पाच रंगांची पाच गुलाबाची फूलं......
एक मैत्रीचं!
एक भावनेचं!
एक माफीचं!
एक प्रेमाचं!
अन् एक होत आपुलकीचं!
पण त्यांच्या नशिबी शेवटी कोमेजनंच होतं..... एवढ्यावरच खेळ थांबला नाही...
त्यांच्या पाकळ्याही विस्कटल्या परत कधीही एकत्र न येण्यासाठी.......
सुविधा....?