English Quote in Blog by Sonal Sunanda Shreedhar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in English daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

अनुभवाने शिकवलेला
एक एक धडा याद आहे,
मनावरच्या ओझ्याचा
ठाव याद आहे...

घेतलेल्या श्वासाचा
पै-पै हिशेब आहे,
याद राखण्यासारखी
तुझी प्रत्येक जखम आहे...

कोलमडलेली छबी होते
तु उभ राहायला शिकवलंस,
तु दिलेल्या धक्क्याचा
हा आघात आहे...

पाठीवरपाठीवरच्या सुरीला
निशान तुझे होते
तु केलेल्या उपकाराची
ती परत फेड आहे..
-----------------------------
सोनल सुनंदा श्रीधर

English Blog by Sonal Sunanda Shreedhar : 111039444
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now