आयुष्याच्या या शर्यतीत एका सजीवा पासून दुसऱ्या सजीवाला स्वतःच अस्तिस्त्व सिद्ध करावंच लागतं. अगदी तसेच आज आपल्या वर हे कोरोनाचे आगळेवेगळे संकट आलंय आणि त्या पासून आपल्याला बचाव करायचा असेल तर आपल्याला सदरील चित्रात दिलेल्या बोक्या सारखेच करावें लागणार आहे.
#प्रकाश