्क तुम्ही बोलता‌य.......पिहु हसु आवरत बोलते....

बाहेर जाऊया.....आवर तो नीट बसत बोलतो....

आवरलं आहे...मी

नाही,आज मी चुझ करतो....तो तिला ओढतच वॉर्डरोब समोर उभ करत ओपन करतो.....त्याने ब्लु डेनिमचा शॉर्ट जम्पसुट काढला...

अहो,हे नको....दुसरा बघा....ती परत ठेवत बोलते....

पिहु,...प्लिज ना....तो परत आतुन काढत बोलतो....

अ...अहो,न...कोना....ती चीडचीड करतच बोलते....

प्लिज ना....माझ्यासाठी

जीन्स टॉप घालते.....पण हे नको,काय आवडत तुम्हला असे कपडे,..

विराट हसत तिला जवळ घेतो.....यु लुक लाईक अ डाॅल इन धिस ड्रेस😘😘

काही,का‌य☺ पिहु लाजुन तिचा चेहरा त्याच्या कुशीत लपवते......अहो, आपण कुठे तरी बाहेर गेल्यावर घालते....घरात सगळे....

सो वॉट,तु आजच घालायच....तो गळ्यातला दूप्पटा काढतो.....
.पिहु बारीक डोळे करतच रागाने बघते.....

अम्म,ठिक ये आपण हॉटेल मध्ये जाऊ मग तु चेंज कर.....

ऐकणार नाहीये,म्हणजे...पिहु गाल फुगवुनच बोलते,.....विराट गालात हसत नाही अशी मान हलवतो....पिहु त्याच्या हातातला ड्रेस ओढुन घेते....

दोघेही डीनरला येतात.........तुम्हाला आज झाल काय आहे डोक्यावर पडला का ती त्याच्या जवळ येते...

नाही,केली ड्रींक तो तिच्या ओठांवर किस करत बोलतो‌...

उम्म,...ती त्याला दुर धकलत चेंज करायला जाते.......पिहु आवरुन बाहेर येते.....विराट पापणी न हलवता एकटक तिला निहाळतो......डेनिमचा शॉर्ट जम्पसुट, लाईट मेकअप ,हातात छोटस ब्रेसलेट .‌ ...विराटला लॉन्ग हेअर आवडत नाही म्हणनु तिने न्यु हेअर कट केला ... पाठीवर पडतील तेवढेच ठेवले होते....तिचा न्यु लुक तिला छान सुट करत होता....त्यात तिची नितळ स्किनमध्ये तो ड्रेस तिला खुप सुंदर दिसत होता....क्युट डॉलसारखीच दिसायची.....पिहु लाजुन इकडे तिकडे बघु लागली...विराटने तिला उचलुन घेतलं.....

अ..अहोपिहु लाजुन चेहरा लपवते...... दोघेही बाहेर येतात...तो तिला चेअरवर बसवतो.....




दोघेही गप्पा मारत डीनर करतात....पिहु तर हवेतच होती.....तिच हसणं बघुन विराट ही सुखवला होता.....दोघे डीनर नंतर लॉन्ग ड्रायव्हीला जातात.....

अहोोोो😍😍😍हे स्वप्नतर नाही ना....तुम्ही आज माझ्यावर खुपच फिदा आहे....माझ्या आवडीच डीनर,स्वीट ,आईस्क्रिम सगळ .खाल्ल...पिहु दोन्ही हात गालावर ठेवते....

विराट हलक हसतो...पिहु एफ एम लावत होती...तर विराटने बंद‌ केला....

अहहोSssमला गाण ऐकायच....

मला पण ऐकायच.....पण तुझ्या तोंडुन...तो गालात हसत तिच्यावर नजर टाकत बोलतो...

अत्ता....ss

हो.....

ओके....अम्म,ती विचार‌ करत होती....म्हणु....ती लाजुन हसत बोलते....

विराट डोळ्यानेच हो बोलत मोबाईलवर रेकॉर्डींग लावतो.....

थोड़े बदमाश हो तुम
थोड़े नादान हो तुम
थोड़े बदमाश हो तुम
थोड़े नादान हो तुम
हाँ मगर ये सच है
हमारी जान हो तुम
थोड़े बदमाश हो तुम...

विराट खट्याळ हसत तिच्याकडे बघतो.......

मेरी साँसों की झनकार हो तुम
मेरा सोलह श्रृंगार हो तुम
मेरी आँखों का इंतज़ार हो तुम
मेरा ईमान मेरी शान
मेरा मान हो तुम
थोड़े बेईमान हो तुम
थोड़े शैतान हो तुम
थोड़े बेईमान हो तुम
थोड़े शैतान हो तुम
हाँ मगर ये सच है
मेरे भगवान हो तुम

थोड़े हम्म..
नादान हो तुम
हा हा बदमाश

पिहु,त्याच्या जवळ येत गालावर ओठ टेकवते.....विराट एक नजर बघत ‌पुढे बघतो....दोघेही घरी येतात.....

पिहु त्याच्या ओठांवर ओठ ठेवुन डीप किस करते....तो ही तिला साथ देतो....दोघेही एकमेकांना मध्ये सामावुन जातात‌...

अहो,....

हं तो तिचे केस एक सारखे करत कपाळावर किस करतो..

आय लव्ह यु😘😘😘😘😘ती ओठांवर ओठ टेकवत बोलते....

विराट चमकुन बघतो....तो दिवसातुन दहा बोलेल..‌‌पण ती कधी तरी म्हणायाची ...आय लव्ह यु टु....😘😘....आज झोप येत नाहीये का....

