रात्रभर दमुन थकुन झोपलेला सूर्य, जेव्हा पून्हा नव्याने उमलू पाहतो, तेव्हा त्याचं तेज धरतीला ही मोहून टाकत..
सूर्याची कोवळी सोनेरी किरणं त्या निसर्गाला मग्नमुग्ध करून टाकणारी असतात..
निसर्ग नेहमीच एखाद्या जादूगारा सारखा कांडी फिरवत असतो.. आणि
नव नवे कारनामे आपल्याला दाखवत असतो...