.......ऐक जरा,,,,,
घाई..गडबड ..अशी नको करुस...ना..
नात्याला जुळायला ...जरा वेळ तरी दे ना..!
हातात हात गुंफुन..बरोबर.. थोडे चालु..
मनातले.."गुज"..एकमेकाजवळ बोलु..
दोन मने जेव्हा .. एकत्र जुळतील..
अद्रुश्य प्रेमाचे ..धागे तेव्हाच तर कळतील..!
जीवन तर असतो सुख..दुख्खाचा खेळ..!!
काळजी नको अजिबात....जेव्हा जमेल आपला मेळ
फुलाचा सुगंध ..जसा आपोआप पसरेल...
नात्यातली..जवळीक..तशीच तर समजेल..!!!
.......................