तुझ्याविना...

(6)
  • 177
  • 0
  • 2k

आर्या अगं किती वेळ, कधीपासून वाट पाहतेय मी. उशिर होणार असेल तर तुला घरी कळवायला काय होत ग. तुझ्या काळजीने इथे माझा जीव टांगणीला लागलेला असतो, आणि तुला मात्र त्याच काहीही नसतं. मैत्रिणी सोबत नुसत हुंदडत बसायचं. बाबांचा दोन वेळा कॉल येऊन गेला. त्यांचा फोन उचलायला काय प्रोब्लेम आहे तुला, आता ते घरी आले की त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेव. सविता आर्याला दरात बघून अगदी बुलेट ट्रेन सारख्या सुरू झाल्या होत्या..

1

तुझ्याविना... - भाग 1

आर्या अगं किती वेळ, कधीपासून वाट पाहतेय मी. उशिर होणार असेल तर तुला घरी कळवायला काय होत ग. तुझ्या इथे माझा जीव टांगणीला लागलेला असतो, आणि तुला मात्र त्याच काहीही नसतं. मैत्रिणी सोबत नुसत हुंदडत बसायचं. बाबांचा दोन वेळा कॉल येऊन गेला. त्यांचा फोन उचलायला काय प्रोब्लेम आहे तुला, आता ते घरी आले की त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तयार ठेव. सविता आर्याला दरात बघून अगदी बुलेट ट्रेन सारख्या सुरू झाल्या होत्या..अगं आई हो ग, काय तू पण आल्या आल्या सुरू होतेस. जरा श्वास तर घेऊ दे. आणि मी कॉल उचलले नाही किंवा तुला उशीर होईल त्या बद्दल काही कळवले नाही ...Read More

2

तुझ्याविना... - भाग 2

सविता - अहो मुलीची जात आहे ती. एक दिवस परक्याच्या घरी जाणार तेव्हा काय कराल?श्रीधर - तेव्हाच तेव्हा बघू. जेवढ शक्य आहे तेवढ मी तिला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही.त्यावर सविता ताई ने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या हे आणि ह्याचं लेक प्रेम. काय होणार आहे पुढे काय माहित?आता पुढे.....दुसऱ्या दिवशी आर्या मेघा च्या आईला बघायला तिच्या घरी गेली. त्यांची विचारपूस करून ती मेघा सोबत तिच्या रूम मधे गेली. आर्याचा उतरलेला चेहरा पाहून मेघा ने तिला विचारलं आर्या काही झालाय का?आर्या - हम्म मेघा - काय झालं? आणि चेहरा का एवढा पडलाय तुझा?आर्या - मेघा बाबांचं ट्रान्स्फर झालंय मुंबईला. ...Read More

3

तुझ्याविना... - भाग 3

त्याच सिक्रेट फक्त अविनाश ला माहित होत. त्यामुळे तो त्याच्या मागे washroom मध्ये आलेला.निखिल च्या डोळ्यात पाणी बघून अविनाश चील यार ती काय out of India nahi जात आहेआता पुढे.....इथे चार तासावर तर आहे मुंबई. तुला वाटलं तर तू कधीही जाऊन तिला भेटू शकतोस ना? आणि शिवाय रोज तिला मेसेज करत जा व्हिडिओ कॉल कर म्हणजे ती तुझ्यापासून लांब आहे असं तुला वाटणार नाही.त्यावर निखिल ने फक्त हम्म असा हुंकार भरला.अविनाश - चल आता बाहेर जाऊया आणि हा पडलेला चेहरा जरा नॉर्मल कर. मी जातो पुढे तू सुद्धा लवकर ये.निखिल - हो तू पुढे हो मी आलोच.मग निखिल ने ...Read More