नमस्कार मित्रहो
आपणांस व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सुख समाधानातून येते आणि समाधान मनातील मीत्वाला शोधून आपलंस करण्यातून...
नेहमी लोक पोटाच्या डायट प्लॅन बद्दल बोलतात व आपल्याला सुडौल कसं राहता येईल हा प्रयत्न करतात.. पण मनाच्या डायट प्लॅनच काय? चर्चा करायला आवडेल मनाच्या डायट प्लॅनवर?
आपला
शब्दांकूर
-शब्दांकूर