छत्रपती शिवरायांचा वारसा लाभालेल्या महाराष्ट्रात जन्म मिळाला हे भाग्यच म्हणायचं. महाराजांच्या इतिहासाचा हा एक किस्सा फार खास आहे :
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शाहिस्तेखानला रोज "डायरी" लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान बुर्जी" असे आहे.
त्यामध्ये "शिवरायांनी" केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत म्हणाला,... 'शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, पण! जरी त्यांनी पळवली असेल तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा" पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली".
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
!!! - जय शिवराय !!!
#वारसा
#विरासत