की प्रश्नाच्या उत्तरासाठी मला शब्दांचीही कमी भासत होती। आठवणीत तुला मागितलेले तुजे नाव व त्याची ती चार अक्षरच मला माहित होती ।तुला वाटल तुजावर रागावलो आहे मी पण देवाकडे मागितलेल्या तुझ्या नावाची मी परत फेडच कधी केली नव्हती। सांगता नाही येणार तुला माझी भावना बिना शब्दांची।
म्हणून विचारतो देशील का थोडी भीक मला थोड्या शब्दांची
- Kartik Kule