अहं... कती त्याच्या अंगावर बिलगुन पडली होती....

नीट झोप ...

अहं .....मी उठणा‌र नाहीये........उद्या सॅटर्डे आहे....लेट उठणार तुम्ही जाऊ नका...

हहं नाही जाणा‌र....

ती मान वर करुन त्याच्या कडे शॉक होत बघते....क....काय बोलला....

येस,हनी मी उद्या जाणार नाही....आपण बाहेर जातोय.....
पिहु खुश त्याला घट्ट बिलगते......

दोघेही बाहेर फिरायाला जातात....पुर्ण दिवस एकमेकांनासोबत टाईम स्पेंड‌ करतात......त्याला सांगायच होत पण तिचा मुड स्पाॅईल नव्हता करायचा......
.
..
.
.
दोन तीन दिवसांनी सुमनची तयारी चालु होती.....वि‌राट जाण‌ार म्हणुन....सुमन रोहीणी बोलत‌‌ होत्या....तेव्हा पिहूला ही कळालं
तिला दोन मिनीट घाबरल्यासारखच झालं.....ती रूममध्ये येऊन स्टडी करत बसते.....विराट ही फ्रेश होऊन स्टडीमध्ये बसला होता....पिहु थोड्यावेळाने सगळ आवरुन विराटकडे जाते....

विराट ,त्याच काम करत होता.....पिहुने मागुन त्याच्या गळ्यात हात गुंफवुन डोक त्याच्या डोक्यावर ठेवलं....विराटने लॅपटप कडे बघत हात मागे,घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवला.....झालं स्टडी....

हहं तिने डोळे झाकुनच हुंकार भरला.....

विराटने तिचा हात पकडुन पुढे घेत मांडीवर बसवलं....पिहु ,पाय वर घेऊन त्याच्या कुशीत बिलगली....ती शांत लॅपटॉपकडे बघतच विचार करत होती.....

पिहु,का‌य बोलायच ....ती शांत शांत म्हणजे तिला काहितरी विचरायच आहे......

मी घरात ऐकलं....तुम्ही केरळला जाणार आहात....पिहु त्याच्याकडे न बघताच ओठांवर ओठ दाबत हळुच बोलते...
विराट तिच्याकडे नजर वळवतो.....

रडुन घे मग बोलु......हहं....तो समोरचा लॅपटॉप सरकवत तिच्या भोवती चा हात घट्ट करत तिला जवळ ओढतो......पिहु चेहरयावर हात ठेवुन मूसमुस करतच रडु लागते.......

पिहु,सगळ्यात पहिले रडायचा सुर लावायचाच का,तो एका हाताने तिच्या चेहरयावरचे हात काढुन तिचे डोळे पुसत बोलतो....

किती डेज चालला,ती हुंदका आवरतच बोलते.......

आता त्याला प्रश्न पडला......काय उत्तर द्यायच........नमन ,रीषभ एकदा बिझनेस मध्ये सेट झाले ना......माझी आर्धा रीसपॉन्सबिलटी कमी होईल.....

मी तुम्हाला काय विचारले.......पिहू त्याच्या डोळ्यात बघत बोलते.....डोळे पाण्याने भरले होते....तिला माहित होते.....पण तिला त्याच्या तोंडुन ऐका‌यच होतं.......

तो पॉज घेत बोलतो....सिक्स मंथ

पिहु त्याच्या कुशीत शिरुन रडायाला लागते....

शुुशु.,पिहु‌‌‌sss वेड्यासारख का करतेस.....तो वैतागतच तिच्या दंडावर रब करत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता........

पिहु ...तुझी एक्झाम झाली ना....तुला ही घेऊन,जाणार आहे,तो हळुच तिच्या कानात बोलतो....तशी पिहु शांत होत त्याच्याकडे बघते.....
.तो गालात हसत मानेनेच हो म्हणतो...

प्राॅमिस ती हात पुढे करतो....

पिहु,ssएक्झाम होऊ दे मग सांगतो....

डोळ्यात परत पाणी साचतं... पिहु,...प्लिज अस रडली तर.....कस होणार माझ तो डोळे पुसत तिच्या डोळ्‌यांवर ओठ टेकवतो.....

विराट समोरची पाण्याचा ग्लास घेतो....आणि तिच्या ओठांना लावतो....ती थोड पाणी पिऊन ग्लास सरकवते.....पाण्याने ओले झालेल्या मधाळ ओठांना त्याच्या ओठांनी तिला शांत करतो....

पिहु त्याच्या ओठांनापासुन लांब होत त्याच्या कुशीत बिलगुन डोळे झाकते.....

पिहु,बोलणार नाहीये का....तो तिच्या गालाला हात लावत बोलतो.

ती काहीच बोलत नाही.......विराट तिला घेऊन चेअर वरुन उठतो.....बेडवर आणतो.....

पिहु डोळे उघडुन त्याच्या मिठीत जाते....तो हि तिला घट्ट मिठीत घेतो...त्याचे ही डोळे पाणवले होते...पिहु गुडघ्यांवर बसुन त्याच्या डोळ्यांना वरुन हात फिरवुन किस करते.....

अहो,माझी काळजी करु नका.....मी स्वतःची घरच्यांची काळजी घेईल...पिहु गालात हसत बोलते.....

विराट शांत होत तिला एका हाताने तिला मांडीवर घेतो.....माहीत होत तु समजुतदार आहे....समजून घेशील....

पिहू वरवर हसत त्याच्या मिठीत शिरुन हुंदका आवरते.....हलकेच डोळे पुसत दोन्ही हातांचा विळखा घट्ट करते....