नियती.

(247)
  • 239.8k
  • 0
  • 171.8k

एकतारी नजरेने बघत होता तो. डान्स करताना तिने तिच्या डोळ्यातील... ते सुंदर भाव दर्शवले असे की त्याच्या मनात झटकन शायरी तयार झाली.. त्याच्या..... "तुम्हारी कत्थई ,अखियां दिखे यूं मासूमसी, काजल क्यों भरा उनमें , दिखे यूंही खूबसूरतसी" तिने परिधान केलेला तो सुंदर सा व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस.... त्यामध्ये... ती एवढी सुंदर दिसत होती.. फिटिंग सुद्धा इतका व्यवस्थित होता त्याचा की.... की एक एक अवयव देहाचा उठून दिसत होता.

1

नियती - भाग 1

भाग १शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती.हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल.कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले.प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.हे ...Read More

2

नियती - भाग 2

भाग 2मोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा तो गोंधळून गेला होता.अगदी तसंच जेव्हा दाखवायला आणलेल्या मुलीला हातात चहाचा ट्रे देतात हॉलमध्ये पाठवून सर्वांसोबत बसवून मग प्रश्न विचारतात तेव्हा जशी तिची अवस्था होते त्या बिचार्‍याची अवस्था झाली होती.सर्वांग घामाने डबडबले त्याचे...फासावर चढवण्यासाठीच जणू त्याला आणलेले होते.कसाबसा थरथरत्या पायांनी मोहित स्टेजवर चढला.शाल श्रीफळ तसेच डिग्री देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला...उसने अवसान आणून चेहरा हसतमुख ठेवला होता त्याने.तेवढ्यात संचालन करणाऱ्या विद्यार्थिनींनी म्हटले..."तर डियर फ्रेंड्स....मिस्टर मोहित आता आपल्या सोबत आपले विचार , आपले एक्सपिरीयन्स...शेअर करतील..सो... मिस्टर मोहित....!!!"आणि हे ऐकूनच त्याचे पाय......त्याच्या पायात आतापर्यंत जो त्याने धीर एकवटून ठेवलेला होता ..तोही आता गळून पडला...आणि...............आणि आता ...Read More

3

नियती - भाग 3

भाग 3मुकाट्याने मोहित झोपडीत शिरला. बाहेरच्या पेक्षा आत दुर्गंधी अधिक होती. त्याला त्या दुर्गंधीचे काहीच वाटत नव्हते. कारण दुर्गंधी नेहमीची सवय झाली होती.तेवढ्यात त्याची लक्ष त्याच्या मामाकडे गेले. मामा अधाश्यासारखा मोहितच्या ठेवलेल्या सिल्वर ट्रॉफी कडे पहात होता एकटक.मोहितचेही लक्ष गेले की मामा आपल्या सिल्वर ट्रॉफी कडे एकटक बघतोय.त्याचे मामा विचार करत होते...."हा चांदीचा कप आहे म्हणतोय मोहित. तर हा कप किती रुपयांना विकता येईल...??"त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मोहित ही समजून गेला की त्यांच्या मनात काय आहे...??...मनीषा काय आहे...???"मोहित्या हे काय आहे...???""मामा ...माझं बक्षीस आहे ते मला मिळाले आहे.""बक्षीस किती रुपयांचा असेल...???"मोहित आता खरच मनातून चरकला. गडबडून त्याने मामाच्या तोंडाकडे ...Read More

4

नियती - भाग 4

भाग 4बैठकीकडे जायचे होते तर बैठकीचा जिना दोन भिंतीच्या मध्ये होता भुयारा सारखा वरती चढणारा.स्टेप्स चढताना दोघेच होते. ती पुढे चढत होती. तिच्या मागे मागे खाली पाहत तो चढत होता. आणि एका क्षणाला ती मध्येच थांबली. आणि पलटली.हा आपला खाली पाहतच.. आणि मग..लक्ष नसल्यामुळे तो तिला धडकला गेला. आणि ती धडपडत होती तर त्याने पटकन तिला सावरले.दोन क्षणांसाठी दोघांचीही ह्रदय धडधडू लागले होते.पण काहीही झाले तरी मोहित हा विलक्षण संयमी स्वभावाचा होता. त्याने तिला व्यवस्थित सरळ उभे केले.आणि पुढे पाहून चालण्याचा इशारा केला. नजर चुकवून तो वर खाली पाहू लागला कोणी पाहत तर नाहीये......जवळपास 20 मिनिटांनी बैठकीतून मोहित परत ...Read More

5

नियती - भाग 5

भाग-5मुखातून एकदा शब्दाचे बाण बाहेर पडल्यानंतर आपण ते परत घेऊ शकत नाही हे तेवढेच खरे आहे. आणि जिव्हारी लागलेले सारखे बोचत असतात हृदयात.त्याने चालणे थोडे मंद केले तेवढेच तिच्यासोबत बरोबरीने चालता येईल असे वाटून. पण ती आता थोडी भरभर चालू लागली होती...नाईलाजाने मग तोही फास्ट चालत तिच्याबरोबर समांतर पावले टाकू लागला...गेट जवळ पोहोचताच मात्र... तो भीतीने समोर पाहू लागला....समोर त्यांच्या घरचा भला मोठा पुतळा काळाकुट्ट कूत्रा आपले घारे डोळे टकमक करून लांब जीभ काढून उभा होता.त्याच्याकडे बघून त्याच्या अंगी सरसरून घाम फुटला.तेवढ्यात मायराने त्या कुत्र्याला आवाज दिला.मायरा..."शेरू !!! बाजूला हो... शेरू... शेरू काय सांगितलं...?? समजलं का ??? बाजूला हो ...Read More

6

नियती - भाग 6

भाग 6चालता चालता डोक्यात विचारांनी थैमान माजवले होते त्याच्या... केव्हा झोपडी वजा घर आले समजले ही नाही.आणि त्याचे समोर गेले....तर...समोर त्याचे वडील वाट पाहत होते त्याची.आपल्या मुलाला पाहून त्याचे आई वडील दोघेही भारावून गेले होते.तरी पार्वती अधेमधे शहरात जाऊन मोहितला भेटून येत होती. पण कवडूला मात्र कधीही वेळ मिळत नव्हता.अंगाने भरलेला जरी कवडू होता तरी त्याचे मन फारंच भावनिक होते.मोहितही आपले आई-बाबांना फार फार दिवसांनी भेटत असल्यामुळे तात्पुरते तो सर्व काही विसरून गेला.त्याच्या आईला भारावल्यागंत ...त्याला काय करून देऊ खायला...?? आणि काय नाही ....??..असे वाटू लागले.मोहित ने मग एक एक किस्से सांगितले.मोहितचे बाबा कवडू आणि आई पार्वती आज निवांत ...Read More

7

नियती - भाग 7

भाग 7...नकळत आपोआप तिचे पाय आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.आणि जवळ जाताच ती खुळ्यागत पाहतच राहिली.झुडपांच्या जाळीत एक गोरेपान पोर होते. क्षीण आवाजात अधून मधून रडत होते. तोंडातून फेस ही येत होता त्याच्या.न रहावून पार्वती त्याला घेण्यास खाली वाकली.. पण तीपाहून आणखीन थबकली कारण....त्याच्या एका अंगाला लाल मुंग्या चावत होत्या. तेथून रक्तही येत होते. ते पाहून पार्वतीचा जीव गलबलला.आणि खाली वाकून त्याला घेण्यास हात पुढे केले. पुन्हा ती थबकली आणि घाबरली ही. या बाळाला आपण हात लावावे की लावू नये.. हा विचार तिच्या मनात आला.अगोदरच गावामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टीला हात लावायला आणि प्रवेश घ्यायला मनाई होती.असा सगळा विचार मनात चालू ...Read More

