"काय बघतेय एवढं आकाशाकडे?” जरा आश्चर्यानेच त्याने विचारलं.
“The moon.You know वेद, मी कितीतरी तास असंच चंद्र,चांदण्या बघत बसू शकते”
चंद्रात अगदी खोलवर हरवल्यासारखी ती म्हणाली.
“आणि मी तुला बघत असंच रात्रभर बसू शकतो”
तो पुटपुटला.
“काही बोललास का?”
“ Selenophile !!”
“काय्य?”
“ Selenophile म्हणजे चंद्राच्या प्रेमात असलेली एक वेडी व्यक्ती.
(तू ही रे माझा मितवा भाग-६)
©हर्षदा
#कोजागरी
#कथा