मेजर या पुस्तकाविषयी         मेजर कादंबरी ही वाचकांच्या पुढे ठेवतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही माझी एकशे अठरावी पुस्तक आहे व ही पुस्तक एका सैनिकावर आधारीत आहे.          मेजर...... तो मेजरच होता सैन्यातील. त्याच्या अंगात शिस्त पुरेपूर भिनली होती. त्याला वाटत होतं की युद्ध होवू नये. परंतु युद्ध होणारच होतं. कारण सर्वांमध्ये स्वार्थ कुटकूट भरला होता.           मेजरचं कथानक बोलकं कथानक नाही. ते वास्तववादी कथानक आहे. मेजर नावाचा असाही एक व्यक्ती होवून गेला की ज्यानं कलियुगात आपल्या दानाच्या भरवशावर नाव कमावले. आपण द्वापर युगातील कर्णाचं नाव ऐकलंय.

1

मेजर - भाग 1

मेजर या पुस्तकाविषयी मेजर कादंबरी ही वाचकांच्या पुढे ठेवतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही माझी अठरावी पुस्तक आहे व ही पुस्तक एका सैनिकावर आधारीत आहे. मेजर...... तो मेजरच होता सैन्यातील. त्याच्या अंगात शिस्त पुरेपूर भिनली होती. त्याला वाटत होतं की युद्ध होवू नये. परंतु युद्ध होणारच होतं. कारण सर्वांमध्ये स्वार्थ कुटकूट भरला होता. मेजरचं कथानक बोलकं कथानक नाही. ते वास्तववादी कथानक आहे. मेजर नावाचा असाही एक व्यक्ती होवून गेला की ज्यानं कलियुगात आपल्या दानाच्या भरवशावर नाव कमावले. आपण द्वापर युगातील कर्णाचं नाव ऐकलंय. त्याचं नाव का घेतलं ...Read More

2

मेजर - भाग 2

***********१४******************** आज लखन एकटाच घरी बसला होता. शिवंण्या मरण पावली होती. तसा तो विचारच करीत सर्वात मोठा कोण? सर्वात मोठा. जगात प्रत्येक जीवजंतू स्वतःला सर्वात मोठा समजतो. पेशेधारीही स्वतःला सर्वांत मोठे समजतात. नेत्यांची तर गोष्टच सांगायला नको. समजा एखादं युद्ध झालंच तर त्या युद्धाचे श्रेय नेत्यांनाच जातं. परंतु त्या युद्धातील विजय हा नेत्यांमुळं होत नाही. कारण लढणारा सैनिक मोठा असतो. सर्वात मोठा कोण? याबाबतीत देशाचा विचार केल्यास प्रत्येक जीवजंतूच मोठा असतो. परंतु काही राजकीय तत्व स्वतःला मोठे समजत स्वतःच्या मोठेपणाचा उदोउदो करतात. जंगलाचा राजा सिंह, ...Read More