8

नियती - भाग 8

भाग -8आणि आता दुसरी चिंता होती की दिवसेंदिवस आता मोहितला समजत जाणार होते ,अक्कल येणार होती,तर लोकांकडून खरे समजण्याची होती दोघांना.एक दिवस कवडू असाच बसलेला होता. त्याच्या मनात तीच तगमग सारखी होती आणि दिवस जात होते तशी तशी नवीन चिंता ग्रासंत होत्या..आपल्या मनात असलेली चिंता ती...कवडू पार्वतीला बोलू लागला...की....."पार्वती ...आता मोहितला आपल्याला शाळेत घालावे लागेल.""हो.". कवडू बोलायला मोहितला शाळेत घालावे लागेल पण त्यालाही माहीत होते की त्याच्याने हे होणार नाही शाळेत मोहितला प्रवेश घेऊन देणे.कारण गावामध्ये त्या लोकांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता. आणि त्याची परिस्थिती मोहितला बाहेर पाठवण्याची नव्हती.इकडे पार्वती म्हणाली...."केव्हा घालणार..??""तेच विचार करताय मी. त्याला इथे तर आपण घालू ...Read More

9

नियती - भाग 9

भाग 9आपल्या आई-बाबांच्या मनस्थितीत पासून अनभिज्ञ मोहित भराभर पावले उचलत एका दिशेने निघाला गावाच्या..संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. त्याचा जीव करू लागला कारण ती तिथे एकटी होती. पोहोचायला त्याला पंधरा मिनिटे तरी लागणार होती.जसा शॉर्टकट घेता येईल तसा तो शॉर्टकट घेत गेला तरी त्याला पोहोचायला बारा मिनिटे लागले.पोचल्यानंतर तू इकडे तिकडे पाहू लागला...पण तिथे...........मायरा ओढ्याच्या काठावर वीस मिनिटांपूर्वीच पोचली होती. एखाद्या दगडावर बसून वाट पाहत होती. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला दोन गुरे गुरकावून एकमेकांशी भांडत होते... त्यांच्या शिंगांची आघात एकमेकांवर होत होते.मायरा तिथे बसली होती तेव्हा दुरून तिला दोन डोळे न्याहाळत होते...मायराचे वडील बाबाराव... गावातल्या एक प्रतिष्ठित व्यक्ती... घरंदाज करारीपणा त्यांच्या ...Read More

10

नियती - भाग 10

भाग 10असं म्हणून त्याने मायराला जवळ घेतले आणि तिच्या ओठ कपाळावर टेकवले. आणि तिचा हात धरून तिला झरझर नेऊ तर एका क्षणासाठी मायराने त्याला थांबवले.. तिने इकडे तिकडे पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि ओठावर ओठ टेकवले...दोन क्षण होत नाही तर झाडाच्या आडोशाला जे दोन डोळे पाहत होते त्यांना .... असं पाहून त्याला राग आला ... रागाच्या भरात त्याने जवळ असलेली काठी जवळपास आदळली.यासारखे दोघेही भानावर आले आणि विलग झाले.संध्याकाळच्या कातरवेळी मायराचा हात पकडून जात असताना मात्र......मायराच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले..."मोहित माझ्याशी लग्न करताना तुला भीती नाही ना वाटणार???"तिचा प्रश्न ऐकून मोहित आश्चर्यचकित झाला ...Read More

11

नियती - भाग 11

भाग 11पण बाबाराव मात्र अगदी शांत होते पाहाडासारखे.त्यांच्या अंतकरणात खळबळ माजली होती. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट करून दिसत होती. ओठातून शब्द बाहेर पडणारे बंद झाले होते. आणि शांत डोळे असणारे खळबळ माजवू लागले होते.डोळे त्यांचे अंतकरणातील वेदना व्यक्त करत होते..लीला या अजूनही बडबड करत होत्या तर त्यावर थंड स्वरात डोळ्यांत .....तांबडा अंगार घेऊन बाबाराव म्हणाले..."लीला... नशिबात असतं ते चुकत नाही.. ते भोगावंच लागते."अगदी थंडपणे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि ते शब्दंही थरथरत होते ज्याप्रमाणे त्यांचे हात रागाने थरथरत होते अगदी तसेच.लीला..."पण हे कसलं नशीब ??? ...काय कमी आहे हो तिला. काही सांगू नका तुम्ही.... काहीतरी करा लवकर.."हताश स्वरामध्ये ...Read More

12

नियती - भाग 12

भाग 12बाबाराव...."मायू.... तू आणि कार्यकर्ते आहेतंच ग. पण आपल्या घरचा एखादा धडधाकट मुलगा पण हवा. आणि सध्या तरी आपल्या तोच आहे म्हणून.. आता जास्त काही विचार करू नको... पाहू पुढे आपण..."मायरा....."ठीक आहे... बाबा....पण आई कूठे..."असे बोलतंच होती तर उजवीकडून आवाज आला काहीतरी खाली पडण्याचा....बाबाराव आणि मायरा दोघांचेही लक्ष तिकडे गेले. तर घरात काम करणारा एक गडी माणूस चहाचा कपाचा ट्रे घेऊन येत होता. त्याच्या हातातून चहाचा ट्रे खाली पडला.आधीच बाबाराव मनातली अस्वस्थता मनातच दडपून शांतपणे हँडल करत होते सगळं... आत मधून ... आंतरिक.. तडफड होत होती त्यांची कधीपासूनची... आणि आता हा चहाचा ट्रे खाली पडला तर मात्र शांतपणाचं सोंग ...Read More

13

नियती - भाग 13

भाग -13मायराचे डोळे जड झाले हळूहळू आणि मग झोपून गेली तशीच....पहाटे चार चा प्रहर असेल... दूरवरून तिला शेरूचा भुंकण्याचा आला.... शेरू एवढ्या पहाटे असा का भुंकतोय...??? म्हणून ती डोळे किलकिले करत उठून समोर जाऊन खिडकीच्या गजांमधून बाहेर पाहू लागली.....तर अंधुक अंधुक असणाऱ्या प्रकाशामधून सडपातळ अशी आकृती गेटच्या आत येताना दिसली.... ती आकृती गेटच्या आत मध्ये बिनविरोध आली ... ना त्याला वॉचमनने अडवले... ना शेरुनी हाकलले... म्हणजे तो बंगल्यात नेहमी येणारा व्यक्ती असावा...मग कोण असावा हा... असा विचार करत ती डोळे बारीक करून बघू लागली.जसे जसे ती व्यक्ती जवळ येत होती तसं तसे तिचे चालण्याची ढब पाहून तिला वाटले की ...Read More

14

नियती - भाग 14

भाग 14दोन क्षण बाबाराव तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले.. आणि बाहेर निघून गेले..दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकताच मायराने लांब श्वास आणि श्वास नियंत्रणात आणू लागली.दोन मिनिटांनी ती धडपडत उठली... तिच्या रूम मधल्या ड्रेसिंग टेबल मध्ये खालच्या खणामध्ये कोपऱ्यात वस्तू बाजूला सरकवून पाहू लागली...पाहिल्यानंतर ती वस्तू तिला सापडली...हातात घेऊन ती बारकाईने तिच्याकडे बघू लागली तर दरवाजा जवळ पुन्हा पावलांचा आवाज येऊ लागलाआणि मग....ती वस्तू हातात घेऊन पटकन पुन्हा बेडकडे आली आणि अंगावर पांघरून घेऊन शांतपणे झोपली.तर आता रूम मध्ये लीला आल्या... त्यांनी येऊन बघितलं जवळ मायराच्या .....तर मायरा शांत झोपून दिसली .....त्यांना बरे वाटले निदान शांत झोपून आहे आता.... त्यांनी जवळ ...Read More

15

नियती - भाग 15

भाग 15आणि त्याला थोडासा मोहित बद्दल... आपल्या मुलाचे वागणे हेही थोडे ...त्याला शंकाग्रस्त वाटत होते... मोहित आल्यापासून कवडूला थोडे होते की आपला मुलगा प्रेमात पडला आहे कोणाच्यातरी...हा विचार येताच... कवडूच्या अंगावर भीतीचे शहारे उमटले..धडधडते अंतकरण घेऊन कवडू.... बाबाराव यांच्या बंगल्याच्या गेट जवळ आला.... आणि....वॉचमन जवळ कवडूने सांगितले की त्यांच्या मालकांनी त्याला बोलावले आहे. तर दोन वॉचमन पैकी एक वॉचमन बंगल्याच्या आत मध्ये निरोप घेऊन गेला. तेव्हापर्यंत त्याला तिथेच बाहेर उभे राहावे लागले. कवडू ला त्याचे विशेष काही वाटले नाही. त्याला आताही वागणूक तिथे सगळीकडे तशी मिळत असल्यामुळे अंगवळणी पडले होते.आतून वॉचमन निरोप घेऊन आला. कवडू ने तेथेच थांबावे बाहेर.... ...Read More

