#love yoy mummy
प्रिय आई
आई खरचं काय असते
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगडयाचा पाय असते
खरचं तू आहेस म्हणून घराला घरपण आहे.तूच आहेस परमेश्वराचा साक्षात अवतार ,मातृत्वाचा आविष्कार ,त्याग वात्सल्य ममता सारं काही तू आहेस.
आई माझा गुरु आई कल्पतरू
आई शांतीसुखाचा महासागरु
माझ्या जीवनाला दिशा देणारी तूच आहेस.हाडामासाचे रूप ही तूच बनविले आहेस आणि एक सुसंस्कृत माणूस म्हणून घडवले आहेस
सारं विश्व vyapu राहणारी तू आहेस.काबाडकष्ट करून तू आम्हाला वाढवलेस शिक्षण दिलेस त्यामुळेच आज या चार ओळी मी लिहायला शिकलो.देव मी कधी पाहिला नाही परंतू आई हाच माझा देव आहे त्या माझ्या आईसाठी मला चार ओळी म्हणाव्या वाटतात