लपवता दुःख चेहऱ्याच्या मागे सहजच असे लपत नाही
मांडताना कविता जोडुनी अक्षर सहजच शब्द असे जुळून येत नाही
मनातल्या भावना मात्र शब्दात लपउनी सारे दुःख कवितेत उतरले
तरीही डोळ्यांना ते जगाला दाखउसे वाटले
काहींनी समजून घेतलं काहीना समजून न घेऊ स वाटल
आयुष्याचा पुस्तकाच आयुष तिथे हरपल
शोधता माणसे आपुलीच हरवलो मी नात्यांच्या गर्दीत
वेळ पडता माणसांची आपलेच लपले गर्दीत
- Kartik Kule
- Kartik Kule