16

नियती - भाग 16

भाग 16बाबाराव विचार करू लागले की....कवडूला आपण जाणीव करून द्यावी का मायरा आणि मोहित बद्दल एकदा का कवडू आणि यांच्या मनाची तयारी झाली .....की ते मोहितला आठ दिवसाच्या आत दिल्लीला पाठवू शकत होते ...आणि तो परत येईपर्यंत मायराचे लग्न उरकून घेऊ शकत होते. भरपूर अवधी मिळणार होता त्यांना...यावेळी त्यांनी...राजू च्या वेळी विचार केला होता त्याप्रमाणे .......यावेळी बाबाराव यांनी तसा विचार केला नव्हता. यावेळी त्यांना काही वाईट करण्यापेक्षा चांगलं करून घराण्याची जाऊ पाहणारी इज्जत आपण वाचवावी आणि असं जर झालं तर आपल्या नशिबी एक पुण्य पडेल..यावेळेस त्यांनी असा विचार केलेला होता.आणि इकडे कवडू च्या वागण्यातून काहीच कळत नव्हते.आता त्यांनी पक्का ...Read More

17

नियती - भाग 17

भाग 17तेवढ्यात मोहित चा फोन व्हायब्रेट झाला....तसा तो आपल्या जवळचे पुस्तक त्याने ठेवून दिले आणि तो उठला...फोन त्याच्या पॅन्टच्या व्हायब्रेट होत होता.. पण ती व्हायब्रेशन मोड वरची गुणगुण ऐकू जाऊ नये म्हणून तो ताडताड बाहेर निघाला.... आणि....बाहेर निघून सर सर सर एकांत हवा असल्यामुळे इकडे तिकडे जायचं सोडून तो सरळ स्मशानाच्या भिंतीच्या तिकडे आतल्या दिशेने गेला.फोन उचलला...पलीकडून मायरा बोलत होती.दहा-पंधरा मिनिटे बोलणे झाल्यानंतर तो घरात आला.मनात त्याच्या विचारांनी ढवळाढवळ केली होती.काय करावे बरं आपण...?? मायरा म्हणते तसं करावं काय..?? एवढे दिवस दूर राहायचं का तिच्यापासून..??आपल्याच धुंदीत घरात येऊन खाली चटई अंथरली आणि लेटला..आज तरी त्याला सध्या कोणताही विचार करायचा ...Read More

18

नियती - भाग 18

भाग -18सुंदर...."काय सांगतो...???.. अरे .!!!.आठ दहा महिन्यापूर्वी जेव्हा मला ती दिसली होती....तेव्हा तर दहावी-अकरावीत असल्यासारखी वाटत होती. ही एवढी ..एवढ्याच दिवसात कशी झाली..??"त्याचा मित्र म्हणाला..."पोरींच्या बाबतीत ...आठ-दहा महिने ...काही कमी होत नाही... बापू... अरे मर्दा.. आठ दहा महिन्यांत काहीही होऊ शकतं... पोरगी बाई होऊ शकते.....पोरी म्हणतात कशाला मग...??"सुंदरच्या मित्राने असे म्हटल्याबरोबर......मग..तेथे बसलेले सर्व त्याचे मित्र अर्थ समजून लक्षात येताच खो-खो करून हसू लागले.ज्या दिवशी मायराची भेट सुंदरला झाली होती त्या दिवसापासून त्याची अन्नावरची वासना उडाली.त्याला बाबारावांच्या त्या गुलबकावलीच्या फुलावाचून काही दिसेना आणि काही सूचेना.आजवर सुंदर ने अनेक मुली पाहिल्या होत्या आणि शहरातल्या मुली ही पाहिल्या होत्या..बरेच वेळा मुलींना घेऊन ...Read More

19

नियती - भाग 19

भाग -19दोन दिवसांपासून त्याचे हृदय तडफडत होते तिला पाहण्यासाठी. तिच्याशी बोलण्यासाठी.तिचा स्पर्श त्याला उभारी देऊन गेला. हृदय उचंबळून आले आणि नेत्रातून दोन अश्रू खाली पडले. आणि छातीवर असलेले तिच्या हातावरती ओलावा जाणवला अश्रू पडतानाचा.तसे मग तिने मागून मिठी सोडली आणि त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिले... भिरभिर त्याच्या नजरेत बघू लागली तर.....तर तिला त्याच्याही नजरेत तिच्या इतकीच भेटण्याची व्याकूळता दिसली...जेथे दोघेही उभे होते ते शहरातले शेवटच्या भागातल्या साईडचे घर असल्यामुळे येथून पूर्ण निसर्गरम्य वातावरण दिसत होते. सर्व टेकड्यांचा भाग स्पष्ट दिसत होता. त्यातून जाणारे आडरस्तेही वाकडे हेकडे .....हेकडे मेनरोड एखाद्या चित्रांमध्ये काढल्याप्रमाणे काळे डांबरी रस्ते तेही सुंदर दिसत होते.हिरव्या टेकडी ...Read More

20

नियती - भाग 20

भाग 20तिलाही तर तेच हवे होते... स्पर्शातून त्याच्या निरपेक्ष प्रेम जाणवत होते..... भावना उचंबळून गेल्या तिच्या .....सादाला प्रतिसाद देऊ तेवढीच...क्षण गेले काही चढाओढीचे.....त्यावेळी तिचेही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते प्रेमळपणे.आणि आता त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळे जाणवू लागले तिला..वेगळेपण स्पर्शामध्ये जाणवताच तिने उजवा हात त्याच्या माने कडे नेला आणि केसांमध्ये घेऊन मुठीत केस पकडले आणि त्याची मान मागे ओढली...आणि मग.... मान मागे ओढल्यामुळे मोहितचा चेहरा वरउचलला गेला....तर डोळे त्याचे पाणावलेले होते...ती बोलू लागली...."मोहित ....माझी चिंता करू नकोस... तू गेल्यावर मी स्वतःची काळजी घेईन... स्वतःला जपेन रे...."ती पुढे म्हणाली......."बघ.......येथून गावाला गेल्यावर तर काही दिवस निवडणुकीच्या धामधुमीत जाईल... आणि असं तसं काही ...Read More

21

नियती - भाग 21

भाग -21बाबाराव......"अगं पोरी.. इथे...ते फक्त पाहायला येत आहेत.... पाहुणे म्हणून .... म्हणून आणि पाहायला आले म्हणजे लग्न जुळलं असं नाही ना ...!!! ...येऊ दे.... बघू दे..,. आपण संबंध वाढवू.... आपल्या निवडणुकीला योग्य होईल .....असे संबंधांमुळे निवडणूक लढण्यासाठी आणखी प्रबलन मिळते आणि मतांची वाढ होते आणखी भरपूर..... समजले काय गं..?? त्यासाठी येऊ दे त्यांना...मगची मग पाहू."असे म्हणून त्यांनी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला..पण त्यावर ती.... शेवटी चूप राहिली........त्यादिवशी बाबारावांच्या बंगल्यामध्ये सकाळपासूनच मोठी धामधूम होती....मुलाकडची मंडळी गावातली होती तरी एका शेल्यावर राहणारी होती आणि ती मंडळी सर्व दुपारी येणार होती.पण त्यांच्या आगत स्वागतामध्ये कुठेही आणि काहीही कमी पडायला नको म्हणून बाबाराव प्रत्येक ...Read More

22

नियती - भाग 22

भाग 22"आपण बोलून काय उपयोग ...??"अशा हिशोबाचे व्यक्ती सावधपणे बोलत होते .....कोणी कसाही बोलला तरी गावात थोरामोठ्यांच्या बंगल्याच्या दारात लगीन धडाक्याने साजरे होणार आहे ....आणि या समारंभात .....ते दोन...चार दिवस उभ्या गावाची चंगळ राहणार आहे या कल्पनेतले सुख मात्र प्रत्येकालाच हवेहवे असे होते .....पण तिकडे मोहित.....तो घरात अभ्यास करत राहत असल्यामुळे त्याचे बाहेर काही तेवढे येणे जाणे नव्हते... त्यामुळे त्याच्या कानावर कोणतीही गोष्ट पडली नव्हती.जरी तो बाहेर कामानिमित्त गेलाही तरी बाबाराव यांच्या परिवाराबद्दल बोलणे हे उघडपणे होत नव्हते कारण..........त्या नावाचा धाकच एवढा होता की चुकून आपल्या तोंडून असं तसं काही निघायचं आणिआपला मूडदा चार दिवसांनी कुठेतरी लटकत दिसायचा या ...Read More

