#kavyotsav
जीवनाच्या समुद्रात अनुभवांच्या नावेत बसून कष्टांच्या लाटांना न घाबरता बुद्धीच्या वल्यांना हलवून पुढे पुढे जात राहा तेव्हाच सफल भविष्याचा उत्तुंग टापू तुम्हाला दिसेल

-- Sudha Betageri

Shared via Matrubharti.. https://www.matrubharti.com/bites/111033275

English Shayri by Sudha Betageri : 111033346

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now