वाट रोजचीच तरी
आज वाटते आभास

धुंद कोंदल्या क्षणांची
कोणअनोळखी गाज

स्मृतीगंध चांदण्यांचा
दाटला आसपास

धुके कोणत्या जन्मीचे
आज आले रे भेटीस

सदानंद चावरे
१०-१०-२०१८

Marathi Shayri by Sadanand Chavare : 111037717

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now