23

नियती - भाग 23

भाग 23आणि म्हणूनच ते मोहितला नाकारत होते आणि त्यांनी मनोमन हेही स्वीकारले होते की रक्त जरी त्याचे ब्राह्मणाचे असले लहानपणापासून तो कवडू साठेचा मुलगा म्हणून ओळखले जात होता आणि त्यांची एक जात सोडली तर मोहित एक चांगल्या व्यक्तीमत्त्वाचा अगदी त्यांच्या मायराला शोभेल असाच मुलगा आहे...बाबाराव यांनी झोपाळ्याचा मंद झोका थांबवला आणि वळून पाहत विचारले ...." कोण....??""मी...""कोण पाहिजे तुला... पोरी...??"पुढे येऊन उभी राहिलेली मुलगी ही आपल्या गावातली नक्कीच नाही हे बाबाराव यांनी व्यवस्थित ओळखले होते.तिला पूर्वी कधीही कुठेही पाहिले नव्हते.ही अनोळखी पोर का आली असावी आपल्याकडे...??? अशा विचारांमध्ये बाबाराव थोडा वेळ गप्प बसले एकटक पाहत तिच्याकडे.तिही बाबाराव यांना भेटायला आली ...Read More

24

नियती - भाग 24

भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न करू ....माझ्या घरातल्या माणसांना हे नाही आवडलं ....तर आपण पळून लग्न करूया ...आयुष्यात मी लग्न करणार तर ते तुझ्याशीच ...नाही तर जन्मभर ब्रह्मचारी राहणार ......मीरा....तुझी माझी ताटातूट करण्याची ताकद माणसात काय ???....पण देवात सुद्धा नाही...."वगैरे वगैरे.... झालं ....या शब्दांवर मिरा भाळली.. भूलली... आणि इथेच चुकली.फार मोठी तिच्या हाताने चूक झाली आणि तिच्या आईला यातले काहीही माहीत नव्हते.आणि मग मिरा नावाच्या फुलाच्या भोवती.... सुंदर नावाचा भुंगा... गुणगूणत गुंजारव करत राहिला. आणि फुल फुलतच राहिले.आणि मग एक दिवस....... मग एक दिवस समजलेकी मिराला दिवस गेले आहेत.ती घाबरली... तिला समजत नव्हते आता काय ...Read More

25

नियती - भाग 25

भाग 25आता सुंदरला आपल्या प्रतिष्ठेला तडा गेल्यासारखे वाटले....त्याचे दुःख दुहेरी होते.मायरा सारखी मुलगी हातची गेली हे एक दुःख आणि गावकऱ्यांमध्ये बेइज्जत झाली हे दुसरे दुःख.असे दुहेरी दुःखाने सुंदरचे अंतकरण होरपळून गेले.आणि त्याने आपल्या मित्रांसमोर एक शपथ घेतली...""मायराला बायको म्हणून माझ्याच घरी आणिन.... तरच नावाचा सुंदर... नाहीतर डोक्यावरील केस आणि मिशी कापून ठेवीन. बाबाराव कुलकर्णी....कुठला जावई पसंत करतोय तेच बघायचं आहे मलां....गाठ सुंदर नानाजी शेलार याच्याशी आहे...???""आणि ही बातमी मग.... राममार्फत बाबाराव यांच्यापर्यंत पोहोचली.....बाबाराव..."काय....??? त्या नानाजी शेलारांच्या दिवट्याचीएवढी हिंमत....???की तो बाबाराव कुलकर्णी ला आव्हान करणार....???हा बाबाराव काही एवढा लेचापेचा नाही..... मुंडन करायला तयार राहा म्हणावं...... जावई तर आम्हाला मिळेलच पंचक्रोशीत ...Read More

26

नियती - भाग 26

भाग 26तोपर्यंत त्यांचा एवढा मोठा आवाज ऐकून बाहेरील असलेला वॉचमन कम बॉडीगार्ड.. तेथे आला ...तर नानाजी यांना... बाबाराव यांनी दिले त्याच्याकडे...नानाजी यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि व्यवस्थित सरळ उभे झाले...वॉचमन कम बॉडीगार्ड..."चला ...बाहेर चला....."म्हणत जवळपास ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला.नानाजी या घोर अपमानाने अद्वा तद्वा बोलू लागले बाबाराव यांच्या बद्दल....वॉचमन ने त्यांना जवळपास ओढतच गेटच्या बाहेर आणले आणि समोर ....गेटच्या बाहेर....कवडू चामुलगा... मोहित उभा होता.त्याला नानाजी यांनी व्यवस्थितरित्या ओळखले. आणि पुन्हा त्याच्याकडे पाहून अद्वा तद्वा बोलू लागले ...वॉचमनने त्यांना ओढत रस्त्याला समोर लावले. आणि ते तसेच बडबडत निघून गेले.आणि त्यांच्या त्या बडबडण्यावरून मोहित समजून गेला की सुंदर बद्दल काय ...Read More

27

नियती - भाग 27

भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोदरच मायरा हीने पुढे येऊन म्हटले....."परिस्थितीचे भान त्याला अगोदरच आहे. त्यानेच मला हा आरसा दाखवला होता पण मी असे काही मानत नाही....."बाबाराव मोहित कडे पाहून म्हणाले..,.."मग तू जेव्हा हिला परिस्थितीचा आरसा दाखवला तेव्हा काय म्हणाली ही मुलगी....."तर त्यावर..........."मालक ....तेव्हाच काहीही असो ....आपण आताच बघूया का.....??? खरं म्हणजे आता आम्ही....."मोहितला पुढे बोलू न देता बाबाराव म्हणाले...."मोहित तू शहरांमध्ये चांगल्या ठिकाणी वावरला आहेस. चांगले विचार तू करायला शिकला आहे.आता मला सांग ... एकुलत्या एका पोरीकडून मी काही अपेक्षा बाळगल्या तर माझं काही चुकलं.मला हेही माहिती आहे की तिने ऐकलं नसेल तुझं पण .....निदान तू विचार करायला ...Read More

28

नियती - भाग 28

भाग 28मायरा...." नाही.... बाबा तो खरच माझ्यावर खूप प्रेम करतो..... मी त्याच्यासाठी कष्ट करायला तयार आहे.... तो माझ्यावर एवढा करतो .....प्रसंगी माझ्यासाठी तो काहीही करायला तयार होईल ....मला थोडे दिवस कष्ट घ्यावे लागतील एवढेच...."बाबाराव...."बरं... चला..आता मला एकांत हवा आहे...आणि अटी लक्षात ठेवा...."मोहित आणि मायरा बाहेर निघाले. रामला बाबाराव यांनी थांबवून घेतले...मोहित समोर निघाला होता की मागून रामने पटापट येऊन आवाज दिला... आणि मग...राम म्हणाला......"मोहित राव ...एक मिनिट"जवळपास धावल्यागंत येऊन दोघांच्या जवळ उभा राहिला आणि म्हणाला......"मालक म्हणत आहेत की तुम्हाला जर बोलायचं असेल तर ताई साहेबांच्या खोलीमध्ये जाऊन बोलू शकता अर्धा एक तास..."तसे मोहितने मायराकडे पाहिले.... मायराने होकारार्थी मान हलविली....मग ...Read More

