सर्वांना सौर पौष १या दिवसाच्या म्हणजे उत्तरायणाच्या शुभेच्छा! आपण चंद्रावर आधारित कालगणना वापरतो पण सूर्यावर आधारित म्हणजेच सौर कालगणना ही अधिक शास्रीय मानली जाते.सूर्याचे संक्रमण आज होते.सौर कालगणनेची सुरुवात आजपासूनच होते! आज उत्तरायणाची सुरुवात खरंतर पण आपल्याला फक्त मकरसंक्रमणच माहिती असते! त्यामुळे आजच तिळगूळ घ्या आणि गोड बोला! ऊबदार पौष्टिक खा आणि तंदुरुस्त रहा!