🍎सफरचंदाची कोशिंबीर🍎
🍎साल काढून बारीक तुकडे केलेले सफरचंद
थोडे डाळिंबाचे दाणे
काळया मनुका
भोपळा काकडी सूर्यफूल बीया
काळी मिरी पावडर
साखर चमचा भर
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
दही दोन मोठे चमचे
🍎बाजारातून आणलेली सफरचंदे फारशी गोड नव्हती
शिवाय साल पण अतिशय कडक होती
म्हणून हा प्रकार केला
(खरेतर सफरचंद साले काढलेली मला नाहीं पटत.. पण इलाज नव्हता 😃)
🍎 दह्यात काळया मनुका आणि बीया घालून
बारीक तुकडे केलेले सफरचंद
डाळिंब दाणे घातले
मीठ साखर व काळी मिरी पावडर घालून हलवून घेतले
वर थोडी चिरलेली कोथिंबीर..
छान चविष्ट झाले होते 🙂