हे वरुण राजा..!
तुझ्या येण्याने त्रस्त होती ही प्रजा...
तुझा एक थेंब आम्हाला हंड्या सारखा वाटतोय आणि...
गरज असल्यावर समुद्र सुद्धा एका थेंबासारखा वाटततोय...
तुझ्या येण्याने शेतकरी राजा उत्साहित व्हायचा...
पण तोही आता निराश होतोय...
तुझी ही प्रीत जगाला नाही कळली कधी करतोस...
जनता पावसाळी तर कधी करतो दुष्काळी...
तू मनुष्य प्राण्यावर निराश झाला वाटतं...
म्हणून पावसाळ्यातील पाऊस हिवाळ्यात पडतो वाटतं...
तुझ्या जीवावर शेतकरी जगतोय...
आणि तुला जगवायचं तर झांड सुद्धा कापतोय...
दोष तुझा नाही वाटत मला कारण...
आता माणूष्यचं आता कृतघ्न झाला...
-Swapnil Jadhav