प्राचीन काळातील गोष्ट आहे. भगवान शंकर क्षीरसागरात नामस्मरण करीत बसले होते ते पाहून पार्वती त्यांना म्हणाली आपण कोणाचे ध्यान करीत आहात? त्यावर शंकर म्हणाले श्रीरामाचे नाम घेत आहे. राम सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याचेच स्वरूप मी आठवतो. शंकराचे हे बोलणे ऐकून पार्वती म्हणाली मी तुमची पत्नी असून मला हे समजले नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही मला हे सांगा एकांतात नदीच्या काठी शंकराने पार्वतीला सांगायला प्रारंभ केला. तो उपदेश ऐकत असताना पार्वतीमातेला झोप लागली तिथेच एक गरोदर मच्छी होती.
संताच्या अमृत कथा - 1
संतांच्या अमृत कथा. ---------------------------- 1 श्री मच्छेद्रनाथ प्राचीन काळातील गोष्ट आहे. भगवान शंकर क्षीरसागरात नामस्मरण करीत बसले होते ते पाहून ...Read More
संताच्या अमृत कथा - 2
4 संत चोखामेळा. संत चोखामेळा. चोखामेळा हे विठ्ठलभक्त होते. ते पंढरीत राहत असून जातीने महार होते. दररोज भीमेचे स्नान करुन पांडुरंगाच्या मंदिराला प्रदिक्षणा घालाव्या हा त्यांचा नित्यक्रम होता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा आपला अधिकार नाही म्हणून ते ...Read More
संताच्या अमृत कथा - 3
4 संत चोखामेळा. संत चोखामेळा. चोखामेळा हे विठ्ठलभक्त होते. ते पंढरीत राहत असून जातीने महार होते. दररोज भीमेचे स्नान करुन पांडुरंगाच्या मंदिराला प्रदिक्षणा घालाव्या हा त्यांचा नित्यक्रम होता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा आपला अधिकार नाही म्हणून ते ...Read More
संताच्या अमृत कथा - 4
* संत रोहिदासांची परीक्षा * हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे संपूर्ण भारतभर असून अस्तित्वात आहेत. उत्तर प्रदेशातील काशी, (वाराणसी, बनारस) हे भारतातील एक सर्वोच्च धार्मिक तीर्थस्थान आहे. याच काशी क्षेत्राच्या जवळ सिरगोवर्धनपुर नावाचे गाव आहे. या गावात चर्मकार समाजाचे मोठी वस्ती होती. याच वस्तीत श्री संतोखदास व कलसा देवी नावाचे जोडपे राहत होते. त्यांना अपत्य नव्हते. एका महात्म्याने त्यांना आशीर्वाद दिला तुझ्या घरी असा पुत्र जन्म घेईन कीं ज्याच्यामुळे तुमच्या कुळाचे नाव होईल. संतोखदासला आनंद झाला. ते लगबगीने घरी आले व त्यांनी ...Read More
संताच्या अमृत कथा - 5
" भक्ताचेदेवाशी हितगुज " गुजरात राज्यातील डाकोर येथे रामदास नावाचा एक कृष्ण भक्त होता. गावात कोरडी भिक्षा मागून तो कुटुंबाचे पोषण करत होता. तो अत्यंत गरीब होता तो नेहमी राहत असे. तो सतत नामस्मरणात काळ कंठीत असे. दर एकादशीला तो कृष्ण दर्शनासाठी द्वारकेला जात असे. कृष्णाच्या दर्शनाला कधीही रिक्त हस्ते जात नव्हता. दर्शनाला निघण्या आधी तो एक सागाचे लाकूड तोडून आणित असे. त्यात एक तुळस लावायचा आणि ती तुळस बरोबर घेऊन जाई.तिथे पोचल्यावर ...Read More
संताच्या अमृत कथा - 6
अहिल्या उद्धार. जीव अनादी आहे, ईश्वर अनादी आहे. अविद्या अनादी आहे. तसेच अविद्या व चेतन संबंध अनादी आहे. जीव ईश्वराचा भेद अनादी आहे परंतु ते अनंत नाहीत. केवळ ब्रम्ह आणि ब्रम्हच अनादी, अनंत आहे. म्हणजेच बाकी हे सर्वं सान्त म्हणजे ज्यांचा अंत होतो असे आहेत. ईश्वर अनंत आहे. श्री वामनावतार, श्री कृष्णावतार, श्री रामावतार असे दशावतार त्या निर्गुण निराकार ईश्वराचे ...Read More
संताच्या अमृत कथा - 7
संत नरशी मेहता. ( चरित्र)संत नरसी मेहता (सोळावे शतक). प्रख्यात गुजराती वैष्णव संतकवी. त्याच्या कालाबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. नवीन त्याचा काल १४१४ ते १४८० ऐवजी सोळावे शतक मानला जातो. या कृष्णभक्त कवीच्या जीवनाशी अनेक आख्यायिका निगडीत झाल्या आहेत. भावनगरजवळील तळाजा या आजोळच्या गावी वडनगर नागर कुटुंबात नरसीचा ( संत नरसी मेहता ) जन्म झाला.मातापिता दयाकुंवर व कृष्णदास हे जुनागढ येथे रहात होते. लहानपणीच नरसीचे आईवडील वारल्यामुळे त्याचे पालनपोषण त्याच्या जुनागढ येथील चुलतभावाने केले. तेथेच तो वाढला. लहानपणी तो फार हूड होता व अभ्यासाकडेही त्याचे लक्ष नसे. साधुसंग आणि भजनकीर्तनाचे त्याला प्रथमपासूनच विलक्षण वेड ...Read More