" विचार करा ,जर वेळ आपल्यासाठी थांबली असती तर काय झाले असते "...
सगळे बंद पडलेल्या वाहनांगत झाले असते, गंजलेल्या एखाद्या लोखंडासारखे...
पण देवाने एक चांगले केले...
सर्वांना एक संधी प्राप्त केली,काहीतरी मिळवण्यासाठी ,
नेहमी कार्यरत राहण्यासाठी,लागणारी ऊर्जा दिली ...
चला तर मग वाट कसली बघताय...
करत रहा जे काही तुमच्या हातून साध्य होइल, कारण गेलेला क्षण पुन्हा येत नसतो...
तुमची मेहनत पाहून तो तुम्हांला प्रतिफळ देईल 👍
-Liyana