29

नियती - भाग 29

भाग 29इकडे रूम मध्ये आल्यानंतरमोहितला रूम मधील सोफ्यावर बसण्याचा इशारा केला मायराने आणि दाराला कडी घातली.....तसा मोहित दचकला आणि....म्हणाला....."ए हे काय करते आहेस तू. ??? ....दरवाजा उघड... बंद करू नकोस..."मायरा दरवाजा बंद करून दरवाजाला टेकून उभी राहिलेली त्याच्याकडे पाहत.....तिच्या नजरे कडे बघूनच तो समजला होता की ती चिडलेली आहे.... त्यालाही त्याची चुकी लक्षात आली आता....भीतीने मनात त्याने आवंढा गिळून गप्प राहून तिच्याकडे पाहू लागला...तिने रागाने दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याला म्हणाली..."तू मला बाबांसमोर..... आपल्या लग्नासाठी नकार द्यावे असे वाटत आहे म्हणालास...!!"मायराच्या चेहऱ्यावर हावभाव पाहून....मोहित...."अगं ...तसं नाही म्हणायचं होतं मला.... मी.."त्याची भीतीने बोबडी वळली होती...ती एक एक पाऊल समोर येत ...Read More

30

नियती - भाग 30

भाग 30मोहित आता गंभीर होऊन मायराला म्हणाला...."मायरा.... आपण कोर्ट मॅरेज करायचं.... की मंदिरात लग्न करायचं.... काय ठरवलं आहे सांग कारण दिवस कमी राहिले... मी आई-बाबांशी बोलून घेतो या विषयावर... तुही तुझ्या बाबांशी वगैरे बोलून घे..."त्यावर तिने केवळ हुंकार दिला.... त्या विषयासंबंधीत चर्चा करून झाल्यानंतर त्याच मार्गाने मोहित परतला...आणि घरी पोहोचला तर.......दुरून त्याला घराच्या अंगणात त्याचा मामा आणि मामी दिसली. मामा आणि मामी खाटेवर बसून होते.आई त्यांच्यासमोर पाटावर खाली बसून होती.. आणि बाबा दरवाजाजवळ एका स्टूलवर बसलेले पाहिले....तो दूरूनच विचार करू लागला की काय झाले असेल...?? कारण त्याला त्याची आई पदराने अश्रू पुसतांना दिसली...तो मंद पावले टाकू लागला....तेवढ्यात त्याच्या बाबांना ...Read More

31

नियती - भाग 31

भाग 31मोहित....."मला नको ती.... तुला आणि मला राबवून घेईल दोघे बापलेकं ...सगळेच दिवस... मजुरासारखे...तुला मजूरंच बनून राहायचं आहे का...???तीन थांब फक्त... तुला मी मग.... बंगल्याची राणी आणि बाबांना बंगल्याचा राजा बनवेल."असं म्हणून मोहितने पार्वतीच्या माथ्यावर ओठ ठेवले.......तिकडे कुलकर्णी बंगल्यासमोर...रात्री साडेनऊच्या दरम्यान ..... कारचा करकचून ब्रेक दाबल्यामुळे जोराने आवाज झाला.,... आणि आरामशीर बसून असलेला वॉचमन दचकून उभा झाला ....आणि.....एक आलिशान काळ्या रंगाची कार गेट समोर उभी राहिली... वॉचमन ने गेट खोलले.... कार आत मध्ये बंगल्यात एका साईडने घेतली आणि पुन्हा नियंत्रण सुटून मग गचकन ब्रेक दाबल्यामुळे ती पोर्चच्या खांबाला जिथे झोपाळा होता तेथे धडक देता देता थांबली....त्यातून जी व्यक्ती उतरली ...Read More

32

नियती - भाग 32

भाग 32दोन्ही हातांनी त्यांनी धवल ला बदडायला सुरुवात केली....तसेच त्याच्या हाताला पकडून खिचत"निघून जा... माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता..."असे म्हणून ढकलत ढकलत बाहेर दाराच्या घेऊन गेल्या... घराच्या बाहेर काढून टाकले आणि दार आत मधून लॉक केले.... दाराला टेकून आतमधून उभे राहिल्या..तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला आणि.... त्या दिशेने त्या बघू लागल्या तर बाबाराव हे बेडरूम मधून बाहेर शेराला घेऊन येत होते ........ते विचारू लागले..."लीला ....दार का बंद केले आहे... खोल..".....बाबाराव यांच्या बोलण्यावर लीला यांनी काहीही उत्तर दिले नाही आणि त्या दरवाजा तसाच बंद ठेवून... किचन कडे गेल्या...लीला यांची वागणूक थोडीशी बाबाराव यांना विचित्र वाटली.... त्यांनी फारसं मनावर न घेता दरवाजाचा ...Read More

33

नियती - भाग 33

भाग 33इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे पुसत उजव्या हाताने कुर्ता खेचत होती.... आणि शेरू.... रूमच्या दिशेने... शेपूट हलवत गुरगुर करत खेचत होता....तो काही मायराचा कुर्ता सोडायला तयार नव्हता...आता रडता रडता किंचित चिडून मायरा पूर्वीपेक्षा जोर लावून कूर्ता खेचू लागली....तेवढ्यात मायराला लीला यांचा आवाज ऐकू आला...."राहु दे शेरू सोड तीचा कुर्ता... बाबाराव यांची मुलगी आहे ती... अक्कड भारी आहे अंगात.... ती कशी येईन बाबा आपल्या आईकडे...???"असे बोलून त्या तयारी करू लागल्या पुन्हा.. तेव्हा मायराच्या लक्षात आले लीला काय म्हणाल्या...???तसे न राहून मग मायरा खोलीत आतल्या दिशेने जाऊ लागली तर शेरुनी आपोआपच तोंडातला तिचा कुर्ता सोडला.मायरा रडत ...Read More

34

नियती - भाग 34

भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीपासून इच्छा होती.... आणि तिची इच्छा मी पूर्ण करू इच्छितो... जेव्हा तुम्ही तिकडे कराल तेव्हा कोणत्याही पद्धतीने करा पण हे मंगळसूत्र मोहितच्या हाताने घाल. तिचाआशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील."असे म्हणून ते मायराच्या डोक्यावरून केसांवरून कुरवाळंत उठले आणि बेडरूम मध्ये निघून गेले..मायराच्या तोंडून एकही शब्द निघाले नाही. निव्वळ डोळ्यांतून टप टप अश्रू पडत राहिले..... तसे मग मोहित... त्यालाही....कसेतरी वाटू लागले होते... त्याचेही हृदय भरून आले होते एका बापाची व्यथा समजून..... पण त्याच्याजवळ तरी कुठे पर्याय होता...??नियती आपले काम करत होती सुरळीतपणे... आणि तिच्या तालावर सगळे चालले होते...........इकडे उद्या निवडणुकीचा रिझल्ट होता. कालच निवडणुकीच्या दिवशी ...Read More

35

नियती - भाग 35

भाग -35मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......उद्या पहाटे सकाळी लवकर उठून ट्रेन ने जाण्याची दोघांची तिकीटे दाखवली होती. त्यासाठी पोहोचण्यास त्यांना अर्धा तास वगैरे लागणारच होता तर आताच महत्वाचे लागणारे सर्व सामान त्यांनी भरून ठेवले.. पार्वतीने दोघांनाही तिकडे गेल्यावर शिवपार्वतीचे मंदिर असेल तिथे त्यांचा आशीर्वाद घेऊन संसाराची सुरुवात करा असे सांगितले....पहाटे पाच ची ट्रेन असल्यामुळे त्यांना तीन साडेतीन वाजता तरी पहाटेचे... या काळ्याकुट्ट अंधारातंच निघावे लागणार होते घरून......इकडे बंगल्यात एकाएकी रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास बातमी आली आणि बाबाराव भयंकर संतापले आणि त्यांनी त्याभरातच एक कॉल केला......आणि मग......बाबाराव यांना समजले की सुंदर आणि नानाजी यांनी शहरातून एक कुख्यात गुंड "मुळकाट ...Read More

36

नियती - भाग 36

भाग 36सुंदर च्या हालचालींचे निरीक्षण करत...फौजदार म्हणाले..."नानाजी.. आम्ही सगळे पाहुणचार तर तुमच्याकडेच घेणार आहोत पण त्यापूर्वी आम्ही सर्व बाबाराव घरी चहा पाणी घेणार आहोत. हे मात्र आमचं पूर्वीच ठरलेलं होतं तेव्हा आम्ही ते बदलू शकत नाही... "हे ऐकून सुंदर च्या माथ्यावरील शीर पुन्हा तट्ट झाली... पण तो काही बोलण्याच्या अगोदरच......फौजदार पुन्हा म्हणाले....."नानाजी... आम्ही इथे दोन दिवस आहोतच.... आता मुक्काम आहे तोही... कुठे करायचा आहे सुद्धा ठरलं... पण आता आम्हाला बाबाराव यांच्याकडे महत्त्वाचे काम आहे तर चहा पाण्यासाठी आम्ही निघतो म्हणत आहोत...??"असे म्हणून त्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला.त्यांनी असे म्हटल्यानंतर नानाजी आणि सुंदर या दोघांचाही नाईलाज झाला.आता एका दिशेने ...Read More

