तु अबोल असलास तरी
शांतता मला ही ऐकता येते....
मावळतीला बसुन तुझ्यासवे
क्षितीजाचे रितेपण भरता येते....

सुविधा.....?

Marathi Shayri by Suvidha undirwade : 111040417

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now