दवात भिजली सुंदर पहाट
कार्तिकाच्या सोनपावली काकड्याचा थाट
मंदिराच्या गाभार्‍यात घुमणारा पखवाज
माझ्या मनात उमटणारा धुक्याचा आवाज..
आर्या

Marathi Hiku by Aaryaa Joshi : 111048772

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now