37

नियती - भाग 37

भाग 37.......पार्वती पुढे म्हणाल्या...." बरं ...आता निघा.. नाहीतर उशीर होईल गाडी चुकल..."असे म्हणून पार्वतीने दोघांनाही हृदयाशी लावले...दोघेही जड अंत:करणाने सामान घेऊन एक नजर पार्वतीकडे पाहून पुढे निघाले..... ते तिघेही दिसेनासे होत पर्यंत पार्वती तिथेच उभी राहिली..... काळोखातून जात असलेले तिघेही चाचपडत पुढे पुढे पाऊले टाकत होते...कवडू पुढे पुढे निघाला.... रस्ता माहित असल्यामुळे सरसर ... चालत होता आणि त्याच्या मागे...हे दोघेही.... पण.... मायराला चालताना अडथळा येत होता.सुखवस्तु असलेल्या घरी जन्माला आलेली ती...तिला एवढे पायदळ चालण्याची सवय नव्हती. तिच्यामुळे ते दोघे हळूहळू चालत होती...हे लक्षात येताच समोर गेलेला कवडू थांबला ..आणि म्हणाला...."अरे सुनबाईचा... हात पकडून चल... म्हणजे थोडं लवकर चालता येईल.तसे ...Read More

38

नियती - भाग 38

भाग 38राम तर घरी गेलेला होता... बाबाराव एकटेच उभे राहून बंगल्याच्या खिडकीतून पाहत विचार करत होते कीका गेला असावा त्यांच्या घरी...?? मायरा आणि मोहित ठीक असतील ना....!!!हजार प्रश्न उमटंत होते डोक्यामध्ये‌....ते आता सकाळ होण्याची वाट पाहू लागले... एकदाचा राम सकाळी घरी आला की मग त्याच्याकडे हे सोपवून माहिती करून घ्यायची.... त्यांना आता काय झाले ?? हे माहित झाल्याशिवाय चैन पडणार नव्हते.त्यांनी एकदाचा कॉल केला रामला तेव्हाच त्यांना समाधान वाटले...तर त्यांच्या उघडकीस नवीनच माहिती आली...रामचेही मोहित आणि मायरा यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष होते.बाबारावांना माहिती पडले की मोहित आणि मायरा पहाटे साडेतीन-चार ट्रेन ने शहराकडे गेलेले आहे... स्वतः कवडू त्यांना सोडून आलेला ...Read More

39

नियती - भाग 39

भाग 39जॅक म्हणाला..."नको... तिघेही आले म्हणजे मी त्यांच्यासोबतच जाईन नाश्ता करायला..."त्याने सांगितल्यानंतर शाला पुढे निघाली ..शालाच्या मागे कळसुत्री बाहुली मायरा चालू लागली...तेवढ्यात जुलीने जॅकला लोचट नजरेने मायराकडे पाहताना पकडले .... तसं त्याने डाव्या हाताने केसांचा झूपका कपाळावरून मागे सरकवत जुलीकडे बघून एक डोळा बारीक केला आणि पुन्हा... मायरा समोर जात होती... तर तिची आकर्षक मागून दिसणारी फिगर तो ताडू लागला...मायराची पाठ त्या दिशेने असल्यामुळे ती जॅक आणि जुलीची नेत्रपल्लवी पाहू शकली नाही....दोघींच्याही मागे जुली फास्ट निघाली.... त्यांच्याजवळ जात जुली मायराला म्हणाली....की....."हे मायरा.... आपण चाय घ्यायचा का...??"त्यावर मायराने होकारार्थी मान हलवली...तिला चहाची किती गरज होती ....???ते तिलाच माहिती होते.सकाळच्या अकरा ...Read More

40

नियती - भाग 40

भाग 40त्यानंतर दोघेही फ्रेश झाले आणि भक्त निवासाच्या परिसरात फिरावयास गेले.... तेथे असलेले सात्विक वातावरण त्यांना फार फार आवडलं.... चालू असलेली आरती.... तेही त्यात भक्तीभावाने हात जोडून प्रार्थना करू लागले....पार्वतीने सांगितल्याप्रमाणे दोघांनीही पूजेचे सामान घेऊन मनोभावाने पूजा केली आणि सुखी संसाराची कामनाहीतसेच सर्व सुरळीत असू दे .....ही इच्छा भक्तीभावाने व्यक्त केली....दोघांच्याही मनाला एक विशिष्ट हूर हूर लागलेली ती काही केली तरी कमी होत नव्हती तर.... मनोभावाने मंदिरात थोडा वेळ दोघेही शांत बसले.........इकडे बातमी द्यावी ...पार्वती आणि कवडूची... त्यांच्याबाबतीत सांगावे म्हणून बाबाराव यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला मायराला....तर फोन स्विच ऑफ येत होता....फौजदार साहेबांनीही सूत्र हलविली.... सुंदरला ताब्यात घेतले... एकाएकी ...Read More

41

नियती - भाग 41

भाग 41पण मुख्य म्हणजे कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचे आहे तेच तिला समजत नव्हते. जुलीने मायराच्या चेहऱ्यावरील कावरेबावरेपणा निरखून घेतला ती अतिशय हळुवार आवाजात म्हणाली...."चल ...आपण तिकडे त्या दुकानात थोडावेळ बसू... उभे राहून पाय दुखत आहेत..."मायराला आता थोडं विचित्र वाटू लागलं शरीरात... डोकं काम करत नाही असं वाटू लागलं... बोलायचे आहे काहीतरी पण तोंडातून शब्द फुटत नाहीत असं जाणीव होऊ लागली...मायराला नकार द्यायचा होता... पण बोल निघत नव्हते मुखातून.... आता तेथे जॅक आला त्यांच्याजवळ.मायरा एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे पहात होती... जॅक तारवटलेल्या डोळ्यांनी केसांची झुलपे एका हाताने वर सरकवत सिगरेटचा दीर्घ झुरका घेत मायराकडे पाहून विचित्र हसू लागला आणि जुली कडे ...Read More

42

नियती - भाग 42

भाग 42आता टॅक्सी थांबवली एका जुनाट वाटणाऱ्या इमारती समोर ..तेथे जॅक उतरला पूर्वी..... जूलीच्या पाठोपाठ मायरा उतरली... एका जुन्या इमारती समोर ते उभे होते..त्या इमारतीत प्रत्येक दारात आणि खिडकीत बायका उभ्या होत्या..... का उभ्या असाव्या...??? प्रश्न पडला.... असताजर मायरा शुद्धीत असती तर....मायरा तरीही डोळे तटतटंत पहात होती.... डोक्यावर ताण देण्याचा प्रयत्न करत होती.... भ्रमात होती तरीही... ती जुलीला अडखडत म्हणाली...."या सर्व खिडकीत का उभे आहेत...??? ही उभी राहण्याची काय पद्धत आहे....?? काही लाज लज्जा...???"मायरा वळून वळून त्या बायकांकडे पाहत होती... आश्चर्याने.... रागाने... पण मनात तिच्या आता भीती निर्माण झाली होती..जुलीच्या शब्दाने ती तिच्याकडे पाहू लागली...."चल गं... उभी का आहेस....??"असे ...Read More

43

नियती - भाग 43

भाग 43स्त्रीने वागायची काय ही रीत झाली...?? काहीतरी गडबड आहे... या वेगळ्याच स्त्रिया वाटत आहे... येताना पण इमारतीमध्ये या पण तरुणी आणि बायका दिसल्या त्या सर्व अंग प्रदर्शन करत होत्या... जे शारीरिक प्रदर्शन त्या करत होत्या त्यावरून हे दिसत होते की त्यांना जे लपवायचे अंग असते ते त्यांना दाखवायचं आहे...मायरा विचार करीत होती तर....आता थोडा थोडा तिला अंदाज आला होता की ह्या सर्व कोण आहेत....?? जीव घाबरा घुबरा होऊ लागला तिचा...इकडे तिकडे बघु लागली तर आता तर जुली बिन दिक्कत तिच्या समोर निव्वळ एका अंतर्वस्त्रावर उभी होती तरी तिला लाज वाटत नाही म्हणजे ह्या कितीतरी खालच्या स्तरावरच्या आहेत हे ...Read More

