The Author Bhagyshree Pisal Follow Current Read एक निर्णय असा ही... By Bhagyshree Pisal Marathi Motivational Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books बकासुराचे नख - भाग १ बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो हो... निवडणूक निकालाच्या निमित्याने आज निवडणूक निकालाच्या दिवशी *आज तेवीस तारीख. कोण न... आर्या... ( भाग ५ ) श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2 रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा... नियती - भाग 34 भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Share एक निर्णय असा ही... (6) 6k 18.5k माणसा ला त्यच्या जीवनात काही सुख तर कधी दुख याला सामोरे जावे लागते. काही जाण आपलं आयुष्य एत्रंच्या आनंदा साठी घालवतात म्हणजेच काही लोकांना त्यांच्या जवळचे लोक हे कायम आनंदी हवे असतात मग ते त्यांच्या सुखा साठी आपण आनंदात आहोत के नाहीत याचा विचार करत नाही तर काही लोक याच्या विरूद असतात आयुष्या भर ते स्वता साठी जगतात ईत र लोक नाला त्यंच्या वागण्या मुळे दुख जालें तरी चालतात. माणसाला त्यच्या आयुषात कधी कधी कठोर निर्णाय घ्यावे लागतात .कधी मग ई त र लोक त्यामुळे दुखावले जातात केव्हा आपले आयुश बदलते. तुम्हाला वाटत असेले मी ही का सांगत आहे .का मी आज तुम्हाला बोर करते नाही असं काही नाही आजची आपली कथा या सम्बडित आहे. प्रसाद आणी स्वामीनी ची त्यांच्या आयुषायत पण असाच काही स घडत ज्यामुळे त्याना एक निर्णय घ्यावा लागतो.पहूयात पुढे काय होतय ते प्रसाद आणी स्वामीनी च्या आयुषात आणी ते काय निर्णाय घेतात ते. प्रसाद आणी स्वामीनी हे दील्ल्ही च्या वीधी महाविद्यालयात शिकत होते.प्रसाद आणी स्वामीनी दोघे ही पुण्याचे होते. प्रसाद आणी स्वामीनी दोघे ही सुख वस्तु घरातील होते म्हणजेच त्यांच्या घराची परीथीती चांगली होती.सुरवातीला प्रसाद व स्वामीनी एक मेकण ला ओळखत पण नव्हते कॉलेज मफ्हे त्यांची ओळख होती. पुढे स्वामीनी व प्रसाद एकमेकांचे चांगले मित्र होतात .पुढे मैत्री चे रूपांतर प्रेमात जाल. आवडी निवडी जुळल्या साहजिकच त्यांचा सहवास वडाला. विसाव्या वर्षी प्रसाद आणी स्वामीनी चे संबंध यायला लागले.यात प्रसाद आणी स्वामीनी ला काही वावगं वाट त नव्हते. न कसल्या आण भका.न जबाबदारी. कदाचित प्रसाद आणी स्वामीनी ला कल्पना होती की पुढे जाऊं त्यांचे मार्ग वेगळे होतील.पण आला. दिवस आपला मानणारे प्रसाद आणी स्वामीनी एक मेकँच्या प्रेमात देखील पडत होते. पुढे प्रसाद बंगलोर ला फायनान्स करायला जातों आणी स्वामीनी एकनॉमिक्स मधे मास्टर करायला जातात. पण प्रसाद आणी स्वामीनी यांच्या भेटी घाठि होत राहिल्या तसेच प्रसाद आणी स्वामीनी दोघांच्या आयुषात मधे आधे अनेक नवीन प्यादी येऊन गेली. पण ती प्यादी पुढे ना सरकल्याने त्याना काट शाह मिळाला.असेच काही दिवस निघून गेले प्रसाद च बँग्लोरे च फाइनान्स मधली मास्टर डिग्री पूर्ण जाली तसेच स्वामीनी ची देखील एकनामिक मधली डिग्री पूर्ण जाली . प्रसाद ला स्वामीनी ला चांगली नोकरी लागली होती. दोघे पण आनंदात होते .एकमेकाना भेट त च होते. पुढे हे दोघी छान त्यंच्या आयुषात स्वताच्या पयवर्ती उभे आहेत हे पाहुन घरच्यांनी प्रसाद व स्वामीनी च्या घरी सुधा लग्नाचा विचार ना सुरू केली. तेव्हा स्वामीनी व प्रसाद ने विचार केला की आपणच एकमेकाशी लग्न करू. स्वामीनी च्या आई चा अंदाज होताच नाही म्हणण्या सारखं काही नसल्या मुळे धूम धडक्यात प्रसाद आणी स्वामीनी च लग्न जाले. अगदी पारंपरिक पढतेने प्रसाद व स्वामीनी च लग्न जाले ,आहेर, रूखवत सप्त पदी सुन मुख वगरे सगळं.एक इवेंट च होता. प्रसाद आणी स्वामीनी ला पगार पण चांगला होता. गुड़गांव ला स्वामीनी ला कंपनी कडून फ्ल्यट होता रहायला.