आपले स्वप्न...
आपली गरज...
आपल्या इच्छा...
आपल्या महत्वाकांक्षा..
आपली जिद्द..
आपली आवड...
आपला स्वार्थ..
यापेक्षा,
आपले कर्तव्य हे
कधीही भारीच असते!

-️️️️️Sonali Pankaj️️️

Marathi Thought by ️SP : 111894685
️SP 8 month ago

आपले सहृदय आभार🙏 💐

Singh Pams 8 month ago

अति उत्तम लिहले आहे ऐशेच लिहत रहा ताई साहेब 👌👌👌💮🌼🌼🌼

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now