#kavyotsav
भूक हा शब्द दोन अक्षरांचा
असला तरी त्याची जागा मात्र
खूप मोठी आहे गरीबीचे तापमान
जसे जसे वाढत जाते तसे तसे
या दोन अक्षरांचे चटके जास्तच
बसू लागतात

Marathi Quotes by Sudha Betageri : 111033298

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now