त्या साठी प्रसाद ने पण गुरव गावाला बदली करून घेतली.दोघांचा राजा राणी चा ससार सुरू जाला. भरपूर काम , ऑफीस टूरिंग , फावल्या वेळात मित्र मैत्रिणी, पार्ट्या अगदी प्रसाद आणी स्वामीनी ला जसं हवं होत तसं त्यांचं सुरू होत करियर त्यामुळे दोघे खूप खुश होते. अधून मधून दोघांच्या घरून पेढ्य बदल विचारणा होत असं पण प्रसाद आणी स्वामीनी मनावर घेत नव्हते. एकदा स्वामीनी तीच्या ऐ कडे गेली होती माहेरी स्वामीनी ला तेव्हा खूप ब्लीदिँग जल गोळ्या औषधां देण्यात आली सोनोग्राफी व चेक अप वरून व निदान जाले की स्वामीनी च्या गर्भशयल गाठ आहे.त्यातील एक घठ गर्भशयच्य आत मधे वेडी वाकडी पसरली आहे. डॉक्टर धोका सांगितला होता. गर्भाशयाच्या पिशवी ला धोका होता. स्वामीनी च्या ऐ च्या हृदयात धस्स ...जालें. स्वामीनी च्या आई ने तिला चांगलेच घड्सव्ले... आग विचार काय आहे तुमचा? तुज वय आता 34 होईल मूल नको आहे का तुम्हाला? कसं आहे ना स्वामीनी काही गोष्टी या ज्या त्या वयात योग असतात आणी असं स्वतंत्र काय कामच ज्यात कोणताच बंधन नाही. त्यात प्रसाद ला पण डायबेटीस आणी बी पी आहे अगं काय करणार आहात एट्क्य पैशाचं स्वामीनी ची आई स्वामीनी ला समजून सांगात होती त्या पैशाचा पण कंटाळा येई ल आता तुम्हाला. आई च म्हण स्वामीनी ला पट त ती प्रसाद ला बोलते लेट असं प्लान प्रेग्नेन्सी तो ही हो म्हणाला. प्रसाद छा स्पर्म काउंट शून्य होता. आणी स्वामीनी चे बीज सम्पल्यात जमा त्यात स्वामीनी ला टर्स्स. स्वामीनी चे ऑपरेशन होते. स्वामीनी ला नेचुरली प्रेग्नेन्सी राहणं शक्य नव्हते त्यामुळे स्पर्म उसने घेऊन आय व्ही पी करावं लागेल डॉक्टर ने सागितलं .प्रसाद आणी स्वामीनी दोघँल खूप मोठा शॉक होता हा.पण एवड होऊं पण प्रसाद आणी स्वामीनी एक मेकँल अजिबात दोष देत नव्हते. हालि मनातून दोघाना पण बेड रूम लाइफ चा कंटाळा आला होता. पार्ट्या फ्रेंड सर्कल ची सवय जाली होती. मग ईतर जोड्प्यतील संसाराची गमत का टेकून असते? ती हावरे पणा ने न ओरबाड ल्या मुळे ? का मुलं जन्माला घातल्याने सेतू बांधला जातो आपोआप? असे बोलून प्रसाद आणी स्वामीनी मन मोकळे करत होते आपले. आपण उसनं मुलं जन्माला घालायचं? मुलं हे आपलं हे एक भाग असला पाहीजे? आपली गुण सूत्र असणारी जिवंत वक्ती पाहीजे. मुलाला न्हाऊ माखु घालूं न त्यांचा सगळं करूनच मी आई होईल का? अशी पण मी होतेच टूजी आई....तू नर्वस हौतौस तेव्हा लहान मुलं होऊंन माज्या कुशीत शिरतो ना? मला जेव्हा आधार लागतो तेव्हा माजा पुरता बाबा हौतौस ना तू? असे अनेक प्रश्न प्रसाद आणी स्वामीनी ला पडत होते पण उत्तर दोघाना कडे ही नव्हते. मुलं ना होणे आपल्याला हा स्वामीनी आणी प्रसाद यांना बसलेला मोठा धक्का होता पण एव्डे होऊं सुधा स्वामीनी आणी प्रसाद एक मेकँच्य सोबत होते ते एक्मेकँल अजिबात दोष देत नव्हते. त्यात त्यानं डॉक्टर ने सांगीतले की उसने स्पर्म घेऊन प्रेग्नेन्सी करावी लागले. यावर स्वामीनी आणी प्रसाद निर्णय घ्यायचा होता काय करावा त्यँल कराच काळात नव्हते स्वामीनी हा प्रश्न पडत होता की हे असे हे उसने स्पर्म घेऊन मी खरच आई होईल का? नाकी आई हों म्हणजे मुलाला जन्माला घालणे का? एक्डे प्रसाद ला पण हाच प्रश्न होता असं केल्याने में खरच बाबा होईल का? असं कुणाचं तरी उसनं मुलं घ्याच आपल्या बैधीक कुवतील सजेल असं असेल का असा प्रश्न प्रसाद ला पडला होता? काही अनिवषिक दोष असले तर त्याच्यात? जे टेस्ट मधे नाही समजले तर? आय व्ही पी यफ कधी यशस्वी होईल माहीत नाही या वयात मुलं वाढावंन जेपेल का आपल्या ला? असं ही मुलं होताना प्राब्लम येतात पण ते मुलं तरी आपलं असतं.हे वीकतच दुखाने घ्याची माजी तयारी नाही. या जबाबदारी ला न्याय नाही देऊ शकलो तर? Download Our App