🥦फ्लॉवर 🫛मटार पोहे
कांदे पोहे
बटाटे पोहे नेहमीच होतात
मी तर 🍅 टॉमेटो पोहे सुध्दा करीत असते
सध्या ताजे मटार आणि ताजा फ्लॉवर उपलब्ध असतो
हे दुहेरी पोहे छान लागतात
🫛कृती
पोहे भिजवून
भिजल्यावर त्यात साखर मीठ हळद घालून घेणे
हिंग मोहरी फोडणी केल्यावर
मिरच्यांचे तुकडे आणि कढीलिंब घालून
प्रथम फ्लॉवर तुकडे घालावे
हे तुकडे झाकण ठेवून थोडे तपकिरी रंग येईपर्यंत ठेवावे
🫛नंतर मटार घालुन पाच मिनीटे झाकण ठेवावे
शेवटी भिजवलेले पोहे घालुन
चांगली वाफ काढावी
सोबत लिंबाची फोड
आणि वरती खोबरे कोथिंबीर पखरण...😋