विचारांचं पावित्र्य
जपायला हवं

मैत्रीचं नातं
टिकायला हवं

मतभेदांचा तण
काढायला हवं

विचारांचं वहन
व्हायलाच हवं

मनाचं हळवेपण
सांभाळायला हवं

भूमिका तर
असायला हवी

अहमहिकता मात्र
टाळायला हवी

सदानंद चावरे
३०-९-२०१८

Marathi Shayri by Sadanand Chavare : 111035303

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now