#####good night !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
।। शंकराची आरती निर्माण इतिहास ।।
!!श्रीराम समर्थ !!
जेजुरी पासुन पाच कि.मी. अंतरावर लवथवेश्वर नावाचे पांडव कालिन महादेव मंदिर आहे रात्री त्या मंदिरात कोणीही व्यक्ती झोपला तर तो मुत्युमुखी पडायचा .श्री समर्थ तिथे दर्शनास गेले आसता तेथिल पुजार्यानी श्री समर्थाना रात्री मुक्काम न करण्याची विनंती केली पुजार्याच्या म्हणण्याकडे श्री समर्थानी दुर्लक्ष केले.
ते तिथेच झोपले सकाळी पुजारी गाव जमा करुन मंदिरात आले . मंदिराचा दरवाजा उघडुन पहातात . तो श्री समर्थ महादेवाच्या पिंडीजवळ बसुन आरती म्हणत होते .
" लवथवती विक्राळ ब्रम्हाडी माळा ...."
श्री समर्थाचे सामर्थ्य व भगवंतावरील अधिकार लोकांना कळाला ..
" लवथवती विक्राळ ब्रम्हाडी माळा " ही आरती श्रीसमर्थानी लवथवेश्वर येथे रचलेली आहे ....
जय जय रघुवीर समर्थ...
******* ********* ********* *******