The Author Bhagyshree Pisal Follow Current Read संत तुकाराम महाराज ... By Bhagyshree Pisal Marathi Book Reviews Share Facebook Twitter Whatsapp Featured Books പ്രിയയുടെ യാത്ര ഈ ഹർത്താൽ ദിവസം നീ എങ്ങോട്ടാണ് പോകുന്നത്? അതോ ഹർത്താൽ ആണെന്ന... ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 9 ️ ഇവിടെ വരുന്നവരൊക്കെ ടൂറിസ്റ്റുകൾ ആയതുകൊണ്ട് ഞാൻ അവരോടൊന്നു... ജെന്നി - 5 ജെന്നി part -5-----------------------(ഈ part വായിക്കുന്നതിന്... ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 8 ️ ഓ ആശ്വാസമായി കർണ്ണിഹാരയും വിഷ്ണു മാധവും ഒരുപോലെ പറഞ്ഞു എന്... ജെന്നി - 4 ജെന്നി part-4 ---------------------- (ഈ... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Share संत तुकाराम महाराज ... (5) 10.4k 34k 2 भारत आपल्या देशाला संतांचा खूप मोठा वारसा लाभला आहे .संत तुकाराम महाराज हे त्यातील एक आहे . संत म्हणले की आपल्या समोर येत ते त्यांचे अभंग संत तुकाराम महाराजांचा जन्म 1फेबूवरी १६ ० ७ रोजी पुणे जील्यातील देहू गावी जाला .त्यामुळे देहू हे गाव संत तुकाराम महाराज नचे तीर्थशेत्र म्हणून पण ओळखले जाते .संत तुकाराम महाराज नाचे नाव तुकाराम बोल्होबा आंबीले असे होते . पांडुर पुरच्या पांडुरंगाला संत तुकाराम महराज्यानी आराध्य दैवत मानल होत .पांडुरंग च्या। भक्तीत संत तुकाराम महाराज विलीन होऊन जायचे .संत तुकाराम मह्रज्यानी त्यांच्या अभंग वाणी तून आणी दोहातून जगाला ईश्वर भक्तीचा मारग दाखवला . संत तुकाराम महाराजन्चे गुरु बाबाजी चैतन्य होते त्याना केशव चैतन्य म्हणून सुध्दा संबोधले जाते .त्यांचा महपरीणीवरण १ ५७ १ मध्ये जाला त्यांची समाधी पुणे जील्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावी आहे .संत तुकाराम महाराज यांचे गुरु केशव चैतन्य यानी महाराज याना स्वतः दर्शन दीले आहे अस संत तुकाराम महाराज यानी त्यांच्या अभंगातून सांगितले आहे . संत तुकाराम महाराज च्या वडिलांचे नाव बौल्हौबा आंबिले आणी त्यांच्या आई चे नाव कनकाई आंबीले होते .संत तुकाराम महाराज ज्यन्ल दोन भाऊ होते .कान्होबा आणी सावजी अशी त्यांची नावे होते .सावजी हे तीर्थषेत्र ला ज्यण्यसठि घर सोडून गेले .संत तुकाराम महाराज हे त्यांच्या आई वडिलांचे दोन नंबर चा मुलगा होते . संत तुकाराम महाराज यांची पहिली पत्नी गेल्या मुळे त्यांच्या जीवनात उदासीनता आली होती .संत तुकाराम महाराज यानाला चार मुले होती .भागीरती, काशी , नारायण आणी महादेव .यातील दोन मुले आजारपणामुळे मरण पावली .कालांतराने पुणे जेल्य्ह्यतेल अप्पजी गुळवे यांची कन्या जेजाई सोबत संत तुकाराम महाराजांचा दूसरा विवाह जाला संत तुकाराम महाराज यांचा मोठा भाऊ विरक्त स्वभावचा होता .आणी लहान भाऊ लहान असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी संत तुकाराम महाराज याच्या वरती आली .संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील वीश्वम्बर बुवा हे थोर वित्ठल भक्त होते . वित्ठल वारी करणे ही संत तुकाराम महाराज यांच्या घरची परंपरा होती .संत तुकाराम महाराज १५ - १ ६ वर्षा चे असतानाच त्यांचे वडील वारले .मोठा भाऊ पण वरला त्यामुळे संत तुकाराम महाराज यानाला खूप दुःख सहन कराव लागले . अतिशय वाईट परिस्थिती ला संत तुकाराम महाराज यानाला समोर जाव लागल . संत तुकाराम महाराज यांची मुले वरली त्यामुळे त्यांच्या जीवनात उदासीनता आली होती .गुरे ठोरे मरण पावली एव्ड सगळ होऊन पण संत तुकाराम महाराज यानी आपली वित्ठल वरची भक्ती कमी होऊ दीली नाही त्यानी ती कायम ठेवली . पुढे संत तुकाराम महाराज यानी त्यांच्या गावात असलेल्या भंडारा नावाच्या डोंगरा वर जाऊन वित्ठलचि उपासना केली .वित्ठलचि उपासना करताना त्याना श्री वित्ठल भेटले अस म्हणल जाते .संत तुकाराम महाराज यांचा मूळ व्यव सा य सावकारी करणे हा होता .सर्व आरामदायी जीवनच त्याग करून त्यानी वित्ठल भक्तीचा स्वीकार केला होता. त्या कळी सतत दुष्काळ पडत असल्यामुळे त्यांच्या सावकारी त असलेल्या सर्व कुटुंबांला त्यानी सावकारी मुक्त केल होत . व जमिनीची कागद इंद्रायणी नदीत टाकून देऊन त्यानी अभंगाची रचना सुरू केली होती . पुणे जेल्ह्यतील मावळ तालुक्यातील असलेल्या सुदुबरे गावातील संताजी जगनाडे हा संत तुकाराम महाराज यांचा लहान पाणीचा मित्र .