भास अधुरा आहे ,
आज श्वास तुझ्यात आहे
एक भाबडी मी अन एक छळतोस तु ,
अर्थ वेगळा आहे पण ध्यास तुझाच आहे,
शब्द मोकळे झाले साद घालुनी तुला...
मात्र त्यातच अडकून ठेवण्याचा अट्टाहास आहे,
दीपूने डोळे पुन्हा तुला बघण्याचा खेळ सारा आहे कारण अजुनी भास अधुरा आहे ......
-Piya