Quotes by Mana in Bitesapp read free

Mana

Mana

@tejmadane8gmail.com004403


मन सुंदर है ,तो सारा संसार सुंदर नज़र आता है किंतु मन अस्थिर होता है, उस समय तो‌‌ स्वयं पर भी शंकाएं
उपस्थित की जाती है..!!

Good morning...

-Mana

Read More

असंख्य गोष्टी दडलेल्या असतात मनाच्या गाभाऱ्यात,उचंबळून येणाऱ्या भावनांच उगम स्थान असतात त्या..कधी व्यक्त होतात जीव्हेद्वारे तर कधी बरसतात नयनांच्या कमानीतनू मुक्तपणे..कधी दडतात नकली हास्यापाठी, तर कधी रुद्र रूप धारण करून भौतीकतेची जोड घेतात..त्यांची मांडवली करण्याचा जणू ठेकाच घेतलेला असतो काही टोकदार काट्यांनी पण आपण फक्त त्या काट्यांच्या सुरक्षा कुंपणात लपलेल्या गुलाबासाठी तळमळत त्यांची आहूती देतो..अगदीच प्राणपणाने आणि मग उरतात असहनीय विंचवाचे डंख...प्रचंड विखारी...!!

-Mana

Read More

कुछ यादें है पुरानी,कुछ किस्से हैं पुराने
नहीं कर पाते विश्वास खुद पर ,कुछ घाव है पुराने..
भर आती है आंखें, आंसू झलकते हैं गालों पर
हंसी छिन लेते हैं,कुछ घाव है पुराने..
हररोज एक लड़ाई है खुद से ही खुद की ,
लोग आते हैं चले जाते हैं ,
नहीं होता विश्वास किसी पे,कुछ घाव है पुराने...!!!

-Mana

Read More

खुद से ही एक लड़ाई है,राह है उस पल की ,
जो खुद को खुद से मिला दे ,मिटा दे सारे ग़म...बस एक बार आंसू ‌ख़ुशी के छलका दे..!!

-Mana

Read More

क्षणीक सुखासाठी जन्मभराच्या मोहपाशात स्वतः ला गुंतवून घेणे सुखाचे नव्हे...भले ही मग घटकेभराच दुःख का सोसावं लागेना..!
शुभसकाळ..!!

-Mana

Read More

कुछ लोग ,कुछ यादें
भुला देना ही अच्छा है,
कुछ कांटे घाव बहुत गहरा देते हैं...है ना!!

-Mana

कभी कभी शांत रहना ही उचित है,जब अंदर का शोर आपको अनुचित कर्मो के लिए प्रोत्साहित करें..!!

-Mana

अपेक्षांचं ओझं कधी उतरतचं नाही,डोळ्यांपाठच्या आशा कधी संपत नाहीत,तो धावतो मनाच्या गतीने,पण कधीतरी त्याच मनाच्या विश्रांतीसाठी भांडणार त्याचच मन त्याला भार वाटू लागतं..असंख्य टाचणीदायक वेदनांचा भार..!!

-Mana

Read More

मै गीत बन जाऊँ, तुम सूर बन जाना, मै गुनगुनाती रहूँ, तुम धून बजाना...

-Mana

ना राधा सा वियोग चाहिये, ना मिरा जैसी पिडा चाहिए, मुझे तो बस माता पार्वती जैसा भाग्य चाहिए,हर जनम बस महादेव का साथ चाहिए..!!

-Mana

Read More