श्री कृष्ण जन्माष्टमी
हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की…..
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा……
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उत्सव फार महत्त्वाचा आहे. गोकुळाष्टमीचा हा उत्सव श्रावण महिन्यात साजरा करतात. हा उत्सव श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा संपूर्ण सृष्टीचा पालनकर्ता श्री विष्णूचा आठवा अवतार मानला जातो.
या दिवशी सर्व मिळून श्रीकृष्णाची पूजा श्रद्धेने - भक्तीने व मोठ्या उत्साहाने करतात ….
By
Anjali Patil
Brainsmedia Solutions