44

नियती - भाग 44

भाग 44जुली ने तिच्या रूमचा दरवाजा खोलला. तेव्हा दरवाज्याच्या थोड्याशा बाजूलाच असलेली मायरा जॅकच्या दृष्टिक्षेपात आली...आणि तो जुली कडे म्हणाला..."सगळी मस्ती जिरवून ठेवणारे मी....मग पाहतो काय करते ही..."असं म्हणून तो....बाहेर गेला............तिकडे पोलिसांना संध्याकाळ होत असताना .... फोनच्या लोकेशन मुळे.... मोहितचा पत्ता मिळाला... आणि त्याला पोलिसांनी शोधून काढले....पोलिसांना मोहितने सर्व जे काही घडले ते सांगितले...त्यामुळे लगेच त्यांनी बाबाराव यांच्याकडे तसे कळविले...बाबाराव मनातून हादरून गेले... काय... कसे... कुठे..झाले हे सर्व त्यांनी पोलिसांकडून माहीत करून घेतलेपण लीला यांना अजिबात त्याची कल्पना येऊ दिली नाही...फौजदार साहेबांनी त्यांना ...मोहितला अंत्यसंस्कारविधीसाठी घेऊन येतोय असे सांगितले....बाबाराव यांनी सुद्धा समर्थन केले कारण कितीही म्हटलं तरी त्याचे ते ...Read More

45

नियती - भाग 45

भाग 45शेठजी सोबत बोलताना जुली मायराकडे आत्ताही संतापूनंच पाहत होती तर म्हाताऱ्या बाईंनी डोळ्यांनी इशारा केला जूलीला ......तसे मग बाहेर उभी राहून बोलू लागलेली.एवढी रडत होती मायरा तरीही तिने तिची तीक्ष्ण नजर दोघींवर ठेवली होती.... त्या दोघींचाही झालेला इशारा मायराने पाहिला होता.त्या म्हाताऱ्या बाईने मायराला समजावले प्रेमाने....की येथे एकदा आलेली मुलगी परत जाऊ शकत नाही.. आणि परत केली तरी घरचे लोक परत आपल्या घरात घेत नाही... त्यामुळे हेच आपलं नशीब समजायचं आणि इथे राहायचं...त्यावर मायरा काहीही बोलली नाही आणि ती म्हातारी बाई तिच्या डोक्यावरून कुरवाळंत हळूच कन्हंत उठली आणि मायराला पलंगावर झोपण्यास सांगून ती रूमच्याबाहेरआपल्या खोलीकडे गेली.म्हातारीबाई जाऊन अर्धा ...Read More

46

नियती - भाग 46

भाग 46तिने एका झटक्यात त्याला ढकलून दिले आणि पटकन उठली. जॅक हातपाय झाडत पडला जागेवर..... त्याच्या तोंडातून किंचितही आवाज नव्हता..... पण संपूर्ण शरीर तडफड करत होते ....संबंध खोली पूर्ण रक्ताने भरू लागली...हे असं भयानक दृश्य पाहून मायराला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तशाच अवस्थेत.....मग...ती भिंतीला पकडून उठली. अंगावरती ....वरचा जो कूर्ता तिचा फाटलेला होता... त्यासाठी आता काय करायचे ...??हा विचार करू लागली....पण तिला जास्त वेळ विचार करता येणार नव्हते.यावेळी अगदी गडद अंधार आणि गडद रात्र होती....बाहेर कुत्रे भुंकत होते... रातकिडे किर्र किर्र आवाज करत होते.कुणी उठायच्या आणि बाहेर येण्याच्या अगोदर तिलाकोणी पाहण्याच्या अगोदर...... बाहेर पडणे भाग होते.मायराने आजूबाजूला पाहिले... तिला ...Read More

47

नियती - भाग 47

भाग 47धावता धावता त्याच्या लक्षात आले... की कुत्र्यांचे भुंकणेमागे ऐकायला येत आहेत....तसा तो पुन्हा परत आला....आणि त्याला जाणवले की बाजूने जो रस्ता दिसतो आहे त्यात दूरवर त्याच्या नजरेस पडले की सहा ते सात कुत्र्यांचा घोळका ....कुणावर तरी हल्ला करतोय आणि ती व्यक्ती प्रतिकार करते आहे.....तसा तो त्या दिशेने शक्य तेवढ्या जोऱ्याने धावला...आणि ती प्रतिकार करणारी व्यक्ती त्याच्या दृष्टीपथातयेताच त्याचे हृदय आनंदाने धडधडू लागले तसेचआणखी जोऱ्यामध्ये......आणि मग.....त्याच्या नजरेसमोर त्याला मायरा दिसू लागली होती....अति आनंदाने त्याचे हृदय धडधडू लागले होते... आता अश्रूही बाहेर येऊ लागले त्याचे.....शब्द फुटत नव्हते त्याच्या ओठांमधून त्यामुळे....हृदय खूप खुशीने उन्मळून आलेलं होतं..... सर्व जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत ...Read More

48

नियती - भाग 48

भाग 48त्यावर मोहितने.... पाणावलेल्या डोळ्यांनी.... वरखाली मान हलविली....ताराआजी पुढे बोलल्या...."बापू आता जास्त विचार करू नकं... ज्याचं आयुष्य जेव्हळ लिहिलं तेवढंच त्याले भेटतं.तवा... लवकरात लवकर पुढच्या शिक्षणाले लाग..."मायराला एक नजर पाहून मोहित स्मशानभूमीकडे गेला.तिथे गेल्यावर त्याला आपले आई वडील आजूबाजूलाचआहे असा भास होत होता....तिथेच थांबून यांची चिता जिथे जाळली होती तिथे एकटक पाहत उभा राहिला.......मायरा तीथे आली... आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा मनामध्ये चाललेल्या विचारांमधून तो बाहेर आला आणिमायरा म्हणाली....."मोहित.... मला माफ कर ... मी तुझ्या आयुष्यात आले.. आणि तेव्हापासून तुझ्या आयुष्यात उलथा पालथ झालीय ना..... आई बाबा पण...... आपल्यापासून दूर निघून गेले.. "मोहित....." नाही...नाही...मायू...असं काही नाहीये. त्यांना दूर ...Read More

49

नियती - भाग 49

भाग 49त्यावर तोही तिला खट्याळपणे म्हणाला...."काय झालं...?? बायकोलाच तर बिलगतो...!! संयम बाळगून आहे मी समजलं... सीमारेषा अजूनही पार केलेल्या ना तुझं सगळं याबाबतीत... तेवढं तर मी सोडणार नाही... पण आता उठत जाईन ...तू म्हणते ते बरोबर आहे."त्यावर मायरा म्हणाली...." हम्म्म...??.....चल.. Sleep......"आता तिथे राहून त्या एरिया मध्ये सर्व बहुतेक इंग्लिशबोलत असल्यामुळे दोघांमध्येही आता बोलण्यातभाषेमध्ये बराच फरक आला होता.. पुष्कळसे इंग्लिश वर्ड त्यांच्या बोलण्यात येऊ लागले.. तसे बोलायचे बरेचसेमराठीत पण तरीही काही ना काही आता इंग्लिश वर्ड येऊ लागले होते बोलण्यात.दोघेही स्वतःमध्ये झालेला बदल observe करत होते..तो तिला घेऊन तसाच लेटून होता... तिला त्याच्या मिठीमध्ये छान ऊब मिळाली तर आणखी सरकून ...Read More

