आयुष्यातील सुखाची फुले वेचताना
फक्त तू सोबत हवास माझ्या,
सुखाची शिदोरी सोबत बांधू
दुःखाची झळ नाही लागत
तुझी साथ असताना०००००
आवडेल मला हात हाती तूझा
आयुष्यभर प्रेमाने जपताना००००

-Ritu Patil

Marathi Romance by Ritu Patil : 111776409

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now