संताजी यानी संत तुकाराम महाराज यानी रचल्या अभंग कागदावर उतरवले .जस जस संत तुकाराम महाराज अभंग रचत संताजी त्यांचे अभंग लिहीत असे .संत तुकाराम महाराज यांच्या देहू गावातील मांबाजी या व्यक्ती ने महाराज नाला त्रास द्याल सुरवात केली .हे जेव्हा संत तुकाराम महाराज याच्या पत्नी जीजाई ला कळले त्यानी मांबाजी यानाला समजावले .मांबाजी ला पुढे त्याची चूक कळी व तू संत तुकाराम महाराज यांचा षीष्य जाला संत तुकाराम महाराज यानाला जगतगुरु म्हणून देखील ओळखतात .अभंग म्हणल की लौकान ला संत तुकाराम महाराज आठवत असत . संत तुकाराम महाराज यांची विठलवर्चि भक्ती पाहून जसं सम्स्न्य्स्न्ल सुध्दा ईश्वर भक्ती चे वेड लागले होते. जे का रनजले गंजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि सदू ओळखावा देव तेथेची जाणवा .असे अभंग रचून संत तुकाराम महाराज यानी संतांच्या नगरीत आपले नाव प्रथम उंचावले .संत तुकाराम महाराज यांचे शीष संत नीलोबा हे मूळ अहमदनगर जेल्यतील पिंपळगाव मधे रहिवासी होते .तसेच संत बहीना बाई या औरंगाबाद जील्ह्यतील वैजापूर तालुक्यातील शिरूर या गावातील रहिवासी होत्या तर आबाजी सानप उर्फ बागवान बाबा या अश्या संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या ने त्यांचा वारसा पुढे चालवला . संत तुकाराम महाराज यानी अनेक अभंग लिहून संतांच्या यादीत आपले नाव मोठे केले . संत तुकाराम महाराज यानी पाच हजर अभंगाची रचना केली व तूका रमाची गाथा ही कव्यारच ना लिहिली . एक विचार वत कवी व समाजसुधारक असे संत तुकाराम महरज्यचे कार्य होते .समजात चालत असलेल्या गडमोडी अत्याचार या सर्व गोष्टी ते अभंग तून निर्भीड पणे मांडत असत . त्यामुळे त्यांची वेगळी एक अशी ओळख निर्माण जाली संत तुकाराम महाराज यानाला सगळे निर्भीड कवी म्हणून ओळखू लागले . अगदी सौमौर्च्यल घायाळ करतील असे शब्द संत तुकाराम महाराज रचत असत .भगवान गैतम बुधणी घर संसार सोडून दीले राज ऐच्वर्यच त्याग केला व जगत असलेल्या दुःखाचे समाधान कसे मिळेल हे जाण्यासाठी त्यानी दयन पर्तप्ती केली तसेच संत तुकाराम महाराजानी केले जण सामन्याच्या कल्याण साठी त्यांनी अभंग ची रचना केली . पुणे जेल्ह्यतील वाघोली गावातील रामेश्वर भाटट हे वेद पुरण जनते होते .संत तुकाराम महाराज यानी संस्कृत वेदांचा अर्थ त्यांच्या भाषेत सांगितला म्हणून त्यानी संत तुकाराम महाराज यानाला त्यांची अभंग वाणी इंद्रायणी नदी मधे बूण्व्ण्यची शीशा केली पण प्रक्रूतीला ते मान्य नव्हते तेरा दिवसानी गाथा परत नदी पत्रवर आल्या .रामेश्वर भाट्ट यानाला त्यांची चूक कळली व त्यानी संत तुकाराम महाराज याची माफी मागितली आणी पुढे ते संत तुकाराम महाराज यांचे ते शिष्य जाले .संत तुकाराम महाराज यानी त्या नंतर खूप अभंग रचले .आणी खूप संतानी संत तुकाराम महाराज यांचा वार सा पुढे चालवला .संत तुकाराम महाराज यांचे साहित्य द्य्नच अथांग सगर .आपल्या महाराष्ट्रच्या भूमीत रुजलेली मुक्ती ची ज्ञन गंगा ही तुकरम्णी रचलेल्या गथेच्या रूपात वाहत आहे . संत तुकाराम महाराज त्यच्या अभंगात सांगतात कमरेवर हात ठेऊन आणी वेटेवरी तो पंढरीचा विठू राया उभा आहे त्याचे रूप अतिशय सुंदर आहे .त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे संत तुकाराम महाराज म्हणतात मला हे असे वित्ठलचे रूप नेहमी आवडते . वित्ठलच्य कानात जी कुंडले आहेत त्याचा आकर मसोलीच्य आकर सारखा दिसत आहे .भगवान विष्णू ने जे कैस्तूभ मनी आपल्या गळ्यात धरण केली आहे तीच कैस्तूभ मनी मनी माज्या वित्ठ्लणे धरण केली आहे असे तुकाराम महाराज म्हणतात .संत तुकाराम महाराज म्हणतात माजे सर्व सुख वित्ठल भक्ती मधे आहे त्याचे आचरण करणेच आहे आणी हे असे वित्ठलचे सुंदर रूप मी आवडीने पहिल .संत तुकाराम महाराज म्हणतात माज्या वित्ठल भक्ती अशी च राहू देत मला कशा मोह नको होऊन देऊ हीच वित्ठल चरणी पर्थना . Download Our App