50

नियती - भाग 50

भाग 50त्यावर तोही तिला खट्याळपणे म्हणाला...."काय झालं...?? बायकोलाच तर बिलगतो...!! संयम बाळगून आहे मी समजलं... सीमारेषा अजूनही पार केलेल्या ना तुझं सगळं याबाबतीत... तेवढं तर मी सोडणार नाही... पण आता उठत जाईन ...तू म्हणते ते बरोबर आहे."त्यावर मायरा म्हणाली...." हम्म्म...??.....चल.. Sleep......"आता तिथे राहून त्या एरिया मध्ये सर्व बहुतेक इंग्लिशबोलत असल्यामुळे दोघांमध्येही आता बोलण्यातभाषेमध्ये बराच फरक आला होता.. पुष्कळसे इंग्लिश वर्ड त्यांच्या बोलण्यात येऊ लागले.. तसे बोलायचे बरेचसेमराठीत पण तरीही काही ना काही आता इंग्लिश वर्ड येऊ लागले होते बोलण्यात.दोघेही स्वतःमध्ये झालेला बदल observe करत होते..तो तिला घेऊन तसाच लेटून होता... तिला त्याच्या मिठीमध्ये छान ऊब मिळाली तर आणखी सरकून ...Read More

51

नियती - भाग 51

भाग 51हळूहळू मोहित तिच्याशी संवाद करत होता...पण हे ऐकताच ती पटकन त्याच्या अंगावरून खालीउतरली आणि बाजूला लेटली...तसं तो कडावर इमॅजिन करू लागला की ती किती बावरली असेल ....?? त्याच्या या बोलण्याने....तो हसू लागला...पुन्हा मग तिच्या कंबरेत हात घालून......तिला जवळ ओढून कुशीत घेतले. तीही मग त्याच्या उबदार कुशीत झोपून गेली.......दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या दिनचर्येमध्ये थोडा बदल झाला.मायरा सकाळचे काम आवरले की तिच्यात ठरलेल्या वेळी लायब्ररीमध्ये काम करायची आणि लायब्ररीचे काम उरकले.. ....सुट्टी झाली की ....तिने आता थोडे त्या कॅम्पस एरिया मधून बाहेर जाऊन कोचिंग क्लासेसबद्दल चौकशी सुरू केली.पण तिला समजत नव्हते कुठून जावे.... दोन दिवस ती अशीच फिरून आली इकडे तिकडे.... ...Read More

52

नियती - भाग 52

भाग 52सावित्रीबाई....."ऑनलाइन बोलवलं ना तर एक तासात येते इथं...जास्त वेळ लागत नाही.. मी स्वयंपाक करायला जाते ना त्यांच्या घरचे करतात...."दोघींनी चर्चा केली आणि....मग.........ऑनलाइन फोल्डिंगचा बेड आणि त्यावरची गादी अगदी तंतोतंत होणारी कापसाची ... तिही बोलावली....मायराची हुशारी... मनमिळाऊपणा आणि विनम्र स्वभावयामुळे सावित्रीबाई तिच्याशी छान बोलायच्या...आणि सगळे एका मुलीप्रमाणे तिला समजवून सांगायच्या....त्यांच्याकडूनच ती काटकसर करणे शिकली होती आणि निभावून... नेणे सुद्धा शिकली होती...मायरा त्यांना म्हणाली...."काकू तुम्ही आलात पण आज तर काकांची ड्युटी मागच्या गेटवर आहे... त्यांना सांगितलं की नाही...??"सावित्रीबाई म्हणाल्या...."त्यांना माहीतच नाहीये बाई... मी तर उद्या येणार होती... पण म्हटलं काय करायचं भावाच्या घरी राहून... आपला माणूस इकडे एकटाच राहतो... उद्या ...Read More

53

नियती - भाग 53

भाग 53कारण फिरताना तसाही मायराच्या पायातल्या चप्पलचा पट्टा तुटलेला आज...... त्यामुळे तिने ती तिकडेच डस्टबिनमध्ये टाकून दिलेली... तशीही ती ही जुनी झालेली होती ...आणि ती अनवाणी आली....घराच्या जवळ येताच मात्र....शांतपणे गुपचूप.... पायांची ही चाहूल न होऊ देता... दारा जवळ आले...मोहित दाराची वर लावलेली कडी खोलू लागला.....आणि तेवढ्यात...... वॉचमन काकाच्या खोलीतून नवरा बायकोच्या प्रणयातील... त्या दरम्यान निघणारे एका स्त्रीचे सुखावह चित्कार... बाहेर पर्यंत ऐकू येऊ लागले...ते ऐकताच मायराचा पकडलेला हात... घट्ट पकडला गेला मोहितच्या हातावर... इतका की नखं टोचायला लागलीत...त्याच्याही अंगातील.... संवेदना जागृत झाल्या... आता.......दरवाजा खोलून दोघेही शांतपणे आत आले... आतून हळूच कसलाही आवाज न होऊ देता कडी घातली मोहितने..............हे ...Read More

54

नियती - भाग 54

भाग 54ती सर्व सुखाची आहुती देऊन त्याच्यासोबत आली होती.आज ती त्याची... खऱ्या अर्थाने धर्मपत्नी झाली होती...विचारांनी ती सद्गद होत झाली.डोळे अश्रू पूर्ण होऊन समोरचे धूसर दिसत होते...आता तिला सुखावह मनस्थिती मुळे होणाऱ्यावेदना जाणवत नव्हत्या...फ्रेश होऊन ती धुंदीतच घरात आली...तर समोर तो..खाली बसून चहा गाळणीने गाळत होता ‌...आत मध्ये येताच त्याने तिला टॉवेल दिला... बेडवर बसवले आणि हातात गरम गरम चहाचा कप दिला. आणि हळूच तिच्या माथ्यावर ओठ टेकून तिला म्हणाला..."चहा पी छान .....गरम गरम आणि आराम कर... मी येतो जॉगिंग करून.."त्यावर तिने हसत मान डोलावली............आज जॉगिंग वरून आल्यानंतर....असाच तो बसला... मायरा मन लावून स्वयंपाक करत होती... तर एकटक पहात ...Read More

55

नियती - भाग 55

भाग 55तेवढ्यात पुन्हा आवाज आला...."प्लीज बसा... चेअरवर... दोन मिनिटे... मी येत आहे."आताही आवाज येत होते पण दिसत नव्हते कूणी..दोघी तेथे ठेवलेल्या चेअरवर बसल्या...आणि मग.....सावित्री काकू आणि मायरा दोघीही चेअरवर बसल्या वेट करत.तेवढ्यात सावित्रीबाईंचे लक्ष गेले तेथील एका एलईडी बोर्डावर..तेथे लिहिलेल्या सूचना.... ह्या सुद्धा एकदम विशिष्ट अलग होत्या..१. भांडण ही एक कला आहे... ही कला ज्याला अवगत होईल तो जगात कुठेही आरामशीर राहू शकतो.२. आमचा कोर्स सक्रिय आहे... म्हणून येथे ट्रेनिंग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्कासाठी भांडता येते.३. जीवनात भांडण आवश्यक आहे.... आपले म्हणणे दुसऱ्याच्या गळी कसे उतरवाल... भांडण्याशिवाय....!!!४. कधी कधी जीवनात साधे-सुधे भांडण चालत नाही त्याचा विकास करणे आवश्यक ...Read More

56

नियती - भाग 56

भाग 56आता अंधार पडायला आला होता... दोघीही तेथून निघाल्या.... घरी आल्या.... आता अंधार गडद होऊ लागला... आल्या आल्या दोघीही स्वयंपाकाला लागल्या....मोहित आज जरा उशिराच घरी आला....तर... तिथे...वॉचमन काकाच्या खोलीमध्ये....सावित्री काकू आणि वॉचमन काका यांचे बोलण्याचे जोरजोराने आवाज येत होते... आणि.... मायरा समजावण्याचा प्रयत्न करत होती दोघांना....मोहित तिथे आला तसे मायराचे लक्ष त्याच्याकडे गेले...त्याने इशारा करून मायराला जवळ बोलावले...आणि विचारले...."काय करत आहेस तू त्यांच्या घरी...???""अरे ....वॉचमन काका आणि सावित्री काकूंचे भांडण चालू आहे.""मग त्यांच्या भांडणांमध्ये तू का गेली..??ते त्यांचं बघतील... तू काय करते आहेस तिथे...??""ते त्यांचं बघतील म्हणजे...""अगं ....त्यांना त्यांचं सार्ट आऊट करू दे ना... तू त्यांच्या मध्ये लुडबुड कशाला ...Read More