सुधारक नावाची आणखी एक कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे आणि का नाही होणार? कारण लेखकाचं पुस्तक एक लेकरु असतं व ते लेकरु जेव्हा जन्मास येतं. तेव्हा आनंद होणारच. असा आनंद की ज्याचं मोजमाप करताच येत नाही. सध्याचा काळ ऑनलाईन काळ आहे व मी वाचकांना जास्तीत जास्त ऑनलाईन स्वरुपात पुस्तका उपलब्ध करुन देतो. मी वाचकांसाठीच लिहितो. कारण वाचक मला फोन करतात. म्हणतात की सर, आपली नवीन पुस्तक लिहिली असेल तर पाठवा. मी त्यावर त्यांची इच्छा पुर्ण करीत त्यांना गुगलवर ऑनलाईन पुस्तक उपलब्ध करुन देतो.

1

सुधारक - भाग 1

सुधारक नावाच्या पुस्तकाविषयी सुधारक नावाची आणखी एक कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे का नाही होणार? कारण लेखकाचं पुस्तक एक लेकरु असतं व ते लेकरु जेव्हा जन्मास येतं. तेव्हा आनंद होणारच. असा आनंद की ज्याचं मोजमाप करताच येत नाही. सध्याचा काळ ऑनलाईन काळ आहे व मी वाचकांना जास्तीत जास्त ऑनलाईन स्वरुपात पुस्तका उपलब्ध करुन देतो. मी वाचकांसाठीच लिहितो. कारण वाचक मला फोन करतात. म्हणतात की सर, आपली नवीन पुस्तक लिहिली असेल तर पाठवा. मी त्यावर त्यांची इच्छा पुर्ण करीत त्यांना गुगलवर ऑनलाईन पुस्तक उपलब्ध करुन देतो. ...Read More

2

सुधारक - भाग 2

********८****************** शिलाचा संसार व्यवस्थित चालला होता. कारण होतं, तिच्यावर झालेले संस्कार. तिच्यावर तिचे आईवडील गरीब चांगले संस्कार केले होते. ज्यातून तिचे आईवडील जरी बौद्ध बनले तरी त्यांनी तिच्यावर चांगलेच संस्कार केले होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा शिलाला तोंडपाठ होत्या. ज्यात मी देव मानणार नाही व चमत्काराला स्थान देणार नाही, अशी गृहितके लिहिली होती. ज्यातून शिलाच्या विचाराला दिशा मिळाली होती. ज्यातून इतरही लोकांनी दिशा घेतली होती. परंतु काही लोकं त्या गृहितकानुसार व संविधानानुसार चालत नव्हते. बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा नक्कीच घेतल्या होत्या. परंतु सोडचिठ्ठी वा घटस्फोटाला प्राधान्य दिलं नव्हतं. मंगलसुत्र ...Read More