चंद्र माझा तुझा
आपला चंद्र एकच आहे ! ग्रहण लागतं दोघांनाही!
तरीही सोडवत नाही प्रीत! कारण हसरं चांदणं आपल्या दोघांना सांभाळतंही!!
डाॅ.आर्या जोशी

Marathi Shayri by Aaryaa Joshi : 111041658

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now