मनातलं गुज डोळ्यात उमटतं
शब्दांवाचून कथा सांगून जातं!!
कथा रंगते छान विसरून हरपून भान
मनात माझ्या उमटते सुरेलशी तान!!
भावनांचा नाद,सुखाची लय!
सांभाळून ठेवावी अशी गोजिरवाणी सय!!
आर्या

Marathi Shayri by Aaryaa Joshi : 111048625
Aaryaa Joshi 8 year ago

धन्यवाद

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now