callgirl - 12 - Last part in Marathi Love Stories by Satyajeet Kabir books and stories PDF | कॉलगर्ल - भाग 12 - अंतिम भाग

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

कॉलगर्ल - भाग 12 - अंतिम भाग

भाग 12
'कॉलगर्ल' या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
'कॉलगर्ल ' ही माझी कादंबरी नुकतीच kindle amezon वर प्रकाशित झाली आहे.
Publisher आणि kindle amezon सोबत असलेल्या कायदेशीर करारामुळे मला पुढील भाग अपलोड करण्यास मर्यादा येत आहेत. आपणांस होत असलेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे.
kindle amezon या अँप वर संपूर्ण कादंबरी उपलब्ध आहे.
कादंबरीचा पुढील भाग हृदयस्पर्शी आणि उत्कंठावर्धक आहे. आपण कादंबरी वाचून प्रतिक्रिया द्याल अशी आशा करतो.
कॉलगर्ल डाउनलोड करण्याचा मार्ग ??
1) मोबाईलमध्ये google playstore वर जाऊन kindle amezon अँप डाउनलोड करा.
2)अँपमध्ये login करा.
3)callgirl (marathi edition) सर्च करा.
4) buy now या option वरून कादंबरी खरेदी करा.
5)काही क्षणातच कादंबरी अँपच्या library मध्ये डाउनलोड होईल.
6)काही अडचण आल्यास 7020178864 या व्हाट्सअप्प नंबर वर मेसेज करा.
7)कादंबरी वाचा, प्रतिक्रिया द्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

आपला,
सत्यजित कबीर

सारांश :
‘यश प्रधान’ (वय वर्ष २६) या पेट्रोकेमिकल इंजिनियरवर प्रोजेक्टसाठी कोकणातील एका आडवळणी गावात वर्षभर राहायची वेळ येते. साधा रस्ताही नसणाऱ्या त्या गावात लॉज अन हॉटेल कुठून असणार? गावातील लोक बँचलर मुलाला जागा देण्यास तयार नसतात. जॉब तर टिकवायचाच पण गावातही राहायचंय या चिंतेत यश प्रधान असतो. याचवेळी जिवलग मित्र अजय-अनुजा त्याच्या मदतीला धावून येतात. ते त्याच्यासाठी ‘डमी बायको’ शोधतात. ‘जेनी’ यशसोबत त्या गावी डमी बायको म्हणून राहण्यास तयार होते. पण ती profession ने ‘कॉलगर्ल’ आहे हे कळल्यावर यश वैतागतो. तिच्यासोबत राहण्यास नकार देतो. पण अजय-अनुजा त्याची समजूत घालतात. शेवटी जॉब टिकवण्यासाठी यश जेनीला घेऊन गावात येतो. जेमतेम तीन महिन्यांचा त्यांचा संसार!पण सात जन्माची सोबत असल्यासारखे ते दोघे रमतात. एकमेकांचा सहवास त्यांना आवडू लागतो. अनेकदा त्या दोघांत भांडणे, अबोला, तक्रारी, रुसवे, फुगवे होतातच. पण त्याचसोबत यशला जेनीची दुसरी बाजूही समजते. कॉलगर्लच्या पाठीमागील लपलेल्या समंजस, निरागस मुलीच्या प्रेमळ, लाघवी वागण्याने यश भारावून जातो. ‘कोणतीही मुलगी स्वताःहून हे profession स्विकारत नसते. ओढवलेल्या परिस्थितीमुळे तिच्यावर ही वेळ येते’ या सत्याची जाणीव यशला होते. तो तिच्या प्रेमात पडतो. फक्त तीन महिन्यांच्या काळात त्या दोघांत असं काय घडतं? की ती कॉलगर्ल असल्यामुळे तिच्यासोबत रहायला नकार देणारा यश तिला लग्नासाठी प्रपोज करतो. जेनी यशच्या प्रपोजचा स्विकार करते का? त्यांच्या लग्नाला कोण विरोध करतं? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी kindle amezon वर जाऊन 'कॉलगर्ल ' डाउनलोड करा.